विश्वास ठेवा किंवा ठेऊ नका… कलियुगात पहिल्यांदा करोडपती बनतील या भाग्यवान राशी…

प्रत्येक इच्छा होईल पुर्ण, 15 ऑक्टोबर पासून अचानक चमकून उठेल या राशींचे नशीब. मित्रांनो जेव्हा माताराणीची कृपा बरसते तेव्हा नशीब चमकण्यास वेळ लागत नाही. दिनांक 15 ऑक्टोबर पासून असाच काहीसा शुभकाळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहे. माता जगदंबेची विशेष कृपा यांच्या राशीवर बरसणार असून आपल्या जीवनातील दुःखाचे दिवस आता संपणार आहेत. महाअष्टमी पासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनाला नवा आकार देणारा काळ ठरणार आहे.

आता इथून पुढचा येणारा काळ आपल्या राशीसाठी सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार असून प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे नव्या प्रगतीला सुरुवात होण्याचे संकेत आहेत. मित्रांनो सध्या शारदीय नवरात्रीचा महापर्व चालू आहे. या पर्वावर सप्तमी, अष्टमी, नवमी तिथीला माता दुर्गेची विशेष कृपा केली जाते. यावेळी अष्टमीचे व्रत सर्वात अधिक महत्वपूर्ण मानले जाते.

अष्टमीच्या दिवशी मातेचे पुजन करून, व्रत उपवास करून नवमीच्या दिवशी कन्या भोजन दिले जाते. जास्तीत जास्त घरांमध्ये अष्टमीचे व्रत केले जाते. अष्टमी पूजन हे 15 ऑक्टोबर रोजी केले जाणार आहे. पंचांगानुसार 15 ऑक्टोबर रोजी चंद्र आणि प्लुटो अशी युती होत आहे. हा संयोग या काही भाग्यवान राशींसाठी अतिशय लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. या संयोगाचा अतिशय सकारात्मक प्रभाव या राशींच्या जीवनावर पडणार असून माता दुर्गेच्या कृपेने यांचा भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत.

सुरुवात करूया मेष राशीपासून. मेष राशीवर माता दुर्गेची विशेष कृपा बरसणार असून अष्टमी पासून अचानक चमकून उठेल आपले भाग्य. आर्थिक समस्या समाप्त होणार असून अनेक दिवसांपासून आपल्या जीवनात चालू असणारी दारिद्र्याची स्थिती आता समाप्त होणार आहे. उद्योग, व्यापार आणि कार्यक्षेत्रात प्रगतीचे योग येणार आहेत. कौटुंबिक जीवन आणि सामाजिक जीवनात सुखसमृद्धीची बहार येणार असून या काळात शत्रूवर विजय प्राप्त करण्यात यशस्वी ठरणार आहेत.

यानंतर आहे मिथुन राशी. मिथुन राशीवर माता राणीची विशेष कृपा बरसणार आहे. या काळात भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. मागील काळात अडलेली कामे या काळात पुर्ण होतील. कार्यक्षेत्रावर याचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. व्यवसायाचा विस्तार घडून येण्याचे संकेत आहेत.

यानंतर आहे सिंह राशी. सिंह राशीवर मातेची विशेष कृपा बरसण्यास सुरुवात होणार आहे. हा काळ आपल्या जीवनातील सुंदर काळ ठरू शकतो. नवीन उद्योग, व्यवसाय सुरू करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार असून व्यवसायाचा विस्तार घडून येण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्रात प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. या काळात आपल्या साहस आणि पराक्रमामध्ये वाढ दिसून येईल. शत्रूवर विजय प्राप्त करण्यात यशस्वी ठरणार आहात. या काळात अष्टमी पासून पुढे येणारा काळ सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे.

यानंतर आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीवर माता दुर्गेचा आशीर्वाद बरसणार असून हा काळ प्रगतीच्या दृष्टीने विशेष लाभकारी ठरणार आहे. आपल्या जीवनाला प्रगतीची नवी दिशा प्राप्त होण्याचे संकेत आहेत. व्यवसायातून आर्थिक आवक वाढणार असून मागील अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेल्या इच्छा या काळात पुर्ण होण्याचे संकेत आहेत. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात सुखाचे दिवस येतील.

यानंतर आहे मकर राशी. मकर राशीच्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून अचानक धनलाभ होण्याचे योग आहेत. या काळात गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या जीवनात चालू असणाऱ्या आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत. हा काळ प्रगतीच्या दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. सुखसमृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येण्याचे संकेत आहेत..

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.