घरात या जागी टाका मीठ मग पहा चमत्कार, मिठाचे रहस्यमई उपाय व फायदे – श्री स्वामी समर्थ !

मित्रांनो घरात या ठिकाणी ठेवा मीठ, गरिबी कायमची दूर होईल, घरगुती वादविवाद, भांडणे संपतील, साडेसातीचा अंत होईल. मनुष्याच्या जीवनाच्या प्रत्येक गोष्टीत संतुलन असणे का महत्वाचे आहे हे आपण मिठापासून शिकलेले आहे. मीठापासून आपण संतुलित जीवनाचा धडा घेऊ शकतो.

मित्रांनो जसं की आपल्या खाण्यामध्ये मीठाचे काय महत्त्व आहे हे आपण सर्व चांगल्या पद्धतीने जाणतो व हे ही आपल्याला माहिती आहे की खाण्यामध्ये योग्य प्रमाणातच मीठ घातले गेले तरच जेवणाचा स्वाद वाढतो. खाण्यात जरुरी पेक्षा जास्त किंवा कमी मीठ हे जेवणाची चव बिघडवते. त्याचबरोबर स्वास्थ्याच्या दृष्टीने पण जास्त मीठ हानिकारक असते. तसेच आपल्या जीवनातही काही महत्वपूर्ण वस्तूंची कमतरता किंवा अधिकता कोणतेही सुख आपल्या जीवनात आणूच शकत नाही.

ज्योतिषशास्त्रामध्ये मीठाचे साधारण महत्व सांगितले गेले आहे. मीठ आपल्या खाण्यामध्ये स्वाद वाढवण्याचे तर काम करतेच त्याचबरोबर आपल्या जीवनातही सकारात्मकता आणण्याचे काम देखील मीठ करत असते. ज्योतिष शास्त्रामध्ये मीठाचे असे काही उपाय सांगितले आहेत ज्यामुळे आपण आपल्या जीवनाची दिशा व दशा दोन्ही बदलू शकतो. मात्र एक चिमठी मिठात एवढी क्षमता असते की जी आपल्याला रंकाचा राजा देखील बनवू शकते.

मित्रांनो आज आपण मीठासंबंधित काही महत्वपूर्ण उपायांविषयी जाणून घेणार आहोत. त्याच्या प्राचीन युगापासून कितीतरी घरात प्रत्येक दिवशी पालन केले जाते. पण आपल्यामधील काही लोक अजूनही त्या गोष्टींपासून दूर आहेत. या सगळ्यांना या गोष्टीचे ज्योतिष्य शास्त्रामध्ये वर्णन केले आहे. तुम्ही पण मीठाचे हे उपाय जरूर करून बघा.

सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मीठ हे सकारात्मक ऊर्जेचे भांडार आहे. तसेच मीठामध्ये इतकी ताकद असते की ते आपल्या आजूबाजूच्या वातावरणात असलेल्या नकारात्मक ऊर्जेला ओढून घेते व आपल्या आतील सकारात्मक ऊर्जा वातावरणात पसरवते. म्हणून घराच्या चारही कोपऱ्यात एका वाटीत थोडे मीठ ठेवा. लादी पुसण्याच्या पाण्यात थोडे मीठ घालून जर लादी पुसून काढली तर पुर्ण घरात सकारात्मक ऊर्जा पसरते व घरात जर परत परत क्लेश होत असतील किंवा परिवारातील सदस्यांचे आपापसात छोट्या गोष्टींवरून भांडणे होत असतील तर मीठाचा हा उपाय अवश्य करा.

दुसरी गोष्ट आपल्या घरातील अंघोळीच्या बाथरूमध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष असेल तर त्याचा प्रभाव घरातील पुर्ण परिवारावर पडत असतो. त्यामुळे परिवारातील सदस्य एका मागोमाग एक असे अचानक आजारी पडू लागतात. त्याचबरोबर घरातील आर्थिक स्थिती पण प्रभावीत होत नाही. वास्तुशास्त्रामध्ये याचा उपाय सांगितलेला आहे म्हणून न्हाहनी घरात एका काचेच्या बाटलीत मीठ भरून ठेवा. प्रत्येक आठवडा ते बदलत राहा. त्यामुळे वास्तुदोष दूर होतो व सकारात्मकता येते. आपली आर्थिक स्थिती मजबूत होते.

तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे घराचे मुख्य द्वार. हे आपल्या घरातील सगळ्यात जास्त संवेदनशील ठिकाण आहे. इथून आपल्या घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करत असतात. आपल्या घरात सगळ्यात पहिला प्रवेश होतो म्हणून मुख्य दरवाजावर एका लाल कपड्यात खडा मीठ लटकून ठेवा. मीठाच्या सकारात्मकतेमुळे घरात येणारी संकटे दारातच थांबतील व नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करणार नाही.

चौथी गोष्ट, तुम्ही आपल्या घरातील वडीलधाऱ्या स्त्रियांना नजर उतरवताना, दृष्ट काढताना पाहिले असेल त्यामध्ये त्या मोहरी बरोबर मीठाचा वापर करतात. कारण मीठ दृष्टिदोष दूर करत असतो व नकारात्मकता बाहेर काढते. मुलांना जर नजर लागली तर स्नान करण्याच्या पाण्यामध्ये मीठ मिसळून स्नान घाला. पाचवी गोष्ट म्हणजे राहू व केतूच्या दृष्ट प्रभावाला दूर करण्याचे काम मीठ करत असते.

रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात मीठ टाकून त्याने हात धुवून झोपा. तर वाईट शक्ती त्या रात्री सक्रिय होतात, स्वप्न पडतात त्यापासून तुम्हाला मुक्ती मिळेल. जर तुमच्या परिवारात सतत वाद होत असतील तर सदैव मीठाचा प्रयोग करा. रात्री कोणत्याही बाहेरील व्यक्तीस मीठ देऊ नका. मीठ कोणाच्या हातून देऊ नका, थाळीत, वाटीत घालून द्या.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published.