आज अमावस्येची रात्र… 100 वर्षांत पहिल्यांदा करोडो मध्ये खेळतील या पाच राशी…

आज सर्वपित्री मोक्षदायिनी अमावस्याची रात्र 100 वर्षात पहिल्यांदा करोडोमध्ये खेळतील या पाच राशी. हिंदु धर्मशास्त्रानुसार अमावस्येला विशेष महत्व प्राप्त आहे. प्रत्येक अमावस्येचे एक वेगळे महत्व सांगितले आहे. भाद्रपद महिन्यातील पितृपक्षात येणारी सर्वपित्री अमावस्या ही विशेष महत्वपूर्ण मानली जाते.

या अमावस्येला मोक्षदायिनी अमावस्या असे सुद्धा म्हटले जाते. हा दिवस पितृपक्षाचा शेवटचा दिवस असतो म्हणून विसर्जनी अमावस्या म्हटले जाते. खास करून या अमावस्येला आशा पित्रांचे तर्पण किंवा श्राद्ध केले जाते. ज्यांच्या मृत्यूची स्थिती माहीत नसते या अमावस्येला सर्व पित्रांचे तर्पण किंवा श्राद्ध केले जाऊ शकते. त्यामुळे या अमावस्येला सर्वपित्री अमावस्या म्हटले जाते.

यावर्षी ही येणारी अमावस्या विशेष महत्वपूर्ण मानली जाते. कारण यावेळी अमावस्येच्या दिवशी अतिशय शुभसंयोग जमुन येत आहेत. धार्मिक मान्यतेनुसार हा संयोग विशेष शुभ फलदायी मानले जात असून या योगावर श्राद्ध आणि तर्पण केल्याने मनुष्याच्या जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होतात. सुखसमृद्धी आणि आनंदाने मनुष्याचे जीवन बहरून येते. पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि पितृदोषपासून मुक्ती मिळते.

सर्वपित्री अमावस्येला बनत असलेला शुभसंयोग या काही खास राशींसाठी अतिशय सकारात्मक ठरणार आहे. या पाच राशींच्या जीवनात आनंदाचे दिवस येणार आहेत. या संयोगाचा अतिशय सकारात्मक प्रभाव या पाच राशींवर पडणार असून अमावस्येपासून पुढे येणारा काळ त्यांच्या जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे.

या काळात भोग विलासतेच्या साधनांची प्राप्ती होणार आहे. आपल्या जीवनात चालू असणाऱ्या आर्थिक समस्या समाप्त होणार असून अनेक आर्थिक लाभ प्राप्त होणार आहेत. त्यांच्या जीवनातील सर्व संकट दूर होणार असून यशदायी काळाची सुरुवात होणार आहे. दिनांक पाच ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजुन 4 मिनिटांनी अमावस्येला सुरुवात होणार असून 6 ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजून 36 मिनिटांनी अमावस्या समाप्त होणार आहे. अमावस्येपासून पुढे येणारा काळ या पाच राशींच्या जीवनात सुखाचे दिवस घेऊन येणार आहे.

सुरुवातीला आहे मेष राशी. अमावस्येचा अतिशय सकारात्मक प्रभाव मेष राशीच्या जीवनावर दिसून येणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ विशेष लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. एखाद्या मोठ्या कर्जातून मुक्त होऊ शकता. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढणार असून सांसारिक सुखात वाढ होणार आहे. हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे.

यानंतर आहे कर्क राशी. कर्क राशीवर अमावास्येचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. अचानक धनलाभाचे योग बनत आहेत. वैवाहिक जीवनात निर्माण झालेल्या समस्या आता दूर होणार आहेत. व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार असून आपल्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. सरकारी कामात यश प्राप्त होणार असून कोर्ट कचेऱ्यात चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागण्याचे संकेत आहेत. मानसिक ताणतणाव दूर होणार असून आपली आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे.

यानंतर आहे कन्या राशी.अमावस्येपासून पुढे येणारा काळ कन्या राशीसाठी सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे. आपल्या जीवनात चालू असणारी पैशांची तंगी आता दूर होणार होण्याचे संकेत आहेत. व्यवसायाचा विस्तार घडून येण्यास सुरुवात होणार आहे. मनावर असणारा मानसिक ताणतणाव, बाह्यभीतीचे दडपण आता दूर होणार असून मन आनंदी आणि प्रसन्न बनेल.

यानंतर आहे तुळ राशी. तुळ राशीवर ग्रहनक्षत्राची अनुकूलता बरसणार असून अमावस्येचा शुभ प्रभाव आपल्या जीवनात सुखाचे सुदंर दिवस घेऊन येणार आहे. आपल्या जीवनात चालू असणाऱ्या आर्थिक समस्या समाप्त होणार आहेत. आर्थिक प्राप्तीचे अनेक मार्ग उपलब्ध होणार आहेत. या काळात साहस आणि पराक्रमामध्ये वाढ होणार आहे. समाजात मानसन्मानात वाढ दिसून येईल. या काळात अध्यात्मिक सुखाची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात आनंदाची बहार येण्याचे संकेत आहेत.

यानंतर आहे कुंभ राशी. अमावस्येपासून पुढे येणारा काळ कुंभ राशीसाठी विशेष लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. हा काळ आपल्या जीवनाला एक नवा आकार देणारा काळ ठरणार आहे. आपल्या मनावर असणारे भीतीचे दडपण आता दूर होणार असून आत्मविश्वासात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचे संकेत आहेत. आपल्या कार्यक्षमतेमध्ये पहिल्यापेक्षा चांगली सुधारणा दिसून येईल. आपली आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा वाढणार आहे. वैवाहिक जीवनात सुखाची प्राप्ती होणार आहे.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.