6 ऑक्टोबर सर्वपित्री अमावस्या या 6 राशींचे भाग्य चमकणार पुढील 12 वर्षं खुप जोरात असेल यांचे नशिब…

दिनांक 6 ऑक्टोबर सर्वपित्री अमावस्या या राशींचे भाग्य चमकणार पुढील बारा वर्षे राजयोग. मित्रांनो जेव्हा शुभयोग आणि शुभघटिका जमून येतात तेव्हा मनुष्याच्या नशिबाला कलाटणी घेण्यास वेळ लागत नाही. आपल्या जीवनात कितीही कठीण काळ चालू असुद्या जेव्हा नशिबाची साथ मिळते तेव्हा परिस्थितीमध्ये बदल घडून येण्यास वेळ लागत नाही. ज्योतिषानुसार ग्रहनक्षत्राची अनुकूलता मनुष्याच्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडून आणत असते.

जेव्हा ग्रहनक्षत्राची अनुकूलता लाभते तेव्हा परिस्थितीमध्ये परिवर्तन घडून येण्यास वेळ लावत नाही. दुःखाचा काळ संपून सुखाचे दिवस येण्यास वेळ लागत नाही. उद्या सर्वपित्री अमावस्येपासून असाच काहीसा शुभकाळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार असून यांचे भाग्य चमकण्यास सुरुवात होणार आहे. आपल्या जीवनात चालू असणारी नकारात्मक परिस्थिती आता बदलणार असून सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत.

अमावास्येला बनत असलेला महासंयोग आपल्या जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे. मित्रांनो हिंदू धर्मशास्त्रामध्ये प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला विशेष महत्व प्राप्त आहे. प्रत्येक अमावस्येचे एक वेगळे महत्व सांगितले आहे. पितृपक्षात येणारी सर्वपित्री अमावस्या विशेष महत्वपूर्ण मानली जाते. या अमावास्येला पित्रांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून श्राद्ध केले जाते. ज्या लोकांना आपल्या पूर्वजांच्या मृत्यूची तिथी माहीत नसेल ते लोक सुद्धा या दिवशी श्राद्ध करून पित्रांचा आशीर्वाद प्राप्त करू शकतात. म्हणून ही अमावस्या विशेष महत्वपूर्ण मानली जाते.

पंचांगानुसार या दिवशी म्हणजे दिनांक सहा ऑक्टोबर रोजी प्लुटो ग्रह मार्गी होणार असून हा संयोग या राशींसाठी विशेष लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. दिनांक पाच ऑक्टोबर रोजी सांयकाळी 7 वाजून 4 मिनिटांनी अमावस्येला सुरुवात होणार असून दिनांक सहा ऑक्टोबर रोजी 4 वाजून 36 मिनिटांनी अमावस्या समाप्त होणार आहे. अमावस्येपासून पुढे येणारा काळ या सहा राशींच्या जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे.

पहिली आहे वृषभ राशी. सर्वपित्री अमावस्येपासून पुढे येणारा काळ वृषभ राशीसाठी अतिशय अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. या काळात भाग्य आपल्याला भरपूर साथ देणार आहे. प्लुटोचे मार्गी होणे आपल्यासाठी विशेष लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. उद्योग, व्यवसाय आणि कार्यक्षेत्रावर याचा अतिशय सकारात्मक परिणाम दिसून येईल. या काळात अचानक धनलाभाचे योग जमून येण्याचे संकेत आहेत. सरकारी कामात येणाऱ्या अडचणी दूर होणार असून कामे व्यवस्थितरित्या पूर्ण होणार आहेत. निश्चित केलेले ध्येय यशस्वीरीत्या पुर्ण करून दाखवणार आहात.

यानंतर आहे मिथुन राशी. मिथुन राशीवर अमावास्येचा सकारात्मक प्रभाव पडणार असून आपल्या जीवनात चालू असणाऱ्या आर्थिक अडचणी आता समाप्त होणार आहेत. वैवाहिक जीवनात आनंदाचे दिवस येतील. अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेली कामे या काळात पुर्ण होणार आहेत. आपल्या सामाजिक संबंधात सुधारणा घडून येणार आहे.

यानंतर आहे सिंह राशी. सिंह राशीसाठी आनंदाचे दिवस येणार आहेत. अमावस्येपासून पुढे येणारा काळ विशेष शुभदायी ठरण्याचे संकेत आहेत. जीवनात चालू असणारी परेशानी आता दूर होणार असून धनसंपत्तीमध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. उद्योग, व्यापारात भरभराट पाहावयास मिळेल. नोकरीत आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न राहणार आहे. वैवाहिक जीवनात पती पत्नीमधील प्रेमात वाढ दिसून येईल.

यानंतर आहे तुळ राशी. तुळ राशीच्या जीवनात आनंदाची बहार येण्याचे संकेत आहेत. अमावस्येनंतर येणारा काळ आपला भाग्योदय घडून आणू शकतो. व्यवसायातून आपल्या कामाईमध्ये वाढ दिसून येईल. आर्थिक प्राप्तीचे मार्ग आपल्यासमोर उपलब्ध होणार आहेत. तरुण तरुणींच्या जीवनात प्रेम प्राप्तीचे योग येणार आहेत.

यानंतर आहे वृश्चिक राशी. अमावस्येपासून पुढे येणारा काळ वृश्चिक राशीसाठी आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने अतिशय अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढणार असून योजलेल्या योजना लाभकारी ठरणार आहेत. कौटुंबिक जीवनात आनंद आणि सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे.

यानंतर आहे कुंभ राशी. सर्वपित्री अमावस्येपासून पुढे येणारा काळ कुंभ राशीसाठी अतिशय अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. कौटुंबिक जीवनात सुखसमृद्धी आणि आनंदात वाढ होणार आहे. व्यवसायातून पैशांची आवक वाढण्याचे संकेत आहेत. हाती पैसा खेळता राहणार आहे. सुखसमृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येण्याचे संकेत आहेत.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published.