नमस्कार मित्रांनो. 133 वर्षानंतर बनत आहे महासंयोग. उद्याच्या सोमवारपासून पुढील अकरा वर्षे या राशींच्या जीवनात असेल राजयोग. मित्रांनो जीवनात प्रगती आणि उन्नती घडून येण्यासाठी मनुष्याच्या जीवनात ग्रहनक्षत्राच्या अनुकूलते बरोबरच ईश्वरीय शक्तीची कृपा असणे अत्यंत आवश्यक आहे. जीवनात अनेक संघर्ष करून अनेक दुःख आणि यातना सहन केल्यानंतर हळूच मनुष्याच्या जीवनात अशा काही सुंदर काळाची सुरुवात होते की त्यावेळेपासून मनुष्याचे भाग्य बदलण्यास सुरुवात होते.
दुःखाचा कठीण काळ संपतो आणि सुखाच्या सुंदर वाटेवर जीवनाचा प्रवास सुरु होतो. उद्याच्या सोमवारपासून असाच काहीसा सकारात्मक काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार असून त्यांच्या जीवनातील वाईट काळ आता संपणार आहे. सुखाच्या सुंदर वाटेने जीवनाचा प्रवास सुरु होणार आहे. हा काळ आपल्या प्रगतीच्या दृष्टीने अतिशय अनुकूल ठरणार आहे. आता जीवनात प्रगती घडून येण्यास वेळ लागणार नाही.
महादेवांची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून मार्गात येणारे सर्व अडथळे आता दूर होणार आहेत. जीवनात चालू असणारी नकारात्मक परिस्थिती आता पूर्णपणे बदलणार आहे. आपले प्रयत्न फळाला येतील. मित्रांनो आज मध्यरात्रीनंतर भाद्रपद कृष्ण पक्ष पूर्वा नक्षत्र दिनांक 4 ऑक्टोबर रोजी सोमवार लागत आहे.
सोमवार हा भगवान भोलेनाथांचा दिवस असून विशेष म्हणजे याच दिवशी प्रदोष व्रत आणि शिवरात्र आहे. हिंदू धर्मामध्ये प्रदोष व्रताला विशेष महत्व प्राप्त आहे. सोमवारी येणाऱ्या प्रदोष व्रताला सोमप्रदोष व्रत असे म्हटले जाते. या काळात महादेवांची विशेष पुजा केली जाते. सोमवारी येणाऱ्या प्रदोष व्रताला विशेष महत्व प्राप्त आहे. मानण्यात आहे की या दिवशी व्रत उपवास करून भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीची पूजा केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व मनोकामना पुर्ण होतात.
सोमवार, सोमप्रदोष व्रत आणि शिवरात्री मिळून महासंयोग बनत असून अनेक वर्षानंतर असा अदभुत योग जमून येत आहे. या संयोगाच्या शुभप्रभावाने या काही राशींचे भाग्य चमकणार असून यांच्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस येणार आहेत. उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्रावर याचा अतिशय सकारात्मक परिणाम दिसून येईल. कौटुंबिक जीवन आणि वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. चला तर पाहुया कोणत्या त्या भाग्यवान राशी आहेत.
सुरुवात करूया मेष राशीपासून. मेष राशीवर भगवान भोलेनाथांची विशेष कृपा बरसणार आहे. महादेवांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस येणार आहेत. कौटुंबिक जीवनात आनंदाचे दिवस येणार असून मागील अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेल्या मनोकामना या काळात पूर्ण होण्याचे संकेत आहेत. उद्योग, व्यापाराच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार आहे. करियरमध्ये घेतलेली मेहनत फळाला येणार आहे. या काळात विदेश यात्रा घडण्याचे योग आहेत. अडलेली कामे वेळेवर पुर्ण होतील. समाजात मानसन्मान आणि यश किर्तीमध्ये वाढ होणार आहे.
यानंतर आहे वृषभ राशी. वृषभ राशीवर महादेवांची विशेष कृपा बरसणार आहे. भोलेनाथ आपल्याला अतिशय शुभफल देणार आहेत. भाग्याची भरपूर साथ आपल्याला लाभणार असून महादेवांच्या कृपेने यश प्राप्तीचे मार्ग मोकळे होणार आहेत. जे काम करत आहात त्यात यश प्राप्त होईल. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार आहे. जीवनात चालू असणाऱ्या आर्थिक समस्या आता संपणार होतील. करियरमध्ये प्रगती घडून येणार असून उद्योग, व्यापार आणि व्यवसायात प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. कौटुंबिक जीवनात सुखसमृद्धीची बहार येणार आहे. वैवाहिक जीवनात पतीपत्नीमधील मतभेद आता दूर होतील.
यानंतर आहे कर्क राशी. जीवनातील दुःखाचे दिवस आता संपणार असून सुखाच्या सुंदर वाटेवर जीवनाचा प्रवास सुरु होणार आहे. मागील अनेक दिवसांपासून भोगत असलेल्या दुःख आणि यातनापासून आपली सुटका होणार असून अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेल्या मनोकामना या काळात पूर्ण होणार आहेत. भोलेनाथांकडे करत असलेली प्रार्थना आता पूर्ण होणार आहे. या काळात व्यवसायाच्या प्रगतीचे नवे संकेत प्राप्त होत आहेत.
यानंतर आहे सिंह राशी. सिंह राशीवर महादेवांची विशेष कृपा बरसणार असून राजकीय क्षेत्रात नावलौकिक प्राप्त होण्याचे संकेत आहेत. या काळात नोकरीत आपला मानसन्मान वाढणार आहे. आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. उद्योग, व्यापाराच्या दृष्टीने आपण बनवलेल्या योजना सफल ठरणार आहेत. एखाद्या नव्या व्यवसायाची सुरुवात देखील करू शकता.
यानंतर आहे तुळ राशी. उद्याच्या सोमवारपासून तुळ राशीच्या जीवनात अनेक अनुकूल घडामोडी घडून येण्यास सुरुवात होणार आहे. महादेवांची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून जीवनातील वाईट परिस्थिती आता बदलणार आहे. उद्योग, व्यवसाय उभारण्यासाठी अथवा एखादा लघु उद्योग सुरू करण्यासाठी काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. सरकारी कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येणार असून पतीपत्नीमध्ये चालू असणारे वाद आता मिटणार आहेत. आपल्या ओळखीमध्ये वाढ होणार आहे. याचा लाभ आपल्या कार्यक्षेत्रात प्राप्त होईल. करियरमध्ये आलेल्या योग्य संधीचा उपयोग करून घेणार आहात. आपल्या कल्पनेत असणाऱ्या योजना आता प्रत्यक्षात उतरतील. सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे.
यानंतर आहे धनु राशी. धनु राशीवर भगवान भोलेनाथांची विशेष कृपा बरसणार असून उद्योग व्यवसाय आणि व्यापारात भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आर्थिक प्राप्ती समाधानकारक असेल. आर्थिक क्षमता मजबूत बनण्याचे योग बनत आहेत. भविष्याविषयी आपण रंगवलेली स्वप्ने साकार होण्याचे संकेत आहेत. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होईल. वैवाहिक जीवनात निर्माण झालेल्या समस्या आता दूर होतील. कोर्ट कचेऱ्यात चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो.
यानंतर आहे मकर राशी. मकर राशीवर ग्रहनक्षत्राची अनुकूलता लाभणार असून ईश्वरीय शक्तीचा आधार आपल्याला जगण्याचे बळ प्राप्त करून देणार आहे. प्रत्येक अडचणीतून मार्ग निघणार असून मागील अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेल्या आपल्या इच्छा या काळात पुर्ण होण्याचे संकेत आहेत. करियरमध्ये यशाचे मार्ग मोकळे होतील.
यानंतर आहे मीन राशी. मीन राशीवर शिवशंभुची विशेष कृपा बरसणार असून उद्याच्या सोमवारपासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनाला नवी कलाटणी देणारा काळ ठरणार आहे. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होणार आहेत. जीवनातील प्रत्येक क्षणात आनंद प्राप्त होणार आहे. या काळात प्रत्येक क्षेत्रात विजय प्राप्त होण्याचे संकेत आहेत. हा काळ प्रगतीच्या दृष्टीने विशेष लाभकारी ठरणार आहे.
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.