गरिबीचे दिवस संपले कलियुगात पहिल्या करोडपती बनतील या पाच राशी…

मित्रांनो शनीची कृपा अपरंपार आहे, जेव्हा शनी प्रसन्न होतात तेव्हा मनुष्याच्या जीवनातील दुःखाचे दिवस संपण्यास वेळ लागत नाही. ज्योतिष्य शास्त्रामध्ये शनीला विशेष महत्व प्राप्त आहे. मनुष्याच्या जीवनात प्रगती आणि उन्नती घडून येण्यासाठी शनीचा आशीर्वाद असणे अत्यंत आवश्यक आहे. मनुष्य जीवन हे सुख दुःखाच्या अनेक रंगाने नटलेले असून प्रत्येक सुखामागे एक दुःख तर प्रत्येक दुःखामध्ये एक सुख लपलेले असते.

जीवनाचा संघर्षमय प्रवास करताना मनुष्याचा एकमात्र सहारा असतो आणि तो म्हणजे ईश्वर. ईश्वरावर असणारी आपली श्रद्धा आणि भक्ती मनुष्याला जगण्याचे बळ देत असते. जीवनातील कठीण परिस्थितीचा सामना करत अनेक दुःख आणि यातना पचवल्यानंतर अचानक मनुष्याच्या जीवनात अशा काही सकारात्मक आणि सुंदर काळाची सुरुवात होते ते पाहता पाहता मनुष्याचे संपूर्ण जीवन बदलून जाते.

आजपासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ या पाच राशींच्या जीवनात येणार असून भगवान शनीची विशेष कृपा यांच्या राशीवर बरसण्यास सुरुवात होणार आहे. शनीच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील नकारात्मक काळ आता समाप्त होणार आहे. शुभ आणि सकारात्मक दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होणार आहे. आज भाद्रपद कृष्ण पक्ष असलेशा नक्षत्र दिनांक 2 ऑक्टोबर रोज शनिवार लागत आहे.

शनिवार हा शनी देवाचा दिवस असून विशेष म्हणजे आज इंदिरा एकादशी आहे. भगवान शनी हे कर्मफलाचे दाता असून ते न्यायचे देवता मानले जातात. जसे आपले कर्म असतात तसेच आपल्याला फळ प्राप्त होत असते. म्हणून शनीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी मनुष्याचे कर्म चांगले असणे अत्यंत आवश्यक आहे.

पंचांगानुसार आज शुक्र ग्रह राशीपरिवर्तन करणार असून ते वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहेत.शनिवार एकादशी आणि शुक्राचे गोचर मिळून अतिशय शुभ संयोग बनत असून या संयोगाच्या शुभप्रभावने या पाच राशींचा भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत.

सुरुवातीला आहे मेष आहे. मेष राशीवर भगवान शनीची विशेष कृपा बरसणार असून शुक्राचे गोचर आपला भाग्योदय घडून आणण्याचे संकेत आहेत. शनीचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या राशीवर दिसून येईल. त्यामुळे आपल्या जीवनात चालू असणारी नकारात्मक परिस्थिती पुर्णपणे बदलण्याचे संकेत आहेत. मानसिक ताणतणाव मनावर असणारे भयभीतीचे दडपण दूर होणार आहे. कोर्ट कचेरीतील कामांना यश प्राप्त होणार असून उद्योग व्ययसाय आणि कार्यक्षेत्रातून आपल्या कमाईमध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनातील पैशांची तंगी आता दूर होणार आहे.

यानंतर आहे कर्क राशी. कर्क राशीवर भगवान शनीची विशेष कृपा बरसणार आहे. आता आपल्या जीवनात प्रगती घडून येण्यास वेळ लागणार नाही. भाग्य भरपूर प्रमाणात साथ देणार असून शनीच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत. जीवनात चालू असणारी पैशांची तंगी आता दूर होणार असून हाती पैसा खेळता राहणार आहे. समाजात मानसन्मान आणि यश किर्तीमध्ये वाढ होणार आहे.

यानंतर आहे कन्या राशी. कन्या राशीवर शनीची विशेष कृपा बरसण्यास सुरुवात होणार आहे. शुक्राचे राशीपरिवर्तन आपल्या राशीसाठी अनुकूल ठरणार असून सुख समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येणार आहे. वैवाहिक जीवन आणि प्रेम जीवनाविषयी हा काळ अतिशय अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. करियरमध्ये प्रगतीचे मार्ग मोकळे होतील.

यानंतर आहे वृश्चिक राशी. शुक्राचे आपल्या राशीत होणारे आगमन आपला भाग्योदय घडून आणणार असून शनीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे. या काळात शनी आपल्याला शुभफल देणार आहेत त्यामुळे प्रगतीच्या मार्गात येणाऱ्या अडथळे आता दूर होणार आहेत.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.