या आहेत जगातील सर्वात भाग्यवान राशी 2 ऑक्टोबर पासून पुढील 10 वर्षं खुप जोरात असेल यांचे नशिब…

या आहेत जगातील भाग्यवान राशी. 2 ऑक्टोबर पासून पुढील दहा वर्षे खुप जोरात असेल यांचे नशीब. मित्रांनो मनुष्य जीवन हे गतिशील असून मानवी जीवनात वेळोवेळी परिवर्तन घडून येत असते. ज्योतिषानुसार बदलती ग्रहदशा मनुष्याच्या जीवनाला नित्य नवा आकार देत असते. ग्रहनक्षत्रात होणारे बदल राशीनुसार कधी शुभ तर कधी अशुभ ठरत असतात.जेव्हा ग्रहनक्षत्र नकारात्मक असते तेव्हा जीवनात सर्व काही वाईट किंवा नकारात्मक घडत असते. मानसिक ताणतणाव, उदासी, नकारात्मक विचार सर्व बाजूने हार पराजय अशा अनेक संकटांचा सामना मनुष्याला करावा लागतो.

अनेक आर्थिक समस्यांचा सामना देखील करावा लागू शकतो. पण हीच ग्रहदशा शुभ आणि सकारात्मक बनते तेव्हा भाग्य बदलण्यास वेळ लागत नाही. ग्रहनक्षत्र जेव्हा शुभ आणि सकारात्मक बनते तेव्हा नशिबाला कलाटणी प्राप्त होण्यास वेळ लागत नाही. दिनांक 2 ऑक्टोबर पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार असून 2 ऑक्टोबर पासून यांच्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडून येण्यास सुरुवात होणार आहे.

आता जीवनातील नकारात्मक परिस्थिती मध्ये बदल घडून येणार असून चुकांच्या सुंदर मार्गांवर जीवनाची वाटचाल सुरू होणार आहे. हा काळ आपल्या यशप्राप्तीच्या दृष्टीने अतिशय अनुकूल ठरणार असून प्रत्येक क्षेत्रात विजय मिळवण्यास यशस्वी ठरणार आहात. हा काळ आपल्या राशीसाठी अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे. कार्यक्षेत्रात प्रगतीच्या नव्या संधी चालू चालून आपल्याकडे येणार आहेत.

मित्रांनो उद्या भाद्रपद कृष्ण पक्ष असलेशा नक्षत्र दिनांक 2 ऑक्टोबर रोज शनिवार लागत असून शुक्र ग्रह राशीपरिवर्तन करणार आहेत. ज्योतिषशास्त्रामध्ये शुक्राला अतिशय महत्वपूर्ण ग्रह मानले जाते. दिनांक 2ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजून 34मिनिटांनी शुक्र वृश्चिक राशीत गोचर करणार असून 30ऑक्टोबर पर्यंत ते याच राशीत राहणार आहेत. मित्रांनो शुक्र हे भोग विलासिका ऐश्वर्य, धनसंपत्ती, कौटुंबिक जीवन, प्रेमजीवन, वैवाहिक जीवन आणि सौंदर्याचे कारक ग्रह मानले जातात.

जेव्हा शुक्र शुभफल देतात तेव्हा मनुष्याचे नशीब चमकण्यास वेळ लागत नाही. शुक्राच्या होण्याऱ्या या राशीपरिवर्तनचा संपूर्ण बारा राशींवर सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव पडणार असून शुक्राचे हे राशीपरिवर्तन काही राशींसाठी नकारात्मक ठरले असले तरी या काही खास राशींवर याचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. शुक्राच्या कृपणे आपल्या जीवनात आनंदाची बहार येणार असून ऐश्वर्यात वाढ होण्याचे संकेत आहेत. आता जीवनात कशाची म्हणून उणीव राहणार नाही. करियरमध्ये प्रगतीचे नवे किर्तीमान स्थापन करण्याची वेळ आता आली आहे.

सुरुवात करूया मेष राशीपासून. शुक्राचे होणारे हे राशीपरिवर्तन मेष राशीसाठी अतिशय लाभदायी ठरणार आहे. हा काळ आपल्या जीवनातील यशदायक ठरणार आहे. या काळात भाग्याची भरपूर साथ आपल्याला लाभणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. व्यवसायातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. हा काळ आपल्याला यशाच्या शिखरावर घेऊन जाणार काळ ठरणार आहे. मात्र वैवाहिक जीवनात काही समस्यांचा सामना आपल्याला करू लागू शकतो. ध्येयावर लक्ष केंद्रित करून मन लावून मेहनत केल्यास यश प्राप्तीला वेळ लागणार नाही.

यानंतर आहे वृषभ राशी. वृषभ राशीसाठी शुक्राचे हे राशीपरिवर्तन अतिशय लाभदायी ठरणार आहे. हे गोचर आपल्यासाठी विशेष लाभकारी ठरणार असून उद्योग, व्यापार आणि करियरमध्ये निर्माण झालेल्या समस्या आता समाप्त होणार आहेत. व्यवसायाचा विस्तार घडून आणण्याचे संकेत आहेत. प्रगतीचे नवे मार्ग आपल्यासाठी मोकळे होतील. प्रेमी युगलांसाठी हा काळ अतिशय लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. प्रेम विवाह जमून येऊ शकतात. पत्रकारिता आणि व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ सुखाचा ठरेल. आता सुखाचे दिवस येण्यास वेळ लागणार नाही.

यानंतर आहे कर्क राशी. शुक्राचे वृश्चिक राशीत होणारे गोचर कर्क राशीसाठी विशेष महत्वपूर्ण ठरणार आहे. आपल्या जीवनात यशाचे नवे मार्ग मोकळे होतील. जीवन जगण्यात आनंद आणि गोडवा निर्माण होणार आहे. वैवाहिक जीवनावर याचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. कार्यक्षेत्रातून आपल्या कामाईमध्ये वाढ दिसून येईल.

यानंतर आहे सिंह राशी. शुक्राचे हे राशीपरिवर्तन सिंह राशीसाठी अतिशय लाभदायी ठरण्याचे संकेत आहेत. जीवनात आनंदाची बहार येणार असून प्रत्येक आघाड्यावर यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनात सुखशांती आणि ऐश्वर्य घेऊन येणार आहे. करियरमध्ये प्रगतीचे नवे मार्ग मोकळे होणार आहेत. वैवाहिक जीवनात पतिपत्नीमधील प्रेमात वाढ दिसून येईल. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार आहे. सामाजिक क्षेत्रात आपला मान वाढणार आहे.

यानंतर आहे कन्या राशी. शुक्राचे होणारे हे गोचर कन्या राशीसाठी विशेष महत्वपूर्ण ठरणार आहे. वैवाहिक जीवनात आनंददायी घडामोडी घडून येतील. पतीपत्नीमधील प्रेमात वाढ होणार आहे. प्रेम युगलांच्या जीवनात आनंदाचे दिवस येणार आहेत. प्रेम प्राप्तीचे मार्ग वेगळे होणार असून प्रेम जीवनावर प्रेमविवाह जमून येऊ शकतात. उद्योग, व्यवसाय आणि व्यापाराच्या दृष्टीने अतिशय अनुकूल ठरणार आहे. करियरमध्ये आपण ठरवलेले ध्येय पूर्ण होणार आहे. मन लावून मेहनत केल्यास यशाचे शिखर गाठायला वेळ लागणार नाही.

यानंतर आहे तुळ राशी. तुळ राशीवर शुक्राची विशेष कृपा बरसणार आहे. शुक्राचे हे गोचर आपल्या राशीसाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे. कार्यक्षेत्रातील लोकांची मने जिंकन्यात यशस्वी ठरणार आहात. या काळात आपल्या धनसंपत्ती मध्ये वाढ दिसून येईल. आपल्या जीवनात चालू असणाऱ्या आर्थिक समस्या आता समाप्त होतील. करियरमध्ये यशाचे मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहेत. नाते संबंधात आलेला दुरावा मिटणार असून नाते संबंध मधुर बनतील. या काळात कार्यक्षेत्रात अडलेली कामे आता पूर्ण होतील. मार्गात येणारे सर्वच अडथळे दूर होण्याचे संकेत आहेत.

यानंतर आहे वृश्चिक राशी. आपल्या राशीत होणारे शुक्राचे आगमन आपल्यासाठी एखाद्या वरदानासमान ठरणार आहे. भाग्य या काळात भरपूर साथ देणार आहे. शुक्राचे हे गोचर आपल्या जीवनात अतिशय लाभकारी ठरणार आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहणार आहे. उद्योग, व्यापार आणि कार्यक्षेत्रात भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. जीवनात चालू असणाऱ्या अनेक समस्या समाप्त होणार आहेत.

यानंतर आहे मकर राशी. मकर राशीवर शुक्राचा अतिशय सकारात्मक प्रभाव पडणार आहे. शुक्राचे हे गोचर आपल्या राशीसाठी लाभदायक ठरणार असून जीवनाच्या अनेक क्षेत्रात आपल्याला लाभ प्राप्त होणार आहे. उद्योग व्यापार आणि व्यवसायात भरभराट पाहावयास मिळणार आहे. नव्या आर्थिक योजना लाभकारी ठरणार आहेत. वैवाहिक जीवनात आनंदाची बहार येण्याचे संकेत आहेत.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.