ऑक्टोबर महिन्याची सुरुवात होताच विजे पेक्षाही लख्ख चमकणार… या सहा राशींचे नशिब मिळेल मोठी खुशखबर…

ऑक्टोबर महिन्याची सुरुवात होताच विजेपेक्षाही लख्ख चमकणार या सहा राशींचे नशीब. मित्रांनो ज्योतिषानुसार ऑक्टोबर 2021 मध्ये बनत असलेली ग्रहदशा विशेष महत्वपूर्ण मानली जात आहे. कारण या महिन्यात एकूण चार ग्रह मार्गी होणार आहेत. एकाच महिन्यात चार ग्रहांचे मार्गी होणे ज्योतिषानुसार अतिशय महत्वपुर्ण मानले जात असून ग्रहनक्षत्राच्या बनत असलेल्या या स्थितीचा शुभ अथवा अशुभ प्रभाव संपूर्ण बारा राशींवर पडणार आहे.

या काळात महिन्याच्या सुरुवातीला शुक्राचे राशीपरिवर्तन होणार आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात शुक्र तुळ राशीतून निघून वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे आणि त्यानंतर प्लूटो मार्गी होणार असून त्यापाठोपाठ बुध, गुरू आणि शनी हे महत्वपूर्ण ग्रह मार्गी होणार आहेत. ग्रहांचे होणारे हे बदल या काही खास राशींसाठी नकारात्मक ठरणार असले तरी या सहा राशींवर मात्र याचा सकारात्मक प्रभाव दिसून येईल.

या राशींच्या जीवनात आता आनंदाचे दिवस येणार आहेत. कारण शुक्र आणि शनी हे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरणार असून गुरूचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. या काळात आपल्या जीवनात आनंदाचे दिवस यायला वेळ लागणार नाही. शुक्राच्या कृपेने आपला भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. तर गुरू, शुक्र आणि शनी हे जेव्हा शुभफल देतात तेव्हा नशिबाची दारे उघडण्यास वेळ लागत नाही.

आता जीवनातील वाईट काळ संपणार असून आनंदाचे मधुर क्षण आपल्या वाट्याला येणार आहेत. ऑक्टोबर महिना हा सर्वच दृष्टीने आपल्याला अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. कौटुंबिक जीवनात आनंददायी घडामोडी घडून येतील. मागील काळात अपूर्ण राहिलेली आपली महत्वाची कामे या काळात पूर्ण होतील. भविष्याविषयी आपण लावलेले नियोजन यशस्वीरीत्या पार पडण्याचे संकेत आहेत.

पहिली आहे मेष रास. महिन्याच्या सुरुवातीला होणारे शुक्राचे राशीपरिवर्तन मेष राशीसाठी मंगलदायी सिद्ध होणार आहे. या काळात शनी आणि गुरू आपल्याला शुभफल देणार असून उद्योग, व्यापारातून धनलाभ होण्याचे संकेत आहेत. वैवाहिक जीवन आनंदाने फुलणार आहे. करियरमध्ये खुप मोठे यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस येणार आहेत. नवीन काळाची सुरुवात लाभकारी ठरणार आहे.

यानंतर आहे मिथुन राशी. मिथुन राशीवर ग्रहनक्षत्राची विशेष कृपा बरसणार असून गुरू आणि शुक्र हे आपल्याला शुभफल देणार आहेत. ऑक्टोबर महिना आपल्या राशीसाठी अनुकूल ठरणार आहे. या काळात महत्त्वाची कामे मार्गी लागतील. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार आहे. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढणार असून जीवनात आनंद आणि सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. जीवनात चालू असणारी पैशांची तंगी आता दूर होणार आहे. सांसारिक सुखाची प्राप्ती आपल्याला होईल.

यानंतर आहे सिंह राशी. ऑक्टोबर महिन्यात बनत असलेली ग्रहांची स्थिती सिंह राशीसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. शुक्राचे वृश्चिक राशीत होणारे राशीपरिवर्तन आपला भाग्योदय घडून आणू शकते. वैवाहिक जीवनात चालू असणाऱ्या समस्या आता दूर होणार आहेत. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक वाढणार असून अनेक दिवसांपासून अडलेली कामे या काळात पूर्ण होणार आहेत. प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील.

यानंतर आहे तुळ राशी. तुळ राशीसाठी ऑक्टोबर महिन्याची सुरुवात अतिशय अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. हा काळ आपल्या जीवनातील सुंदर काळ ठरू शकतो. शुक्र आणि गुरू हे आपल्या राशीसाठी शुभफल देणार आहेत.शुक्राचे राशीपरिवर्तन आपल्या जीवनात सुखाचे दिवस घेऊन येणार आहे. वैवाहिक जीवन सुखसमृद्धी आणि आनंदाने फुलून येणार आहे. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढणार आहे. जीवनात चालू असणाऱ्या आर्थिक समस्या आता समाप्त होतील.

यानंतर आहे वृश्चिक राशी. आपल्या राशीत होणारे शुक्राचे आगमन आणि गुरु शनीचे मार्गी होणे आपल्या राशीसाठी अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे. मनाला आनंदित करणाऱ्या अनेक घडामोडी या काळात घडून येतील. उद्योग, व्यापार आणि कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. राजकिय दृष्ट्या हा काळ अतिशय लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. राजकारणातून आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. आपल्या यश आणि किर्तीमध्ये वाढ होणार आहे.

यानंतर आहे मीन राशी. ग्रहनक्षत्राची बदलती स्थिती मीन राशीसाठी लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. गुरू, शुक्र आणि शनी हे आपल्या राशीसाठी शुभफल देणार आहेत. मागील अनेक दिवसांपासून आपल्या जीवनात चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होणार आहेत. या काळात सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. करियरमध्ये खुप मोठे यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. आपल्या जीवनात चालू असणारी पैशांची तंगी आता दूर होणार असून हाती पैसा खेळता राहणार आहे. आर्थिक समस्या समाप्त होतील. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार आहे.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.