महा संयोग 22 सप्टेंबर पासून पुढील 6 वर्षं… या 6 राशींच्या जीवनात या शुभ घटना घडणार म्हणजे घडणार…

महा सह्योग दिनांक 22 सप्टेंबर पासून पुढील सहा वर्ष या सहा राशींच्या जीवनात या शुभ घटना घडणार म्हणजे घटणार. मित्रांनो ज्योतिषानुसार ग्रह नक्षत्राची शुभ स्थिती मनुष्याच्या जीवनात अनेक सकारात्मक परिस्थिती घडून अनु शकते. ग्रह नक्षत्राचा शुभ प्रभाव मनुष्यजीवन मनुष्याच्या जीवनात प्रगती घडवून आणत असतो. जेव्हा ग्रहदशा अनुकूल बनते तेव्हा नशिबाचे दारू उघडण्यास वेळ लागत नाही.

दिनांक 22 सप्टेंबर पासून असाच काहीसा सकारात्मक काळ या सहा राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. ग्रह नक्षत्राची शुभ स्थिती आपल्या जीवनात मांगल्याचे दिवस घेऊन येणार आहे. आता नशिबाला कलाटणी प्राप्त होण्यास वेळ लागणार नाही. आपल्या जीवनातील वाईट दिवस आता समाप्त होणार असून शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे. मागील अनेक दिवसापासून आपल्या जीवनात चालू असणाऱ्या अनंत अडचणी आता समाप्त होणार आहेत.

मित्रांनो दिनांक 22 सप्टेंबर रोजी ग्रहांची राजकुमार बुध राशी परिवर्तन करणार आहेत. भाद्रपद कृष्णपक्ष रेवती नक्षत्र दिनांक 22 सप्टेंबर रोज बुधवार ग्रहांची राजकुमार बुध राशी परिवर्तन करणार असून ते कन्या राशीतून निघून तुळ राशित गुचर करणार आहेत. तूळ राशीमध्ये याआधीच शुक्र विराजमान आहेत. त्यामुळे बुध आणि शुक्राचे एकाच राशीत असणे हा संयोग अतिशय महत्त्वपूर्ण बनत आहे. बुध थे उद्योग-व्यापार करियर आणि गणित कला या गोष्टींचे कारक ग्रह मानले जातात. याकाळात बुधाचे तूळ राशीत होणारे गुचर या सहा राशींसाठी विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत.

आपल्या जीवनात आता अनेक शुभ घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत. याकाळात भविष्याविषयी वाटणारी भीती आता दूर होणार आहे. भविष्याविषयी आपण लावलेले नियोजन यशस्वी ठरणार आहे. भाग्याची भरपूर साथ आपल्याला लाभणार असून व्यवसायातून आर्थिक आवक वाढण्याची संकेत आहेत. करियर मध्ये आनंददायी घडामोडी घडून येणार आहेत या काळात आपल्या बौद्धिक क्षमतेचा विकास घडून येणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुया कोणत्या आहेत. त्याचा राशी आणि त्यांना कोणता लाभ प्राप्त होणार आहे.

सुरुवात करूया मेष राशी पासून बुद्धाचे तूळ राशीत होणारे गुचर मेष राशि साठी लाभदायी ठरण्याचे संकेत आहेत. बुध आपल्या सप्तम भावामध्ये गुचर करत आहेत. उद्योग व्यवसाय आणि व्यापारामध्ये याचा अतिशय सुखद परिणाम दिसून येईल. या काळात आपल्या कार्यक्षमतेमध्ये वाढ दिसून येईल. आपली आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे. करियर मध्ये मनाप्रमाणे यश प्राप्त होणार असून कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. कार्यक्षेत्रातील कामे यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. आपल्या कार्यकुशलतेने मध्ये सुधारणा घडून येणार आहेत. आपण केलेले कोणतेही काम यशस्वीरित्या पूर्ण होईल. आपण केलेल्या कामाचे कौतुक देखील होईल आर्थिक दृष्टीने हा काळ लाभकारी ठरण्याची संख्येत आहेत.

यानंतर आहे मिथुन राशि बुद्धाचे हे राशि परिवर्तन मिथुन राशी साठी लाभकारी ठरणार आहे. बुध आपल्या राशीच्या पंचम भावामध्ये गुचर करत आहेत करिअरच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. या काळात निश्चित केलेले ध्येय प्राप्त होण्याचे संकेत आहेत. नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी हा काळ उत्तम ठरणार आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी सुखाचे दिवस येतील या काळात आपल्या कार्यकुशलतेने मध्ये अतिशय चांगली सुधारणा घडून येणार आहे. हा काळ आपल्या प्रगतीच्या दृष्टीने अतिशय लाभकारी ठरणार आहे. समाजात मान-सन्मान आणि पद प्रतिष्ठा मध्ये वाढ होणार आहे. आर्थिक क्षमतेमध्ये पहिल्यापेक्षा चांगली सुधारणा दिसून येईल. संसारिक सुखात वाढ दिसून येईल विद्यार्थी वर्गासाठी अनुकूल घडामोडी घडवून येण्याचे संकेत आहेत.

यानंतर आहे कन्या राशि बुधाचे तूळ राशीत होणारे राशांतर कन्या राशीचा भाग्योदय घडून आणण्याचे संकेत आहेत. बुध आपल्या राशीचे स्वामी मानले जातात त्यामुळे या काळात बुद्ध आपल्याला अतिशय शुभ फळ देणार आहे बुध हे आपल्या राशीच्या द्वितीय भागामध्ये गुचर करत असून या काळात आपल्या धन संपत्ती मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. वाणी मध्ये मधुरता निर्माण होईल कौटुंबिक जीवनात आनंदाची बहार येणार असून अतिशय शूर फलांची प्राप्ती आपल्याला होणार आहे. व्यापारात भरपूर लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहेत. साहित्य कला पत्रकारांशी जोडलेल्या लोकांसाठी हे गुचर विशेष लाभकारी ठरणार आहे.

यानंतर आहे तूळ राशी आपल्या राशीत होणारे बुधाचे गुचर आपला भाग्योदय घडवून आणू शकते. कार्यक्षेत्रात अडलेली कामे आता पूर्ण होणार आहेत. व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ विशेष लाभदायी ठरणार आहे व्यापारातून आपल्या कमाई मध्ये विशेष वाढ दिसून येईल. प्रेमीयुगुलांचा जीवनात आनंदाचे दिवस येणार आहेत. प्रेम प्राप्तीचे योग बनत आहेत कार्यक्षेत्रात आपल्या कार्य कौशल्य मध्ये वाढ होणार आहे. आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. समाजात मान-सन्मान यामध्ये वाढ होईल एखाद्या धार्मिक कार्यात सहभाग घेऊ शकता.

यानंतर आहे मकर राशि बुद्धाचे हे राशि परिवर्तन मकर राशि साठी अतिशय शुभ फलदायी ठरण्याची संकेत आहेत. करिअरच्या दृष्टीने हा काळ अतिशय लाभकारी ठरणार आहे. करियर मध्ये प्रगतीच्या नव्या संधी चालून आपल्याकडे येतील सरकार दरबारी अडलेली कामे आता पूर्ण होणार आहेत. अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेल्या योजना या काळात पूर्ण होतील. जीवनाला सुंदर आणि समृद्ध बनण्यासाठी केलेले प्रत्येक प्रयत्न यशस्वी ठरणार आहेत. वैवाहिक जीवनात सुखाचे दिवस येतील पती-पत्नीमधील प्रेमात वाढ होणार आहे. अचानक धनलाभ जमून येण्याचे संकेत आहेत.

यानंतर आहे मीन राशि बुद्धाचे कन्या राशीत होणारे गुचर मीन राशि साठी विशेष अनुकूल ठरणार आहे या काळात करियर आणि कार्यक्षेत्रामध्ये अनेक लाभ होण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यवसाय अथवा व्यापाराच्या दृष्टीने एखादी मोठी खुशखबर कानावर येऊ शकते. नोकरीत बढतीचे योग येणार आहेत. या काळात आपल्या धन संपत्ती मध्ये वाढ होईल आपल्या व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. व्यवसायातून भरपूर प्रमाणात आर्थिक आवक वाढण्याची शक्यता आहे. आपल्या कमाई मध्ये वाढ होईल. बुधा च्या कृपेने येणारा काळ आपल्या जीवनाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणारा काळ ठरू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published.