फक्त २ दिवसात नायटा,खाज, खरूज मूळापासून समाप्त करेल हा घरगुती उपाय..

नमस्कार मित्रांनो. शिखास किचन चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, खूप दिवसांपासून जर नायटा,खाज, खरूज ही समस्या असेल, खूप क्रीम, लोशन लावून झाले असतील, खूप औषधे करून झाली असतील, तरी पण हे फंगल इन्फेकशन (जंतुसंसर्ग) ठीक होत नसेल, तर तुम्ही हा घरगुती उपाय जरून करून बघा. १०० टक्के नैसर्गिक उपाय आज मी तुमच्याबरोबर शेअर करीत आहे., जे तुमचे जुन्यात जुने फंगल इन्फेकशन ठीक करेल.

मी इथे घेतली आहे लसूण म्हणजेच गार्लिक. लसूण आपल्या सगळ्यांच्याच घरात असते, आपण याचा उपयोग भाजीमध्ये करतो., जेवणात करतो तसेच अनेक स्वादिष्ट पदार्थ बनविण्यासाठी करतो. जितका जास्त हा खाण्यामध्ये फायदेशीर आहे, जेवणाचा स्वाद वाढवतो त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आपला त्वचारोग ठीक करण्यासाठी उपयोगी आहे. लसणाच्या काही कळ्या घ्यायच्या आहेत व तुम्हाला नायटा,खाज, खरूज याला मूळापासून समाप्त करण्यासाठी याचा प्रयोग करायचा आहे. लसणीमध्ये अॅंटी -बॅक्टीरियल, अॅंटी-फंगल गुणधर्म असतात ज्यामुळे कोणत्याही प्रकारचा जंतुसंसर्ग समाप्त होतो.

काही लसणीच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. थोडे जास्त बनवून ठेवले तरी चालते म्हणजे सारखा लसूण सोलायचा त्रास होणार नाही. रस काढायचा त्रास होणार नाही. तुम्हाला ५ ते ६ लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात खास करून जिथे घाम येतो तिथे खाज, पुरळ उठते. खाज व आग होऊ लागते पुरळ उठते. त्यामध्ये काही वेळेस पू होतो. ही दिव्य औषधी कशी बनवायची आहे ते बघूया.

प्रथम लसूण सोलून घ्या. मी सोलून घेतल्या आहेत. नंतर त्या खलबत्त्यात टाकून कुठून घ्यायच्या आहेत. मिक्सरवर पण उत्तम पेस्ट बनवू शकता. मग त्याचा रस काढायचा आहे. तुम्ही किसणीने पण किसून घेऊ शकता. जे तुम्हाला योग्य वाटेल तो वापरू शकता. आता त्याचा रस काढून घ्या. लसणीमध्ये अॅंटी- बॅक्टीरियल गुणधर्म असतात जे फोड, खाज यावर उपयोगी आहे. अनेक औषधी घेऊन पण आपल्याला फायदा मिळत नाही तेव्हा हा नैसर्गिक उपाय आहे.

हा रोग जास्त पसरू देऊ नका. १ चमचा रस निघाला आहे. स्वछतेची काळजी घेणे या त्वचारोगासाठी खूपच जरूरी आहे. जिथे आपल्या शरीराला हवा लागत नाही, घाम येतो, चिकटपणा कायम राहातो तिथे त्वचारोग होतो. पण याची काळजी घेणे खूप
जरूरी आहे कारण हा पसरणारा आजार आहे. साधारण मांड्यांमध्ये, जांघ्यांमध्ये हा जंतुसंसर्ग होतो कारण तिथे शरीराला हवा लागत नाही.

दुसरी वस्तु या उपायात घालायची आहे ती म्हणजे नारळ तेल. विटामीन ई भरपूर प्रमाणात असल्यामुळे नारळ तेल फायदेशीर आहे. लहान सहान आजार नारळ तेलाने बरा होतो. ३० मिनिटे फक्त हे मिश्रण लावायचे आहे. त्वचा कोरडी झाली तरी नारळ तेल उपयोगी आहे.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा, जेणेकरून दुसऱ्यांना पण याचा लाभ होईल . अशाच आरोग्य वर्धक पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे Marathi jokes हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका धन्यवाद …

Leave a Reply

Your email address will not be published.