उद्यारात्री 70 वर्षांनंतरदिसेल ‘भाद्रपद पौर्णिमेचा चंद्र’ या राशींचे भाग्यचमकणार पुढील 12 वर्षं राजयोग…

मित्रांनो दैवाचे खेळ फार निराळे असतात. ग्रहनक्षत्राच्या बदलत्या स्थितीनुसार मानवी जीवनात अनेक सकारात्मक अथवा नकारात्मक बदल घडून येत असतात. ग्रहनक्षत्रामध्ये होणारे बदल जेव्हा ज्या राशीसाठी शुभ किंवा सकारात्मक असतात तेव्हा मनुष्याचे भाग्य बदलण्यास वेळ लागत नाही. ज्योतिषानुसार ग्रहनक्षत्राचा सकारात्मक प्रभाव मनुष्याच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून आणण्यासाठी पुरेसा असतो आणि त्यातच ईश्वरीय शक्तीचा आधार मनुष्याच्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडून आणत असते.

भाद्रपद पौर्णिमेपासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार असून यांचा भाग्योदय घडून येणार आहे. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमेला विशेष महत्त्व प्राप्त आहे. प्रत्येक पौर्णिमेच्या एक वेगळे महत्त्व सांगितलेले आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी पौर्णिमा ही अतिशय महत्वपूर्ण मानली जाते. या पौर्णिमेला केली जाणारी पुजा विशेष फलदायी मानली जाते. या दिवशी माता लक्ष्मी भगवान सत्यनारायणाची उपासना केली जाते. या दिवशी चंद्राचे ध्यान करून व्रत उपवास केले जातात.

शास्त्रानुसार भाद्रपद पौर्णिमेला केलेले व्रत हे सर्वश्रेष्ठ व्रतापैकी एक मानले जाते. ज्योतिषशास्त्रामध्ये चंद्राला मनाचा कारक मानला जाते. या दिवशी व्रत उपवास करून भगवान सत्य नारायणाची पुजा केल्याने मनुष्याच्या जीवनातील दुःख दारिद्र्य याचा नाश होतो. भाद्रपद शुक्ल पक्ष शत तारका नक्षत्र दिनांक 19 सप्टेंबर रोजी उत्तररात्री पाच वाजून एकोणतीस मिनिटांनी पौर्णिमेला सुरुवात होणार असून दिनांक 20 सप्टेंबर रोजी उत्तररात्री पाच वाजून सव्वीस मिनिटांनी पौर्णिमा समाप्त होणार आहे. पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ या भाग्यवान राशींसाठी विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनात घडून येणाऱ्या नकारात्मक किंवा अशुभ घडामोडी आता संपणार आहेत.

आपल्या जीवनातील वाईट काळ आता समाप्त होणार असून मांगल्ल्याचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. भाग्य या काळात भरपूर साथ देणार आहे. एका सकारात्मक दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होईल. सुखसमृद्धी आणि धनसंपत्ती ऐश्वर्याने आपले जीवन फुलून येणार आहे. व्यवसायात भरभराट पाहावयास मिळणार आहे. चला पाहुया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

सुरुवात करूया मेष राशीपासून. मेष राशीवर भाद्रपद पौर्णिमेचा सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ आपल्या राशीसाठी अतिशय अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. भाग्य आता विशेष कलाटणी घेणार असून मांगल्ल्याची सुरुवात होणार आहे. व्यवसायाचा विस्तार घडून येण्याचे संकेत आहेत. या काळात आपली आर्थिक क्षमता मजबूत बनणार असून धनलाभाचे योग जमून येणार आहेत. व्यवसायाच्या दृष्टीने अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. मागील काळात झालेले नुकसान येणाऱ्या काळात भरून निघेल. या काळात माता लक्ष्मीचा वर्धहस्त आपल्या पाठीशी राहणार असून पैशांना बरकत प्राप्त होणार आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाची बहार दिसून येईल. सरकारी कामात येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत. नोकरीच्या कामात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

यानंतर आहे मिथुन राशी. भाद्रपद पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ मिथुन राशीच्या दृष्टीने विशेष लाभकारी ठरणार आहे. पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे. कार्यक्षेत्रात अडलेली कामे आता पूर्ण होतील. कार्यक्षेत्राला प्रगतीची नवी चालना प्राप्त होणार आहे. मागील काळात आपले झालेले नुकसान येणाऱ्या काळात भरून निघेल. परिवारात गोडवा निर्माण होईल. भाऊबंधकीत चालू असणारे वाद आता मिटणार आहेत. मानसिक ताणतणाव दूर होणार आहे. धनप्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. आर्थिक समस्या समाप्त होतील.

यानंतर आहे सिंह राशी. सिंह राशीवर पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. इथून पुढे भाग्य आपल्याला मोलाची साथ देणार आहे. कार्य क्षेत्रात यश प्राप्त होणार आहे. या काळात आपल्या मध्ये साहस दिसून येईल. स्वतःमध्ये असणाऱ्या बळावर खूप मोठे यश प्राप्त करण्यात सफल ठरणार आहात. सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. राजकीय क्षेत्रातून आनंदाची बातमी कानावर येऊ शकते.

यानंतर आहे कन्या राशी. भाद्रपद पौर्णिमेचा सकारात्मक प्रभावाने चमकुन उठेल कन्या राशीचे भाग्य. कन्या राशीसाठी हा काळ अतिशय सुख दायक ठरण्याचा काळ आहे. व्यवसायात काही कामात चढ उताराचा सामना करावा लागणार असला तरी प्रत्येक प्रश्नावर तुम्ही उत्तर शोधणार आहेत. आर्थिक प्राप्तीमध्ये चांगली सुधारणा दिसून येईल. परिवारातील लोकांशी आपले संबंध सुधारणार आहेत. पारिवारिक समस्या दूर होतील.

यानंतर आहे तुळ राशी. तुळ राशी साठी पौर्णिमेपासून पुढे येणार काळ अतिशय लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. जीवनात प्रत्येक क्षेत्रात विजय प्राप्त होणार असून मनाला आनंदी करण्याचे बातम्या कानावर येतील. कुटुंबातील सर्व वाद आता समाप्त होणार आहेत. जीवन जगण्याविषयी गोडी निर्माण होणार आहे. वैवाहिक जीवनात पती पत्नी मध्ये वाद असतील तर ते आता दूर होणार आहे. हा काळ आपल्या जीवनात सुखाचा आणि आनंदाचा काळ ठरणार आहे.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.