पैसे मोजता-मोजता थकून जाल आज मध्यरात्रीनंतर या राशींकडे होणार माता लक्ष्मीचे आगमन…

जीवनात सुखसौभाग्य प्राप्तीसाठी किंवा यशाचे शिखर गाठण्यासाठी मनुष्याच्या जीवनात ग्रहनक्षत्राची अनुकूलता आणि ईश्वरीय शक्तीची कृपा असणे अत्यंत आवश्यक आहे. ज्योतिषानुसार जेव्हा ग्रहनक्षत्राची अनुकूलता प्राप्त होते तेव्हा नशिबाची दारे उघडण्यास वेळ लागत नाही आणि ईश्वरीय शक्तीचा आधार मानवी जीवनात सुखसमाधान, आनंदाचे बहार घेऊन येत असते. उद्याच्या शुक्रवार पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार आहे.

माता लक्ष्मीची विशेष कृपा यांच्या राशीवर बरसणार असून यांचा भाग्योदय घडून येण्यास सुरुवात होणार आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने उद्योग, व्यापारात भरभराट होणार असून आपल्या घर परिवारात आनंदाची बहार येणार आहे. आपल्या जीवनात चालू असणारी दुःख आणि दारिद्र्याची स्थिती आता बदलणार असून वैभवाचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. प्रगतीच्या नव्या संधी चालून आपल्याकडे येणार आहेत.

आज मध्यरात्रीनंतर भाद्रपद शुक्ल पक्ष श्रावण नक्षत्र दिनांक 17 सप्टेंबर रोज शुक्रवार लागत आहे. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो. जेव्हा माता लक्ष्मी प्रसन्न होते तेव्हा मनुष्याच्या जीवनात कशाची म्हणून उणीव राहत नाही आणि विशेष म्हणजे याच दिवशी परिवर्तीनी एकादशी आहे. हा दिवस भगवान विष्णूला समर्पित आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला परिवर्तीनी एकादशी म्हटले जाते. भगवान विष्णूंची पुजा केल्याने सर्व मनोकामना पुर्ण होतात आणि मनुष्याच्या जीवनातील दुःख, दारिद्र्य नाहीसे होते.

या काळात पंचांगानुसार 16 सप्टेंबर रोजी सूर्य कन्या राशीत गोचर करणार असून चंद्र आणि शनी अशी युक्ती होत आहे. हा संयोग या भाग्यवान राशीचा भाग्योदय घडून आणणार आहे. ग्रहनक्षत्राची सकारात्मक स्थिती आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या राशीवर बरसणार असून आपला भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत.

सुरुवात करूया मेष राशीपासून. मेष राशीवर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार असून भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे. सूर्याचे होणारे राशीपरिवर्तन आपल्यासाठी लाभदायी ठरणार आहे. इथून येणारा पुढचा काळ आपल्या प्रगतीचा काळ ठरण्याचे संकेत आहेत. ग्रहनक्षत्राची अनुकूलता असल्यामुळे हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे. या काळात मानसिक ताणतणावा पासून मुक्त होणार आहात. कार्यक्षेत्रात मनाप्रमाणे यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आता प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ उत्तम ठरणार आहे. माता लक्ष्मीची कृपा असल्यामुळे या काळात व्यसनापासून दूर राहणे आपल्या हिताचे ठरणार आहे.

यानंतर आहे वृषभ राशी. वृषभ राशीसाठी येणारा काळ विशेष लाभकारी ठरणार आहे. शुक्रवार आणि एकादशी हा संयोग वृषभ राशीसाठी शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. सूर्याचे राशीपरिवर्तन आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. हा काळ आपल्या प्रगतीच्या दिशेने अनुकुल ठरणार आहे. भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. ध्येय प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अतिशय लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत.

यानंतर आहे कर्क राशी. कर्क राशीसाठी येणारा काळ अतिशय अनुकूल आणि सुंदर ठरणार आहे. ग्रहनक्षत्राची अनुकूलता आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. आर्थिक प्राप्तीसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. नव्या सरकारी नियमांचा किंवा नव्या सरकारी योजनांचा लाभ आपल्याला प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

यानंतर आहे कन्या राशी. कन्या राशीवर माता लक्ष्मी विशेष प्रसन्न होणार असून भगवान विष्णूंची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे. हा काळ आपल्या जीवनाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणारा काळ ठरणार आहे. परिवर्तीनी एकादशीचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे. उद्योग, व्यवसाय आणि व्यापाराला आर्थिक चालना प्राप्त होईल.

यानंतर आहे तुळ राशी. तुळ राशीवर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची विशेष कृपा बरसणार असून सूर्याचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या राशीवर पडणार आहे. करियरमध्ये यशदायी काळाची सुरुवात होणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या संधी आपल्याकडे चालून येणार असून माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने अचानक धन लाभाचे योग बनत आहेत. भविष्याविषयी आपण लावलेले नियोजन यशस्वी ठरणार आहे. जे काम हातात घ्याल त्या कामात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. मागील काळात झालेली कामे या काळात पुर्ण होतील. करियरमध्ये घेतलेली मेहनत आता फळाला येणार आहे.

यानंतर आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीसाठी येणारा काळ एकाद्या वरदानासमान असणार आहे. सूर्याचे राशीपरिवर्तन आणि परिवर्तीनी एकादशीचा शुभप्रभाव आपल्या जीवनात मांगल्ल्याचे दिवस घेऊन येणार आहे. मनाप्रमाणे कामे होत राहिल्यामुळे मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. मन लावून केलेले कोणतेही काम यशस्वी रित्या पूर्ण होणार असून यश प्राप्तीच्या मार्गात येणारे अडथळे दूर होणार आहे. भाग्य आता अचानक कलाटणी घेण्यास सुरुवात करेल. व्यवसायातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल.

यानंतर आहे धनु राशी. धनु राशीवर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार असून भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. ग्रहनक्षत्राची अनुकूलता असल्यामुळे कामांना गती प्राप्त होणार आहे. मार्गात येणारे सर्व अडथळे आता दूर होईल. मागील अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेल्या आपल्या मनोकामना या काळात पुर्ण होण्याचे संकेत आहेत. यानंतर आहे मीन राशी. मीन राशीसाठी हा काळ सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ विशेष लाभकारी ठरणार आहे. नव्या योजना फळाला येणार आहेत. आता आपल्या जीवनात सुखसमृद्धी आणि आनंदाची बहार येण्यास वेळ लागणार नाही.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *