सकाळी उठल्यावर नाभीवर लावा ही वस्तु- धन, दौलत याचा पाऊस पडेल, कर्जातून मुक्तता होईल, स्वत:चे घर बनेल…

नमस्कार मित्रांनो, तुमचे सगळ्यांचे परत एकदा स्वागत आहे. मित्रांनो, मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला काही महत्वपूर्ण व खास
वस्तूंबद्दल सांगणार आहोत जे केल्यामुळे तुमच्या जीवनात धन, सुख, समृद्धि स्वत: तुमच्याकडे आकर्षित होईल. जर तुम्ही तुमच्या नाभीमध्ये (बेंबिमध्ये) काही खास वस्तु लावत असाल, तर ताबडतोब तुमच्या जवळपासची ऊर्जा तर बदलते त्याचबरोबर धनप्राप्तीचे नवीन मार्ग तुमच्या जीवनात तुम्हाला प्राप्त होतात.

कारण जेव्हा तुमची ऊर्जा बदलते, म्हणजेच नकारात्मकतेपासून सकारात्मकतेकडे परावर्तित होते, तेव्हा सुख, समृद्धि तुमच्या जीवनात आकर्षित व्हायला सुरुवात होते. परंतु, त्यांच्यामागील रहस्य काय आहे व ते कशा प्रकारे काम करते तुम्हाला याबाबतीत माहिती असणे खूपच जास्त गरजेचे आहे. .

हा प्रयोग केल्यामुळे किती जास्त फायदे तुम्हाला तुमच्या जीवनात मिळतील म्हणून या माहितीमध्ये सांगितल्या गेलेल्या सगळ्या गोष्टी ही माहिती लक्षपूर्वक वाचा समजून घ्या व त्याचा फायदा करून घ्या. कारण, जेव्हा तुम्ही हा प्रयोग करून बघाल, तेव्हा
तुम्हाला स्वत:ला एका दिवसात याच्या परिणामाचा अनुभव यायला सुरुवात होईल. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, की जेव्हा मूल लहान असते, आईच्या पोटात असते, तेव्हा आईच्या नाभीतून बाळाला पोषण मिळते.

म्हणजेच, जेवढ्या वस्तु तो ग्रहण करतो, ते आईच्या नाभीतुन करत असतो. म्हणून नाभीचे खूप जास्त महत्व मानले जाते. पण खूप लोकांना या बाबतीत काही माहिती नसते. म्हणून ते लाभ घेऊ शकत नाहीत. पण जेवढ्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगतो, त्या ऐकून,
समजून घेऊन जर तुम्ही तुमच्या जीवनात त्याचा उपयोग केला तर बदल घडू शकतो. तुम्ही स्वत: जेव्हा हे करून बघाल तेव्हा तुम्हाला त्याचे परिणाम बघावयास मिळतील.

मित्रांनो, जेव्हा तुमच्या ओठांना भेगा पडतात, तेव्हा तुम्ही वेगवेगळी क्रीम वापरता पण फायदा मिळत नाही. पण जेव्हा तुमच्या ओठांना भेगा पडतात तेव्हा तुम्हाला इतकेच करायचे आहे की तुमच्या नाभीवर मोहरीचे तेल तुम्हाला लावायचे आहे. फक्त एवढे केल्याने तुमचे ओठ फाटणे बंद होईल.

तसेच तुमचा गुरु ग्रह खराब असेल, गुरु ग्रहाला नशिबाचा ग्रह मानले गेले आहे. म्हणून ज्या व्यक्तीचा हा ग्रह बलवान असेल, त्या व्यक्तीच्या जीवनात धन प्राप्तीचे मार्ग उघडतात व धन प्राप्तीच्या नवीन संधि मिळतात. त्याच्या जीवनात कशाचीही कमतरता पडत नाही. त्याचे नशीब इतके चांगले होते, की तो जे काही करतो त्यात त्याला सफलता मिळते. पण हा ग्रह खराब असेल, तर
त्याला खूप मेहनत करावी लागते. वायफल खर्च होत राहातो. सफलता मिळत नाही.

जर गुरु ग्रह खराब असेल, तर आपल्या नाभीवर हळदीचा तिलक लावा, ओली हळद न लावता थोडीशी सुखी हळद लावायची आहे. नियमीत लावत जा. गुरु ग्रह बलवान होतो. धन तुमच्याकडे आकर्षित व्हायला सुरुवात होते. ज्या लोकांचे लग्न लवकर होत नाही, किंवा लग्नानंतर सुख मिळत नाही, भांडणे होतात, ही स्थिति असे दर्शविते, की त्या व्यक्तीचा शुक्र ग्रह खराब आहे. त्या व्यक्तिला लग्नानंतर सुख मिळत नाही. गृहक्लेश होतात.

नैराश्य येते. यासाठी आपल्या नाभीवर चंदनाचे अत्तर लावला पाहिजे. चन्दन शुक्र ग्रहाशी संबंधित आहे. चंदनाचे अत्तर लावल्यामुळे प्रेम तुमच्या जीवनात याला सुरुवात होते. त्यामुळे तुमच्या आसपासची ऊर्जा सकारात्मक होते. पण चंदनाच्या अत्तरात अल्कोहोलची मात्रा नसावी हे लक्षात घेणे जरूरी आहे. चंदनाचे अत्तर शुद्ध असले पाहिजे. चांगले विचार करा. तर त्याचे चांगले फळ मिळेल. ऊर्जा सकारात्मक होत जाईल. चंदनाचे अत्तर नाही मिळाले तर चंदनाच्या पाऊडरचा उपयोग तुम्ही करू शकता.

पण अत्तर जास्त शक्तीशाली असते. यामुळे तुम्हाला तुमच्या व्यापारात सफलता मिळेल. चंदनाच्या अत्तरात केसर मिसळून लावले तर त्यामुळे धनप्राप्तीचे मार्ग उघड होतात. केसराचा उपयोग रोज करायचा नाही. फक्त गुरुवारी केसर मिसळून लावू शकता. स्नान करून शुचिर्भूत होऊन चंदनाचे अत्तर लावायचे आहे. तुम्हाला त्याचे चांगले परिणाम बघावयास मिळतील. तसेच केळ्याचा रस काढून तुम्ही नाभीवर लावला, तर तुमचा गुरु ग्रह बलवान होतो व शारीरिक शक्ति प्राप्त होते. तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर जरूर लाइक व शेअर करा. कमेन्ट बॉक्स मध्ये “हर हर महादेव” जरूर लिहा.

Leave a Reply

Your email address will not be published.