माना अथवा न माना आज मध्यरात्रीपासून राशींच्या जीवनात या शुभ घटना घडणार म्हणजे घडणार…

दिनांक 16 सप्टेंबरपासून पुढील दहा वर्षे या राशींच्या जीवनात या शुभ घटना घडणार म्हणजे घडणार. मानवी जीवनात काळ वेळ कधीही सारखी नसते. मनुष्य जीवन हे गतिशील असून सुख दुःखाच्या अनेक रंगांनी नटलेले आहे. ज्योतिषानुसार बदलत्या ग्रहनक्षत्राच्या स्थितीप्रमाणे मनुष्याच्या जीवनात वेगवेगळे परिवर्तन घडून येत असते. जेव्हा ग्रहनक्षत्र अशुभ असतात तेव्हा मानवी जीवनात अशुभ घडत असते.

हा काळ बराच कठीण आणि संघर्षमय नकारात्मक परिणाम देणारा काळ असतो. पण हीच ग्रहदशा, ग्रहांची स्थिती किंवा ग्रहांची चाल अनुकूल शुभ बनते तेव्हा ग्रहनक्षत्राचा शुभ किंवा सकारात्मक प्रभाव मनुष्याच्या जीवनावर पडतो तेव्हा मनुष्याचा भाग्योदय घडून येण्यास वेळ लागत नाही. दिनांक 16 सप्टेंबरपासून असाच काहीसा काळ या भाग्यशाली राशींच्या जीवनात येणार आहे. आता कार्यक्षेत्रात प्रगती घडून वेळ लागणार नाही.

या काळात आपला सर्वांगीण विकास घडून येण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनात अनुकूल काळ आणि अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. हा काळ आपल्या जीवनाविषयी विशेष लाभकारी ठरणार असून प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे आता दूर होणार आहेत. उद्या भाद्रपद शुक्ल पक्ष उत्तराषाढा नक्षत्र 16 सप्टेंबर रोज गुरुवार लागत असून ग्रहांचे राजा सूर्यदेव राशीपरिवर्तन करणार आहेत. सूर्य हे नऊ ग्रहांचे राजा मानले जातात.

कुंडलीमध्ये जेव्हा शूर मजबूत स्थितीमध्ये असतात तेव्हा मनुष्याचा भाग्योदय घडून येण्यास वेळ लागत नाही. सूर्याच्या शुभप्रभावने पदप्रतिष्टा आणि मानसन्मानाची प्राप्ती होते. सूर्याच्या या होणाऱ्या राशीपरिवर्तनाचा संपूर्ण बारा राशींवर शुभ अथवा अशुभ प्रभाव पडणार असून या काही खास राशींसाठी हे गोचर लाभकारी ठरणार आहे. सूर्य या काळात आपल्याला अतिशय शुभ फल देणार आहेत. सूर्याच्या कृपेने इथून पुढे येणाऱ्या आपल्या जीवनात आनंद आणि सुखाची बहार येणार आहे.

आपल्या जीवनात अनेक शुभ घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत. सुरुवातीला आहे मेष राशी. सूर्याचे कन्या राशीत होणारे राशीपरिवर्तन मेष राशीसाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे. या काळात कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. हाती घेतलेल्या कामात यश प्राप्त होणार आहे. आपल्या महत्त्वकांक्षेत मोठी वाढ दिसून येईल. नव्या योजना सफल बनतील.

आपल्या जीवनातील प्रगतीसाठी हा काळ पोषक ठरणार आहे. शत्रूवर विजय प्राप्त होणार असून विरोधकांना नमते घेण्यास भाग पाडणार आहात. करियरमध्ये विकास घडून येणार आहे. मनाप्रमाणे कामे होत राहिल्यामुळे आपल्या आत्मविश्वासात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत बनेल. यानंतर आहे मिथुन राशी. मिथुन राशीसाठी सूर्याचे हे गोचर लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. मनापासून केलेले कोणतेही काम यशस्वीरित्या पूर्ण होईल. विद्यार्थी वर्गासाठी हे गोचर लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत.

वैवाहिक जीवनात मनापासून घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत. राजकीय क्षेत्रात आपल्या मानसन्मानात वाढ होणार आहे. उद्योग, व्यापार आणि व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. या काळात करियरमध्ये अनुकूल घडामोडी घडून येणार आहेत. नोकरीच्या कामात येणाऱ्या अडचणी दूर होतील. पुढची आहे कर्क राशी. हा काळ आपल्या जीवनाला एका नव्या क्षेत्रात घेऊन जाऊ शकतो किंवा एका नव्या दिशेने जीवनाचा प्रवास होणार आहे.

आपल्या साहस आणि पराक्रमामध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. करियरमध्ये प्रगती मनाप्रमाणे घडून येण्याचे संकेत आहेत. यानंतर आहे सिंह राशी. सूर्याचे गोचर आपला भाग्योदय घडून आणू शकते. या काळात आपला मानसन्मान, पदप्रतिष्टा आणि प्रसिद्धी मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार आहे.

कार्यक्षेत्राच्या दृष्टीने काळ विशेष अनुकुल ठरण्याचे संकेत आहेत. राजकिय अथवा सामाजिक क्षेत्रात नाव लौकिक वाढण्याचे संकेत आहेत. पुढची आहे कन्या राशी. कन्या राशीसाठी सूर्याचे गोचर मिश्र फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. काही बाबतीत नुकसान तर काही बाबतीत अपेक्षेपेक्षा जास्त लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्रात काही अडचणींचा सामना करावा लागला असला तरी स्वतःच्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रत्येक संकटावर मात करण्यास यशस्वी ठरणार आहात.

उद्योग, व्यापारात परिस्थिती समाधानकारक राहणार आहे. हा काळ आपल्या प्रगतीच्या दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. जिद्द आणि चिकाटीने केलेले कोणतेही काम यशस्वी रित्या पुर्ण होणार आहे. यानंतर आहे तुळ राशी. तुळ राशीसाठी सूर्याचे राशीपरिवर्तन लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. हा काळ आपल्या जीवनातील प्रगतीचा काळ ठरणार आहे. या काळात अपेक्षेप्रमाणे यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. वेळ आपल्यासाठी अनुकूल असल्यामुळे ज्या कामांसाठी प्रयत्न कराल ती कामे यशस्वी रित्या पुर्ण होणार आहेत. अध्यात्माची आवड आपल्याला निर्माण होऊ शकते.

उद्योग, व्यवसायात मनाप्रमाणे घडामोडी घडून येतील. समाजात आपला मान वाढणार आहे. नव्या आर्थिक योजना लाभकारी ठरणार आहेत. नवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी देखील काळ अनुकूल बनत असून दुकान अथवा जागा बदलण्यासाठी हा काळ शुभ ठरणार आहे. यानंतर आहे वृश्चिक राशी. सूर्याचे राशीपरिवर्तन वृश्चिक राशीसाठी विशेष लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. सूर्याचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या राशीवर पडणार असून या काळात आपल्या साहस आणि पराक्रमामध्ये वाढ होणार आहे.

आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. कमाईच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. या काळात आपल्या जीवनात अनेक घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत. सामाजिक संबंध मजबूत घडणार असून याचा लाभ आपल्या कार्यक्षेत्रात होणार आहे. करियरमध्ये यश प्राप्त होणार असून प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. यानंतर आहे कुंभ राशी. कुंभ राशीसाठी हे गोचर विशेष लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत.

आपल्या जीवनात अनेक सकारात्मक घडामोडी घडून आणू शकते. कार्यक्षेत्रात काही अडचणींचा सामना आपल्याला करावा लागू शकतो पण आर्थिक सुखसमाधानात वाढ होणार आहे. जिद्द आणि चिकाटीने कामे करून यश खेचून आणण्यात सफल ठरणार आहात. हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होईल. आर्थिक प्राप्ती समाधानकारक असेल.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.