या आठवड्यात गुरु आणि सूर्याचे राशीपरिवर्तन, या ६ राशीच्या लोकांवर महादेवांचा आशीर्वाद राहील, त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल…

ग्रहांच्या स्थितीत होणाऱ्या बदलांमुळे सप्टेंबरच्या या आठवड्यात सर्व राशींना चढउताराला सामोरे जावे लागू शकते. तुमच्यासाठी सप्टेंबर महिन्यातील हा आठवडा कसा असेल जाणून घ्या प्रसिद्ध ज्योतिषी पुरुषोत्तम शुक्ल यांच्याकडून…सप्टेंबर च्या या आठवड्यात सूर्य कन्या राशीत विराजमान होईल येथे त्याची भेट मंगळाशी होईल.

याच आठवड्यात गुरु पण वक्री चालीने मकर राशीत येईल. ग्रहांच्या स्थितीत होणाऱ्या बदलांमुळे सप्टेंबरच्या या आठवड्यात सर्व राशींना चढउताराला सामोरे जावे लागू शकते. तुमच्यासाठी सप्टेंबर महिन्यातील हा आठवडा कसा असेल जाणून घ्या प्रसिद्ध ज्योतिषी पुरुषोत्तम शुक्ल यांच्याकडून…

मेष ग्रहमान पाहता या आठवड्यात सर्व बाबतीत नियोजनाचा मार्ग स्वीकारल्यास यशाची वाटचाल करू शकाल. नोकरदारांना मोठा दिलासा मिळेल. प्रवासाचे योग येतील. कलाक्षेत्राला उत्तम प्रोत्साहन मिळेल. स्थावरबाबतचे प्रश्न सुटू लागतील. येणाऱ्या प्रश्नांची योग्य उकल करा. सरकारी कामे, छपाई, औषधे, वकिली या क्षेत्रांतील मंडळींना प्रगतीची संधी मिळेल. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. बोलण्यावर योग्य नियंत्रण ठेवा. प्रकृती जपा, खाण्यापिण्याची पथ्ये पाळा, डोळ्यांच्या समस्या संभवतात. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.

वृषभ एकूण ग्रहमान पाहता हा आठवडा सर्व दृष्टीने लाभदायक राहील. आपल्या मनाप्रमाणे पुष्कळशा गोष्टी साध्य होतील. नोकरदारांना काहीसा दिलासा मिळेल. स्थावरबाबतचे प्रश्न सुटू लागतील. संगणक, तांत्रिक शिक्षण घेणाऱ्यांना हा काळ छान राहील. कामानिमित्त प्रवास संभवतो. बौद्धिक क्षेत्राला वाव मिळेल. आप्तेष्ट, मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. काही महत्त्वाचे निर्णय घ्याल. जोडीदाराला खूश ठेवा. दाम्पत्य जीवन चांगले ठेवा. प्रकृती जपा, खाण्यापिण्याची पथ्ये पाळा, मोसमी आजारांपासून सतर्क राहा. जोडीदाराची साथ मिळेल.

मिथुन एकूण ग्रहमान पाहता या आठवड्यात वेळेचा सदुपयोग केल्यास अपेक्षित गोष्टी साध्य होतील. नोकरदारांना मोठा दिलासा मिळेल. कलाक्षेत्राला चांगले प्रोत्साहन मिळेल. प्रवासाचे योग येतील. महिलांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळेल. सरकारी नियमांचे पालन करा. हाती घेतलेल्या कामात सफलता मिळेल. कोर्टकचेरी व सरकारी कामांसाठी खर्च करावा लागेल. आप्तेष्ट, मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. कुटुंबियांसमवेत बाहेर जाण्याचा मानस राहील. प्रकृतीची व खाण्यापिण्याची पथ्ये पाळा, रक्तदाब विकारांवर त्वरित उपचार करा. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.

कर्क एकूण ग्रहमान पाहता या आठवड्यात अनुकूलतेची साथ मिळाल्याने अपेक्षित गोष्टी साध्य करता येतील. नोकरदारांना मोठा दिलासा मिळेल. बौद्धिक क्षेत्राला वाव मिळेल. कौटुंबिक वातावरण छान राहील. प्रवासाचे योग येतील. स्थावरबाबतचे प्रश्न सुटतील. कोर्टकचेरीच्या कामांना चालना मिळेल. सरकारी नियमांचे पालन करा. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. आप्तेष्ट, मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. विद्यार्थ्यांनी अध्ययनात अधिक परिश्रम घेणे हितकारक राहील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्या. आरोग्य उत्तम राहील याची दक्षता घ्या. जोडीदाराची साथ मिळेल.

सिंह ग्रहमान पाहता या आठवड्यात विविध कार्यानिमित्त कामात व्यस्त राहाल. बोलण्यावर योग्य नियंत्रण ठेवा. प्रवासाचे योग येतील. मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. खर्चावर योग्य नियंत्रण ठेवा. कुटुंबियांसमवेत दूरच्या प्रवासाचे बेत आखाल. सरकारी नियमांचे पालन करा. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. नव्या मित्रमंडळींच्या सहवासात राहाल. व्यापार-उद्योगाला चालना मिळेल. कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्या, विशेषतः मुलांच्या शिक्षणाबाबत. प्रकृतीस्वास्थ्य जपा, खाण्यापिण्याची पथ्ये पाळा, नियमित व्यायाम व योगाची साथ धरा. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.