133 वर्षांनंतर बनत आहे महा अद्भुत संयोग 14 सप्टेंबर पासून पुढचे 7 वर्षं या राशींच्या जीवनात राजयोग…

मित्रांनो 133 वर्षानंतर बनत आहे महा अद्भुत संयोग. 14 सप्टेंबर पासून पुढील ७ वर्ष या राशीच्या जीवनात असेल राजयोग. नशीबाची साथ मिळाली की भाग्य चमकायला वेळ लागत नाही. ग्रह नक्षत्राची अनुकूलता प्राप्त झाल्यानंतर नशीबाची दार उघडण्यास वेळ लागत नाही. आपल्या जीवनात कितीही कठीण काळ चालू असुद्या तेव्हा भाग्य प्रभळ बनते तेव्हा जे हवं ते प्राप्त होण्यास वेळ लागत नाही. दिनांक 14 सप्टेंबर पासून असाच काहीचा सुंदर आणि सकारात्मक काळ या भाग्यवान राशीच्या जीवनात येऊन यांचा भाग्योदय घडून येण्यास वेळ लागणार नाही.

गुरुची विशेष कृपा आपल्या राशींवर बरसणार असून, हा काळ आपल्या जीवनाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणार काळ ठरणार आहे. आता जीवनातील नकारात्मक परिस्थिती मध्ये बदल घडून येण्यास वेळ लागणार नाही. कष्टाला फळ प्राप्त होण्याची वेळ आली आहे. इथून पुढे येणाऱ्या काळात ग्रह नक्षत्राची स्थिती आपल्या राशीसाठी यशदायक ठरणार आहे. त्यामुळे आपल्या नशिबाला कलाटणी प्राप्त होण्यास वेळ लागणार नाही. मित्रांनो उद्या भाग्योदय शुक्लपक्ष जेष्ठ नक्षत्र, दुर्वाअष्टमी, गौरी गणपती विसर्जन 14 सप्टेंबर रोजी होत आहे.

या दिवशी गुरु राशी परिवर्तन करणार आहे. त्या दिवशी गुरू आपल्या स्वराशी मधी मकर राशीत प्रवेश करणार आहेत आणि 20 नोव्हेंबर पर्यंत ते याच राशीत राहणार आहेत. त्यानंतर ते पुन्हा कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. गुरू या वेळी कुंभ राशीमध्ये वक्री चालीने चालत आहे. गुरू मकर राशीमध्ये शनी सोबत युती करत आहेत. गुरू आणि शनी हे एकाच राशीत राहणार आहेत. गुरू हे ज्ञान, धन, संतान, ऐश्वर्य, पुण्य, सौभाग्य, भाग्य आणि विवाहाचे कारक ग्रह मानले जातात. गुरू हे अतिशय शुभ ग्रह मानले जातात. ज्या राशींवर गुरुची कृपा बरसते त्या राशीचा भाग्योदय घडून यायला वेळ लागत नाही. गुरू च्या शुभ प्रभावामुळे या राशीच्या जीवनातील दुःखाचे दिवस आता संपणार आहेत. चला तर पाहुयात या भाग्यवान राशी कोणत्या आहेत.

पहिली राशी आहे मेष. गुरुचे मकर राशीत होणारे राशी परिवर्तन मेष राशीसाठी शुभ फल ठरण्याचे संकेत आहेत. गुरूचा सकारात्मक प्रभाव आपल्या आपल्या आर्थिक बाबींवर पडणार असून या काळात आपल्या आर्थिक क्षेत्रात वाढ होणार आहे. आपली आर्थिक क्षमता मजबुत बनेल. उद्योग, व्यापार आणि कार्यक्षेत्रातुन आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. नोकरीच्या कामत येणाऱ्या अडचणी दूर होण्याचे संकेत आहेत. नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न सफल होणार आहेत. हा काळ आपल्या जीवनाला यशस्वी बनवेल. जे काम हातात घ्याल त्या कामत यश मिळेल. जे काम मनापासून कराल त्यात यश मिळेल. वैवाहिक जीवनावर गुरूचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. राजकीय क्षेत्रात अनुकूल घडामोडी घडतील. मागील काळापासून अपूर्ण राहिलेल्या योजना मार्गी लागतील.

दुसरी राशी आहे वृषभ. वृषभ राशीवर गुरूचा सकारात्मक प्रभाव दिसून येईल. या काळात आपल्या कार्यक्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. जे काम हातात घ्याल त्यात यश मिळेल. उद्योग, व्यापार प्रगती पथावर राहणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने अनुकूल घडामोडी घडून येतील. काळ सर्वच बाजूने आपल्या साठी अनुकून बनत आहे. प्रगतीचे नवे मार्ग मोकळे होणार आहेत. नोकरीच्या कामत यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी काळ विशेष लाभदायक ठरणार आहे. वैवाहिक जीवनात सुख शांती लाभणार आहे. आपल्या जीवनात चालू असणारी पैशांची तंगी आता दूर होणार आहे. मनावर असणारे मानसिक दडपण दूर होईल.

तिसरी राशी आहे सिंह. गुरुचे राशीपरिवर्तन सिंह राशीचा भाग्योदय घडवून आणण्याचे संकेत आहेत. आता प्रगतीला वेळ लागणार नाही या काळात. आपल्या धनसंपत्ती मध्ये वाढ होणार आहे. घर परिवारात सुखाचे दिवस येणार आहेत. वाढ विविध मिटणार आहेत. घर, जमीन अथवा, वाहन खरीदीचा काळ येणार आहे. तरुण तरुणीच्या विवाहात येणाऱ्या अडचणी दूर होतील. उद्योग, व्यापार, आणि कार्यक्षेत्रात लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

चौथी राशी आहे कन्या. कन्या राशी साठी गुरुचे राशीपरिवर्तन लाभदायक ठरणार आहे. हा काळ आपल्या राशीसाठी यशदायक ठरण्याचा संकेत आहेत. कार्यक्षेत्रात अडलेली कामे आता पूर्ण होतील. आर्थिक प्राप्ती मध्ये वाढ होणार आहे. या काळात संसारिक सुखात वाढ होण्याची संकेत आहेत. उद्योग, व्यापारामध्ये अडथळे असतील तर ते दूर होण्याचे संकेत आहेत. व्यवसायाचा विस्तार घडून येण्यास सुरुवात होईल. वैवाहिक जीवनात निर्माण झालेल्या समस्या दूर होणार आहेत.

पाचवी राशी आहे वृश्चिक. गुरू चे मकर राशीत होणारे राशीपरिवर्तन वृश्चिक राशीसाठी विशेष लाभदायक ठरणार आहे. या काळात गुरू आपल्याला विशेष फळ देणार आहेत. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभकारक ठरणार आहे. उद्योग, व्यवसाय, आणि कार्यक्षेत्रावर गुरूचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. सरकारी कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. या काळात घर, जमीन घेण्याचे संकेत आहेत. आर्थिक प्राप्ती समाधानकारक असेल. वैवाहिक जीवनात आनंद काळ चालू होणार आहे. गुरूच्या कृपेने प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.