घरात लक्ष्मी येण्याच्या आधी देते हे ५ संकेत, चुकूनही दुर्लक्ष करू नका…

माता लक्ष्मी कोणाच्याही घरी निवास करण्याच्या आधी काही संकेत जरूर देते. आज आम्ही तुम्हाला त्या १० संकेतांविषयी सांगणार आहोत, जर तुमच्याबरोबर पण असेच काही घडत असेल तर समजून जा खूप लवकर तुमचे नशीब बदलणार आहे.
नमस्कार मित्रांनो, हिंदू संस्कार चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. कोणत्याही मनुष्याच्या जीवनात चांगला व वाईट कालावधी येत जात असतो.

सुखाच्या नंतर दू:ख व दू:खाच्या नंतर सुख जरूर येते. ही जीवनाची दोन चक्रे आहेत. चांगला व वाईट कालावधी एक दुसर्यादपासून विपरीत असतात. या संसारात प्रत्येक मनुष्य वाईट परिस्थितीतून चांगल्या काळात जाण्याची कामना करीत असतो. अशा वेळी एक चांगली व्यक्ति तीच असते, जो दोन्ही वेळेला देवाचे स्मरण करतो. मित्रांनो, चांगला किंवा वाईट काळ येण्याच्या आधी देव आपल्याला संकेत देत असतो, पण आपण माणसे आपल्या कार्यात इतके व्यस्त असतो, की ते आपण समजू शकत नाही.

हिंदू धर्मशास्त्रामध्ये माता लक्ष्मीला धनाची देवी मानले गेले आहे. असे म्हणतात, की माता लक्ष्मी खूपच चंचल स्वभावाची
असते व ती कधीही एका जागी स्थिर होत नाही. जर कोणी माणूस माता लक्ष्मीची पूजा सच्च्या भक्तिभावाने करतो, कधी कोणाचे मन दुखवत नाही त्याच्यावर लक्ष्मी माता प्रसन्न होते व त्यांना धन व सुख समृद्धीचा आशिर्वाद देते. तर चला तुम्हाला सांगतो त्या संकेतांविषयी:

मित्रांनो, तुम्हाला जर स्वप्नात झाडू दिसला, किंवा सकाळी म्हणजेच ४ ते ५ वाजताच्या वेळी झाडू मारत असलेला भंगी किंवा झाडूवाला दिसला, तर समजून जा माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न आहे कारण झाडू मध्ये माता लक्ष्मीचा वास
असतो अशी मान्यता आहे.

मित्रांनो माता लक्ष्मीचे वाहन घुबड आहे, अशा वेळी जर तुम्हाला तुमच्या जवळपास घुबड दिसले तर माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न आहे व लवकरच तुमच्यावर कृपा करणार आहे. जिथे घुबड असते, तिथे माता लक्ष्मी जरूर येते. जर तुमच्याबरोबर असे होत असेल, तर माता लक्ष्मीचा जप करणे सुरू करा. असे कोणतेही काम करू नका, ज्यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज होईल व परत जाईल.

जर तुमच्या घरातील झाडे, रोपे सुकलेली असतील, पण ती परत हिरवीगार होत असतील, तुमच्या जवळपास हिरवळ वाढली किंवा हिरव्या वस्तूंकडे तुमचे मन आकर्षित होत असेल, तर समजून जा माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होणार आहे. जर अचानक तुम्हाला तुमच्या आसपास ऊस दिसू लागला, तर हा संकेत आहे की तुमचे दिवस पालटणार आहेत. शुभ संकेत मानला जातो.

सकाळी उठल्यावर सर्वप्रथम जर शंखाचा नाद किंवा आवाज ऐकू आला, तर लक्ष्मीच्या आगमनाचा संकेत मानला जातो. तुमचे नशीब लवकरच उघडणार आहे. जर तुम्हाला स्वप्नामध्ये कुंभार घडा किंवा माठ तयार करताना दिसत असेल,
तर तुमच्या घरात लक्ष्मी माता निवास करणार आहे. देवाण-घेवाण करताना जर पैसे तुमच्या हातातून पडले तर समजून जा तुम्हाला
धनलाभ होणार आहे.

कुठेही जाताना जर मुंगूसाने तुमच्या समोर रस्ता ओलांडला किंवा तुम्हाला दिसला, तर हा लक्ष्मी माता येण्याचे संकेत आहेत. मित्रांनो, गुरुवारच्या दिवशी कुमारी मुलगी जर पिवळ्या वस्त्रात दिसली, तर शुभ संकेत मानला जातो, हा धनलाभ होण्याचा संकेत आहे.

जी व्यक्ति स्वप्नात मोती, हार, मुकुट बघतो, त्याच्या घरात माता लक्ष्मी स्थिर होते व निवास करते. मित्रांनो, हिंदू धर्मात काही अन्य संकेत मानले गेले आहेत, असे म्हणतात, जेव्हा देवी लक्ष्मीची कृपा होते तेव्हा सगळ्यात प्रथम लोकांच्या स्वभावात, व्यवहारात बदल व्हायला सुरुवात होते. अहंकार कमी होतो, व परिवारात प्रेम वाढते, पती पत्नीमध्ये प्रेम वाढते.

विष्णु भगवान यांची अर्धांगींनी माता लक्ष्मी जेव्हा घरात येणार असते तेव्हा काही संकेत मिळणे सुरू होते. तुम्हाला जर असे संकेत मिळाले तर तयार राहा. माता लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करणार आहे. माहिती आवडली असेल तर लाइक व शेअर जरूर करा.

Leave a Reply

Your email address will not be published.