वास्तुशास्त्रानुसार या 2 मूर्ति एकत्र देवघरात या ठिकाणी असेल तर येईल राजयोग…

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला तुमच्या जीवनात काही नवीन शिकायचे असेल, तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. मित्रांनो, तुम्ही तुमच्या देवघरात पूजा पाठ करता व देवाच्या मूर्ति इत्यादि ठेवता. मित्रांनो, मूर्तीचे काय महत्व असते आज आम्ही तुम्हाला या माहितीमध्ये सांगणार आहोत.

ज्या घरातील देवघरात एकासोबत एक या २ मूर्ति असतात, तिथे राजयोग बनतो व जग तुमच्या पायाशी येते. सांगायचे तात्पर्य
असे आहे, की तुम्हाला सगळी सुखे प्राप्त होतात., ज्याची तुम्ही कल्पना केली असेल व मनोकामना मागितली असेल. ज्या घरातील देवघरात आपण पुजा करतो व पूजेच्या माध्यमातून काही कामना मनात ठेवतो ज्यामुळे आपल्याला पूजेचे फळ प्राप्त होईल व त्या अनुरूप आपण घरात मूर्ति किंवा तसबिरी लावतो, ज्यामुळे आपण त्या देवी देवतांचे सुंदर मुख बघू शकू व त्यांचे आशिर्वाद आपण प्राप्त करून घेऊ शकू.

पण मित्रांनो, आपण आपल्या घरातील देवघरात या मूर्तींबरोबर अन्य मूर्ति पण ठेवत असलो तर निश्चितपणे आपले नशीब बदलते व बघता बघता आपल्या जीवनातील सगळे दारिद्र्य समाप्त होते. पुढे जाण्याच्या आधी, तुम्हाला विनंती आहे, की तुम्ही विडियो लाइक व शेअर जरूर करा.

तर आता बोलूया त्या मूर्तींबद्दल की कोणत्या २ मूर्ति एकमेकांसोबत ठेवल्या पाहिजेत ज्यामुळे त्याचे खरे सुख आपल्याला प्राप्त होऊ शकेल. सगळ्यात पहिल्यांदा आपण मूर्तींबद्दल बोलायचे झाले, आपण श्रीकृष्णाचे भक्त असाल, व बालगोपाळाची मूर्ति ठेवू इछित असाल, तर भगवान श्रीकृष्णाबरोबर माता राणी राधेची मूर्ति पण त्यांच्याबरोबर ठेवली पाहिजे.

जर तुमच्या घरात श्रीकृष्णाची तसबीर असेल तर त्याबरोबर राधाराणीची तसबीर जरूर जोडीच्या रूपात ठेवा. हे प्रेम व एकता यांची अनोखी कहाणी आहे, की ज्या घरी अशी तसबीर असेल, त्या घरात कोणताही गृहक्लेश होत नाही, धनधान्यात वृद्धी होते, समृद्धि येते. मित्रांनो तुम्ही पण या मूर्ति ठेवल्या तर फायदा होईल.

काही लोक आपल्या घरात माता लक्ष्मीची पुजा करतात. विचार करतात, भगवान विष्णूची पुजा त्यांच्याबरोबर करावी की नाही? परंतु, मित्रांनो, नेहमी भगवान श्रीविष्णु व माता लक्ष्मी यांची पुजा एकत्र केली पाहिजे. देवाधीदेव महादेव व विष्णु व भगवान ब्रह्मा या ३ देवतांना सर्वस्व परमदेवता मानले गेले आहे. त्रिदेवांमध्ये भगवान विष्णु यांचे पूजन केले जाते.

तर आपल्या देवघरात लक्ष्मी नारायणाची एकत्र पुजा केली तर तुमच्या घरात दिवसेंदिवस धनाची समृद्धीची वृद्धी होईल. म्हणून भगवान विष्णु बरोबर माता लक्ष्मीची पूजा जरूर करा. फक्त माता लक्ष्मीची तसबीर असेल, तर त्यांच्या उजव्या हाताशी कुबेर व डाव्या बाजूला गणपति अशी तसबीर लावली पाहिजे.

काही लोक विचारतात की आपल्या घरात हनुमानाची मूर्ति किंवा तसबीर ठेवावी का? पुजा करावी की नाही? तुम्ही कोणत्याही देवतेबरोबर त्यांची तसबीर किंवा मूर्ति ठेवू शकता. प्रभू रामाची तसबीर त्यांच्याबरोबर ठेवू शकता. गणेशाची मूर्ति स्थापन करताना किंवा तसबीर लावताना त्यांचा चेहरा मुख्य दरवाजाकडे तोंड करून असावा. त्यामुळे धनलाभ प्राप्त होईल. माता दुर्गेची तसबीर लावायची असेल, तर लावू शकता, पण क्रोधित तसबीर लावू नये. शांत व सुंदर मुख असलेल्या दुर्गेची तसबीर तुम्ही लावू शकता व पुजा करू शकता.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published.