कलियुगात पहिल्यांदा करोडपती बनतील या भाग्यशाली राशी संपूर्ण 21 वर्षं धनवर्षा करतील महादेव…

कलियुगात पहिल्यांदा करोडपती बनतील या भाग्यशाली राशी, संपूर्ण 21 वर्षे धनवर्षा करतील शनिदेव. मित्रांनो शनीची कृपा ही अपरंपार आहे. ज्यांच्यावर शनी प्रसन्न असतात त्यांच्या भाग्याला तोडच नसते. सुर्यपूत्र शनिदेव हे कर्मफलाचे दाता असून धनसंपत्तीचे कारक मानले जातात, ते कालियुगाचे देवता आहेत. चांगल्या कर्माची फळे ही नेहमीच चांगलीच असतात. ज्यांची कर्मे चांगली आहेत त्यांनी शनीला घाबरण्याचे कारण नाही.

शनी हे त्यांचे पिता सुर्यदेवापासून खुप दूर अंतरावर आहेत. त्यामुळे त्यांना सूर्याची परिक्रमा करण्यासाठी अत्याधिक काळ लागतो. त्यामुळे त्यांची चाल अतिशय संथ गतीची मानण्यात आली आहे. संपूर्ण बारा राशीतून परिभ्रमण करण्यासाठी शनीला जवळपास 29 वर्षे आणि पाच महिन्याचा कालावधी लागत असतो. अनेक लोक शनीला अतिशय क्रूर आणि अशुभ मानतात पण हे सत्य वाटत नाही. कारण शनिदेव हे फक्त कर्मफलाचे दाता आहेत.

जसे आपले कर्म असतील तसे आपल्याला फळ प्रदान करत असतात. त्यामुळे शुभ किंवा चांगली कर्म करणाऱ्यावर शनिदेव अत्यंत प्रसन्न असतात. जेव्हा शनीची कृपा बरसते तेव्हा भाग्य चमकायला वेळ लागत नाही. असाच काहीसा शुभ अनुभव या भाग्यशाली राशींच्या जीवनात येणार असून आज मध्यरात्रीपासून यांचे भाग्य चमकण्यास सुरुवात होणार आहे. शनिवार हा शनी देवाचा दिवस असून शनीच्या कृपेने या राशींचे भाग्य चमकण्यास सुरुवात होणार आहे. चला तर पाहुया त्या कोणत्या राशी आहेत व कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

सुरुवात करूया मेष राशीपासून. मेष राशीवर शनीची विशेष कृपा बरसणार असून आपल्या जीवनातील अनेक समस्या आता संपणार आहेत. या काळात मानसिक सुखाची प्राप्ती होणार आहे. उद्योग व्यवसायात निर्माण झालेल्या अडचणी दूर होतील. करियरमध्ये प्रगतीला सुरुवात होणार आहे. यानंतर आहे मिथुन राशी. मिथुन राशीचे भाग्य चमकण्यास सुरुवात होणार असून शनीची कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे. येणाऱ्या काळात भाग्योदयाचे संकेत आहेत. नवीन केलेली कामाची सुरुवात यशोदायिक सिद्ध होणार आहे. कोर्ट, कचेऱ्या अनेक दिवसांपासून चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल हाती येऊ शकतो. घरपरिवारात आनंद आणि प्रसन्नतेचे वातावरण निर्माण होणार आहे.

यानंतर आहे सिंह राशी. सिंह राशीच्या जीवनात अतिशय शुभ काळाची सुरुवात होणार असून भाग्योदयाचे संकेत आहेत. शनीच्या कृपेने आपल्या मानसन्मानात भरपूर वृद्धी होणार आहे. अचानक धनलाभाचे योग घडून येतील. आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल.

यानंतर आहे तुळ राशी. तुळ राशीवर शनीची विशेष कृपा बरसणार असून आपल्या वैभव सुखात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. कार्य क्षेत्रातून आर्थिक आवक वाढणार आहे. आपण योजलेल्या योजना सफल बनतील. व्यवसायानिमित्त नवे करार जमून येणार आहेत. हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होईल. यानंतर आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या जीवनात यश प्राप्तीचा काळ येणार असून आपली जिद्द आणि चिकाटी फळाला येणार आहे. आपल्या महत्त्वकांक्षेत झालेली वाढ आपल्या भविष्यात नवे रंग भरणार आहे. या काळात आत्मविश्वासात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. एखादे मोठे यश खेचून आणण्यात यशस्वी ठरणार आहात.

यानंतर आहे धनु राशी. धनु राशीच्या जीवनात आनंदाचे दिवस येणार आहेत. उद्योग, व्यापारात चांगली प्रगती घडून येणार आहे. शनीच्या कृपेने यश प्राप्तीचा मार्ग मोकळा होणार आहे. कुटुंबात सुखसमृद्धीचे दिवस येणार आहेत. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार असून तरुण तरुणीच्या विवाहात येणाऱ्या अडचणी दूर होतील. यानंतर आहे कुंभ राशी. कुंभ राशीच्या जीवनात आनंदाची बहार येण्यास सुरुवात होणार आहे. आपल्या प्रगतीच्या मार्गात येणाऱ्या अडथळे आता दूर होणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या कामासाठी प्रयत्न करत आहात ती कामे यशस्वीरित्या पुर्ण होतील. या काळात आपली आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.