या आहेत सर्वात लकी राशी…भाद्रपद महिन्याची सुरुवात होताच मोत्या सारखें चमकणार या राशींचे नशिब…

मित्रांनो पिठोरी अमावस्येच्या समाप्तीनंतर भाद्रपद महिन्याची सुरवात होत आहे. श्रावण महिन्याप्रमाणेच भाद्रपद महिना देखील पवित्र आणि पावन मानला जातो. या वर्षी भाद्रपद महिना या काही खास राशींसाठी अतिशय शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. जोतिषानुसार ग्रह नक्षत्रात होणारे बदल मानवी जीवनावर सकारात्मक अथवा नकारात्मक परिणाम करत असतात, जेव्हा ग्रहनक्षत्र ग्रहदिशा नकारात्मक असते तेव्हा मनुष्याने कितीही प्रयत्न केले तरी यश प्राप्त होईलच असे नाही.

जेव्हा हीच ग्रहदिशा शुभ आणि सकारात्मक बनते तेव्हा थोडेसे प्रयत्न करून देखील खूप मोठे यश प्राप्त होऊ शकते. भाद्रपद महिन्याच्या सुरवाती पासून असाच काहीचा सकारात्मक काळ या भाग्यवान राशीच्या जीवनावर पडणार आहे. आपल्या जीवनातील वाईट दिवस आता संपणार आहेत. या काळात विशेष कृपा आपल्या राशींवर बरसणार आहे. ग्रहनक्षत्र अतिशय अनुकूल बनत असल्याने काळ सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. मित्रांनो भाद्रपद महिन्यात एकदम चार ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत.

दिनांक 11 सप्टेंबर रोजी फ्लोटो ग्रह वक्ररीत्या धनु राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर 14 सप्टेंबर रोजी गुरू वक्रगत्या मकर राशीत प्रवेश करणार असून, त्यानंतर सूर्य आणि बुध हे राशी परिवर्तन करणार आहेत. गुरू चे वक्रगत्या मकर राशीत होणारे राशांतर आणि सूर्याचे होणारे हे गोचर आपल्या राशीसाठी अतिशय महत्वपूर्ण मानले जात आहे. गुरू आणि सूर्य आपल्या राशीसाठी विशेष लाभदायी ठरणार आहेत. त्यामुळे भाद्रपद महिन्यात आपल्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडून येण्याचे संकेत आहेत. भाद्रपद महिना आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येऊ शकतो.

पहिली राशी आहे मेष राशी. मेष राशीसाठी भाद्रपद महिना विशेष लाभदायी ठरणार असण्याचे संकेत आहेत. येणार काळ आपल्या जीवनातील सर्वात उत्तम काळ ठरू शकतो. भाद्रपद महिन्यात बनत असलेली ग्रहदशा आपला राशीसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. जीवनातील दुःख आणि दारिद्र्यतेचे दिवस आता संपणार आहेत. सूर्य या काळात आपल्या शुभ फळ देणार आहेत. त्यामुळे आपल्या मध्ये सकारात्मक बदल होत असून आपल्या सहजी जीवनात पराक्रमाची वाढ होणार आहे. मानिसक ताणतणाव दूर होईल. मानसम्मान मिळेल. हा काळ आपल्याला यशाच्या शिखरावर घेऊन जाण्याचा काळ ठरणार आहे. राजकारणात एखादे पद प्राप्त होऊ शकते. कुटुंबीक जीवनात सुख शांती आणि समाधानात वाढ होणार आहे. या काळात इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ शकतात.

दुसरी राशी आहे वृषभ राशी. आपल्या साठी भाद्रपद महिना सर्वच दृष्टीने अनुकूल ठरत आहे. जीवनात जे ध्येय आपण निश्चित केलेले आहे ते पूर्ण होणार असून, कामात वारंवार येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होतील. या काळात आपल्या जीवनात मानसम्मानात वाढ होणार आहे. आपण योजलेले काम यशस्वी रित्या पूर्ण होईल. बुध आपल्या राशीला लाभदायी ठरणार असून गुरू चे वक्रगत्या मकर राशीत होणारे राशांतर आपल्या जीवनात मांगल्य घेऊन येणार आहे. गुरुचे पाठबळ असल्यामुळे प्रत्येक अडचणीतून मार्ग मिळेल. उद्योग, व्यवसाय कार्यक्षेत्रात प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत.

तिसरी राशी आहे कर्क राशी. कर्क राशीसाठी भाद्रपद महिना एखाद्या वरदानासमान ठरू शकतो. आपल्या आर्थिक दृष्टीने हा काळ लाभदायी ठरणार आहे. नवे आर्थिक व्यवहाराला चालना मिळेल. सूर्य आणि गुरू हे आपल्याला या काळात अतिशय शुभ फळ देणार आहेत. सूर्य आणि गुरुचे होणारे राशांतर राजकीय दृष्टी आपल्यासाठी लाभदायी ठरणार आहे. या काळात आपल्या मानसमान आणि प्रतिष्ठत वाढ दिसून येईल.

चौथी राशी आहे कन्या राशी. या राशी साठी भाद्रपद महिना विशेष लाभदायी ठरणारा आहे. आर्थिक प्राप्तीचे दृष्टीने काळ लाभदायी ठरणार आहे. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने अतिशय शुभ घटना दिसून येतील. व्यवसायात प्रगती घडून येईल. कुटुंबीक जीवनात आनंदाचे दिवस येणार आहेत. सुख समाधानात वाढ दिसून येणार आहे. एखाद्या मोठ्या माणसाच्या साहाय्याने एखाद्या मोठ्या कामाला सुरुवात करू शकता. आपल्या जीवनात अतिशय सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे. एखाद्या महागड्या वस्तूंची खरेदी करू शकता.

पाचवी राशी आहे तुळ राशी. तुळ राशीसाठी भाद्रपद महिना लाभदायी ठरण्याचे संकेत आहेत. आर्थिक दृष्टीने हा काळ उत्तम ठरणार आहे. नव्या योजना लाभकारक ठरणार आहेत. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने परिस्थिती पहिल्या पेक्षा चांगली होणार आहे. नोकरी धंद्यात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. व्यवसायात स्थिरता लाभणार असून वैवाहिक जीवन सुखाचे जाणार आहे. हा काळ आपल्या साठी खूप आनंदी आणि लाभदायक ठरणार आहे. या काळात सूर्य आपल्या शुभ फळ देणार आहेत. गुरुचे पाठबळ आणि सूर्याचा आशीर्वाद असल्यामुळे हा काळ आपल्या जीवनात आनंदाचे बहार घेऊन येऊ शकतो.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.