करा स्वामींचा हा एक सोपा उपाय, तुमच्या सर्व समस्या दूर होतील…समस्या अनेक उत्तर मात्र एक श्री स्वामी समर्थ…

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे. मित्रांनो तुमचे मन, हरले असेल, तुम्हाला मार्ग मिळत नसेल, मनात कसलीतरी चिंता असेल, काहीतरी अडचण असेल, कोणतीतरी समस्या असेल, तर करा स्वामींचा हा एक सोपा उपाय,स्वामी तुम्हाला मार्ग दाखवतील. मित्रांनो हा उपाय करून तुम्हाला नक्कीच अनुभव येईल. बऱ्याचशा लोकांना काही अडचणी असतात.

त्यांना एकटेपणा वाटत असतो. त्यांना वाटत असते की सर्व जग आता आपल्या विरोधात आहे, किंव्हा ते कोणते तरी काम चालू करतात आणि त्यात फसतात किंव्हा त्यांच्या मनात असंख्य प्रश्न असतात पण त्यांना उत्तर मिळत नाहीत. तसेच त्यांना असंख्य समस्या असतात पण त्यांना मार्ग मिळत नाही.

काय करावे हे समजत नाही.अशा वेळेस काय करावे तर अशा वेळेस स्वामींचा एकच उपाय करावा. हा उपाय करून बऱ्याचशा लोकांना अनुभव आला आहे. तुम्ही ही हा उपाय नक्की करून पाहा.मित्रांनो हा उपाय करण्यासाठी स्वामींसमोर बसा. तुम्ही केव्हा ही बसू शकता.

बसण्याच्या आधी तुमचे मन शांत, एकाग्रत करा. स्वामींसामोर एक अगरबत्ती लावा. डोळे बंद करा. हात जोडून स्वामींना नमस्कार करा आणि मनात काय चाललय कसली अडचण आहे, काय समस्या आहे, कोणते मार्ग तुम्हाला मिळत नाही, कोणते उत्तर तुम्हाला सापडत नाही, हे सगळे काही स्वामींना सांगा.

तुम्हाला काय हवं आहे, कशातून बाहेर निघायचं आहे, किंव्हा काय सुरु करायचे आहे हे सर्व स्वामींना हात जोडून, शांत मनाने सांगा आणि स्वामींना प्रार्थना करा की स्वामी तुम्हीच आता काही तरी मार्ग दाखवा. हा तुम्हाला एकदम छोटा आणि सोपा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्यानंतर लगेचच शुभ वार्ता तुमच्या कानावर पडेल. तुम्हाला मार्ग मिळू लागतील. तुमच्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळू लागतील.

जी कोणी हा उपाय करतो त्याला स्वामी नक्कीच मार्ग दाखवतात. तुम्हाला ही काही समस्या असतील तर हा सोपा उपाय करा. स्वामी सर्वस्वी आहेत. त्यांनी कोणतीही गोष्ट अशक्य नाही. सगळं काही त्यांना शक्य आहे. स्वामी भक्तांच ते ऐकतातच फक्त तुम्ही कशा प्रकारे सांगता हे महत्त्वाचं असते. म्हणून हा उपाय करा तुमच्या इच्छा नक्की पूर्ण होतील.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.