घरात कापुर अशाप्रकारे जाळा…झोपलेले नशीब जागे होणार…घरातील सर्व दोष निघून जातील…

आरती मध्ये कापूर लावण्याची प्रथा प्राचीन काळापासून सुरू आहे. घरात सकारात्मकता आणण्यासाठी कापूरयुक्त धूप करण्याचा सल्ला दिला जातो. वैज्ञानिक संशोधनाने सिद्ध झाले आहे की, कापराच्या सुगंधाने जिवाणू, विषाणू आदी नष्ट होतात.अनेक उपयोगी असलेला कापूर वास्तूदोषावर, घरात पैसे आणणे, सुख, विवाह इच्छा यांच्यावर परिणामकारक असल्याचे म्हंटले जाते.

जोतिषशास्त्रात जन्मकुंडली,ग्रह-नक्षत्र यांचा अभ्यास करून एखाद्या व्यक्तीच्या स्वभाव, गुण, व्यक्तिमहत्व यांचा अंदाज बांधला जाऊ शकतो, त्याचप्रमाणे वास्तूशास्त्रात घर, घराचे दोष-गुण यांवरून काही अंदाज बांधता येतात, असे म्हटले जाते.

घरी पूजा असली धूप आणि कापूर आवर्जून आणले जाते. आरतीमध्ये कापूर लावण्याची प्रथा प्राचीन काळापासून सुरू आहे. कापराचा सुगंध अनेकांना आवडतो. कापूर प्रज्वलित केला की त्यातून दरवळणारा मंद सुगंध वातावरण प्रसन्न करतो. ज्या घरात नियमित कापूर जाळला जातो तिथे पितृदोष किंव्हा इतर प्रकारच्या दोषांचा प्रभाव
राहत नाही. कापूर लावल्याने वातावरण पवित्र आणि सुगंधित होते.

घरात एखाद्या ठिकाणी वास्तूदोष निर्माण झाला असेल, तिथे कापराच्या दोन वड्या ठेवाव्यात. कापराच्या वड्या विरघळल्या की पुन्हा दोन वड्या ठेवाव्यात. असे नियमित पणे करत राहावे. असे केल्याने काही काळानंतर वास्तूदोष नाहीसा होऊ शकतो.

कापरामुळे राहू, केतू आणि शनीचे दोष दूर होतात. तसेच दररोज स्वयंपाक घरातील कामे उरकल्यानंतर लवंग आणि कापूर एकत्र प्रज्वलित करणे उपयुक्त ठरते. असे नियमितपणे करणे भाग्यकारक ठरते.यामुळे घरात धन, धान्य यांची कमतरता राहत नाही, अशी मान्यता आहे. दररोज कापूर जाळल्याने घरात कोणत्या ना कोणत्या मार्गाने पैसे येण्यास सुरुवात होते. उद्योग, व्यवसायात यश मिळते.

ज्योतिषशास्रानुसार मंगळवार च्या दिवशी चांदीच्या ताटामध्ये कापूर जाळला तर त्या घरामध्ये कधीच पैसाची कमी नसते. तिजोरीमध्ये पैसा अगणित वाढत जातो. माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आर्थिक समस्या नष्ट होतात.घरामधून दरिद्री नष्ट होते.

सुख व शांतीसाठी, गरिबी दूर करण्यासाठी , कोणी तुमच्या रागावले असेल तर हा उपाय नक्की करा. हा उपाय करताना तुमच्या मनातील इच्छा तुम्ही बजरंगबली समोर बोलून दाखवा . तसेच अजून एक गोष्ट म्हणजे अंघोळ करत असताना अंघोळीच्या पाण्यामध्ये कापूरचे तेल टाकले तर ते खूप भाग्यशाली मानले जाते.जर नशीब साथ देत नसेल तर हा उपाय मंगळवार पासून सुरु करा..काही दिवसांमध्येच तुम्हाला फरक जाणवेल.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published.