स्वामी समर्थांना या 2 गोष्टी कधीच आवडत नाही, चुकूनही हे करू नका…

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे. मित्रांनो स्वामी समर्थांची सेवा करणे, पुजा अर्चना करणे हे तसे तर खुप सोपे असते. परंतु सेवा करताना स्वामींची पुजा अर्चना करताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायला हवे. जसे की स्वामी समर्थांना काय आवडते आणि काय नाही आवडत.

कारण आपण जर स्वामींच्या आवडीच्या गोष्टी आपण करू तर स्वामी प्रसन्न होईन आपल्या इच्छा पुर्ण करतील आणि आपल्यावर प्रसन्न होतील आणि जर आपण स्वामींना ज्या गोष्टी आवडत नाही त्या केल्या तर स्वामी रुष्ट सुद्धा होऊ शकतात. तर आज आपण अशा दोन गोष्टी पाहणार आहोत त्या चुकून पण स्वामींची सेवा करताना किंवा पुजा अर्चना करताना करायला नको.

हे कधीही ध्यानात ठेवूनच स्वामींची पुजा करायला हवी. हे दोन कामे आहेत जे आपण करायला नकोत किंवा त्यात थोडे बदल करायचे. मित्रांनो यातले पहिले काम आहे जे आपण करायला नको ते म्हणजे सकाळी पूजा करताना स्वामींना कधीही हळदी कुंकू लावू नये. हे स्वामींना कधीच आवडत नाही. ही चुक तुम्ही करू नका.

स्वामींना हळदी कुंकुवाच्या जागी अष्टगंध लावावा. स्वामींना अष्टगंधक आवडते. म्हणून तुम्ही हळदी कुंकू स्वामींना कधीही लावू नका. मित्रांनो दुसरी जी चूक आहे, दुसरे जे काम आहे ते म्हणजे स्वामींना नैवेद्य दाखवताना आपण बऱ्याच वेळेस नैवेद्य असाच दाखवतो. त्यात कोणतेही नियम पाळत नाही आणि स्वामींना ते आवडत नाही.

म्हणून कधीही स्वामींना नैवेद्य दाखवताना त्यावर तुळशीचे पाने ठेवावे. ताटाखाली पाण्याचा चौकोन बनवावा आणि त्यावर नैवेद्य ठेवावा. जेवढे आपण पदार्थ केले आहेत तेवढ्या पदार्थांवर एक एक तुळशीचे पाने ठेवावीत आणि एक तुळशीचे पान स्वामींच्या समोर ठेवावे. या पद्धतीने स्वामींना नैवेद्य दाखवावा. तर या दोन गोष्टी कधीही तुम्ही करू नका. जे स्वामींना आवडते तेच करा. स्वामी प्रसन्न होऊन सगळ्या इच्छा पुर्ण करतील.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.