दृष्टी इतकी वाढेल की तुम्ही तुमचा नंबरचा चष्मा फेकून द्याल; लाख मोलाचा उपाय…

मित्रांनो आठवड्यातून तीन वेळा हा उपाय करायचा आहे आणि तुमचा कसलाही कितीही मोठा नंबर असुद्या तो चष्मा तुमचा गायब होणार आहे. तुमची दृष्टी इतकी वाढेल की तुम्हाला कोणताही चष्मा घालायची आवश्यकता पडणार नाही. फक्त आठवड्यातून तीन वेळा हा उपाय करायचा आहे. मित्रांनो डोळा हा आपला महत्त्वाचा अवयव आहे. थोडासा जरी या नाजूक अवयवात बिघाड झाला तर अनेक समस्या उद्भवतात.

स्क्रीनवर काम करणे, टीव्ही पाहणे, वाचन करणे, तासनतास संगणकावर काम करणे, प्रदूषण, असंतुलित आहार यामुळे आपली दृष्टी कमजोर पडत चालली आहे. कमजोर झाल्यामुळे आपल्या चष्म्याचाही नंबर वाढत जातो. म्हणून हा अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे. मित्रांनो ठराविक पद्धतीने तुम्ही जर डोळे झाक करत असाल कारण डोळ्यांची जी उघडझाप आहे तीसुद्धा व्यवस्थित होणे गरजेचे आहे. संतुलित आहारही महत्त्वाचा आहे.

डोळ्यांचे आरोग्य जर उत्तम ठेवायचे असेल तर डोळ्यावर ताण आणणारे काम जर करत असाल तर काय करायचे? अधून मधून पाच पाच मिनिटाने दोन्ही हातांचे तळहात आहेत ते एकमेकांवर घासून डोळ्यांना लावण्याची कृती दर पाच मिनिटांनी करावी. यामुळे सुद्धा नक्कीच आपल्याला फायदा होत असतो.

तर हा उपाय करताना आपल्याला पहिला घटक लागणार आहे काळी मिरी. आपल्या सर्वांच्या परिचयाचा हा पदार्थ आहे. काळी मिरी नेहमीच वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वापरतो. काळी मिरी आपल्या दृष्टीसाठी अत्यंत उपयुक्त ठरत असते. ही काळी मिरी आपल्याला चार ते पाच लागणार आहेत.

या काळ्या मिरीची पूड मिक्सरमध्ये तयार करायची आहे. यानंतर आपल्याला लागणार आहेत बदाम. बदाम आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. आपल्याला चार ते पाच बदाम घ्यायचे आहेत आणि बदाम हे रात्रभर भिजत ठेवायचे आहेत. रात्रभर भिजत ठेवाल्यानंतर त्याच्या वरचे जे आवरण आहे ते काढून टाकायचे आहे आणि त्यानंतर राहिलेल्या बदामाची पूड बनवायची आहे.

थोडीशी ओलसर पेस्ट तयार होईल. रात्रभर भिजत ठेवलेले बदाम आहेत त्यामुळे व्यवस्थित पेस्ट तयार होईल. यानंतर एक ग्लास दूध उकळायला ठेवायचे आहे. मंद आचेवर ठेवायचे आहे, दूध फार जास्त फास्ट तापवायचे नाही. त्यानंतर तयार केलेल्या दोन्ही पेस्ट यामध्ये टाकायच्या आहेत. काळी मिरीची तयार केलेली पेस्ट टाकायची आहे आणि बदामाची पेस्ट ऍड करायची आहे. दुधाला आणखी दोन तीन मिनिटे उकळू द्यायचं आहे.

उकळत असताना त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. जेणेकरून दोन्ही पदार्थांचे पोषण तत्वे त्या दुधामध्ये मिक्स होतील. यानंतर हे दूध कोमट झाल्यानंतर ते प्यायचं आहे. पिण्यापूर्वी त्यामध्ये चव येण्यासाठी खडीसाखरेचे काही तुकडे टाकले तर चालतील. तर हे दूध झोपण्यापूर्वी अर्धा तास अगोदर प्यायचं आहे. आठवड्यातून तीन ते चार वेळा हा उपाय करा. तीन ते चार वेळा उपाय केल्यानंतर तुमचा डोळ्याचा चष्मा कितीही नंबरचा असुद्या तो गायब झाल्याशिवाय राहणार नाही. हा उपाय नक्की करून पाहा.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published.