स्वामी समर्थ म्हणतात, महिलांनी रोज रात्री हे एक काम करूनच झोपावे…घरावर कोणतीही समस्या येणार नाही…

घरातल्या महिलेने रोज रात्री हे एक काम करूनच झोपावे, घरावर कोणतीही समस्या येणार नाही. घरातल्या महिलेला लक्ष्मी स्वरूप मानले जाते. जे ही सुख, दुःख असते ते महिलेशी निगडित असते. म्हणून घरातल्या महिलेचा अपमान करू नये. जर आपण आपल्या घरातल्या महिलेचा अपमान करत असू तर तो लक्ष्मीचा अपमान समजला जातो आणि त्या घरात सुद्धा महिलेचा अपमान होतो त्या घरातून लक्ष्मी माता कायमची निघून जात असते आणि त्या घरामध्ये गरिबी, दरिद्री राहते.

म्हणून मित्रांनो घरातल्या महिलेचा सगळ्यांनी मान सन्मान केला पाहिजे. आज आपण एक असे काम पाहणार आहोत जे फक्त घरातल्या महिलेनेच करायला हवे हे श्री स्वामी समर्थांचे काम आहे. या कामामुळे तुमच्या घरावर कोणतीही अडचण, समस्या, संकट, दरिद्रता येणार नाही.

नेहमी तुमच्या घरात सुखसमृद्धी, शांती, समाधान नांदू लागेल. यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी महिलेने फक्त एक काम करायचे आहे. ज्या कामासाठी जेव्हा ही महिला घरातले सगळे कामे करून झोपायला जात असेल त्याच्या आधी त्या महिलेने घरातल्या देवघरासमोर उभे राहून किंवा बसून किंवा स्वामींच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर उभे राहून किंवा बसून महिलेने हात जोडून क्षमा मागायची आहे की माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून जी ही चुकभुल होत असेल त्यासाठी आम्हाला क्षमा करा आणि आमच्यावर तुमची कृपादृष्टी ठेवा.

आमच्यावर कोणती समस्या, अडचण येऊ देऊ नका. आमचा उद्याचा दिवस तुमच्या कृपा आशीर्वादाने नेहमीसारखा समाधानी, आनंदी आणि शांततेत जाऊ द्या. बस, एवढी त्या महिलेने रोज रात्री प्रार्थना करून झोपायचे आहे. महिलेने जे मनात आहे ते प्रार्थना स्वरूप बोलायचे आहे, स्वामींना बोलायचे आहे.

हात जोडून बोलायचे आहे किंवा काहीच बोलायचे नसेल तर महिलेने रोज रात्री झोपण्याआधी आपल्या देवघरासमोर बसून स्वामींना नमस्कार करून आणि मग झोपायला जायचं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल की महिलाच का? तर घरातली महिला ही खास करून घराचा मुख्य पाया असतो. त्या महिलेमुळेच ते घर उभे असते.

तर ती महिला कोणाची तरी आई असते, कोणाची तरी बायको असते, कोणाची तरी सुन असते भरपूर नाती ही महिलेच्या अवतीभोवती असतात. म्हणून त्या महिलेने केलेली एवढी छोटी प्रार्थना सगळ्यांना लागू पडते. म्हणून महिलेने रोज रात्री झोपण्या आधी हे एक काम करूनच झोपावे.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.