नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो फक्त तीन विलायचीचा हा उपाय करून पहा समोरची व्यक्ती तुमच्या प्रेमात अखंड बुडेल. समीरची व्यक्ती तुमच्या प्रेमात अक्षरशा वेडी होईल. मित्रांनो हा उपाय नक्की कोणी करावा? जर पतीपत्नी मधील संबंध खूप खराब झाले असतील, सातत्याने भांडणे होत असतील, पती कुठेतरी बाहेर वाम मार्गाला लागलेला आहे.
अशा महिलांनी हा उपाय अवश्य करा. आपला पती जर घरामध्ये लक्ष देत नसेल, तिसऱ्या व्यक्तीचा प्रवेश जर तुमच्या वैवाहिक जीवनात झाला असेल, पत्नी असो किंव्हा पती तुमच्या ताब्यात ठेवण्यासाठी आपण हा उपाय करू शकता. जर हा उपाय तुम्ही पूर्ण श्रद्धेने केलात तर तुमचा पती तुमच म्हणणं ऐकू लागेल. तुमच्या प्रेमामध्ये अखंड बुडेल. तुमचं वैवाहिक जीवन अगदी सुरळीत चालेल.
जर तुम्ही प्रेमीयुगुल असाल आणि तुमचा सुद्धा प्रेमी किंव्हा प्रेमिका दुसऱ्याकडे आकर्षित होत असेल तर तिला/त्याला परत आपल्याकडे खेचून आणण्यासाठी हा उपाय अगदी रामबाण आहे. तंत्र मंत्र शास्त्रामध्ये विलायची असेल, लवंग असेल किंव्हा काळी मिरी असेल हे पदार्थ अत्यंत प्रभावशाली आणि ऊर्जेचे वाहक मानले जातात. ऊर्जा मग ती कोणतीही असेल सकारात्मक किंव्हा नकारात्मक वाहून नेण्याचं काम ही लवंग करत असते. हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांबाळासाठी सुद्धा करू शकता.
आजकाल मुले मोबाईल मुळे tv मुळे किंव्हा इंटरनेट मुळे तुमचं जर ऐकत नसतील ते जर आज्ञाधारक नसतील आणि चुकीच्या संगतीत जर ती पडलेली असतील, एखादं व्यसन लागलेलं असेल तर त्यांना तुमच्याकडे आकर्षित करून त्यांना तुमचं म्हणणं ऐकण्यासाठी तुम्ही बाध्य करू शकता. मुलांना चांगलं वळण लावण्यासाठी, चांगलं वागण्यासाठी, चांगल्या सवयी लावण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता, ‘मात्र एक गोष्ट याचा चुकीचा वापर करू नका’.
हा उपाय तेव्हाच सफल होतो जेव्हा तुम्ही तो पूर्ण श्रद्धेने आणि चांगल्या वासनेने करता. प्रयत्न करणं आपल्या हातात असत पण प्रयत्न सोडू नका. मित्रांनो आपण नक्की काय करायचं आहे, हा उपाय जर आपण शुक्रवार च्या दिवशी केला तर अतिउत्तम आहे. आपण शुक्रवारी तीन विलायची घ्यायच्या आहेत. साभूत विलायची, साभूत याचा अर्थ खराब नसलेल्या, अखंड अशा तीन विलायची आपण घ्यायच्या आहेत.
हिरव्या छोट्या विलायची घ्यायची आहेत आणि त्या आपल्या शरीराला स्पर्श होतील अशा प्रकारे ठेवायच्या आहेत. मग तुम्ही तुमच्या खिशामध्ये ठेऊ शकता. महिलांनी…! जस तुम्हाला सोयीस्कर वाटेल तसं ठेवा. फक्त या विलायची तुमच्या शरीराला स्पर्श झाल्या पाहिजेत. तुमच्या शरीरातील गंद, घाम या विलायची मध्ये समावीत व्हायला हवा.
मित्रांनो या घामातून तुमचे विचार तुमचे अस्तित्व ते या विलायची मध्ये समावित व्हायला लागत आणि हेच या उपायाचा खर मर्म आहे. लक्षात घ्या तुमचा गंध, घाम या विलायची मार्ग समोरच्या व्यक्तीकडे पाठवणार आहोत. आम्ही सांगितल्या प्रमाणे या ऊर्जेचे वाहक असतात. तुमचे प्रेम, तुमच्या त्या व्यक्तीबद्धल असणारी आस्था आहे, जे सोखल प्रेम तुम्ही त्या व्यक्तीवर करताय ते प्रेम त्या व्यक्तीपर्यंत पोहचवन्याचा तो मार्गदर्शन आहे.
तर मित्रांनो शुक्रवारी संपूर्ण दिवसभर या विलायची तुमच्या जवळ असतील, रात्री आपण त्या जवळ ठवून झोपला तरी चालेल.
दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी त्यातील एक विलायची आपण त्या समोरच्या व्यक्तीला खाऊ घालायची आहे.अगदी कोणत्याही माध्यमातून तुम्ही खाऊ घालू शकता. चहा करा, एखादी खीर बनवू शकता. एक विलायची शनिवारच्या दिवशी, दुसरी विलायची रविवार च्या दिवशी आणि तिसरी विलायची सोमवारच्या दिवशी.
तीन सलग दिवस आपण हा उपाय करायचा आहे. ज्या व्यक्तीवर तुमचे प्रेम आहे, जी व्यक्ती तुमचं म्हणणं ऐकत नाही त्या व्यक्तीला खाऊ घालायची आहे. मित्रांनो या तीनही विलायची समोरच्या व्यक्तीने खाल्या नंतर लगेच तुमच्या कडे आकर्षित होईल. तुमच्या बद्धल एक प्रचंड प्रेम, आदर त्या व्यक्तीच्या मनात निर्माण होईल. तुमचं प्रत्येक म्हणणं, तुमची प्रत्येक गोष्ट समोरची व्यक्ती ऐकू लागेल.
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.