मुलगी किंवा महिला यांच्याबद्दल या गोष्टी जाणल्यावर तुम्ही हैराणच व्हाल..

मित्रांनो, कोणी अगदी बरोबर म्हटले आहे, महिलाना समजून घेणे खूप कठीण आहे. महिला कधी कोणत्या गोष्टींवर आपले मत व्यक्त करतील, याचा अंदाज घेणे कठीण आहे, जरी तुम्ही तुमची पत्नी, प्रेमिका यांच्याबरोबर कितीही वर्षे राहात असाल. पण आज पण तुम्ही त्यांना योग्य प्रकारे समजून घेऊ शकलेले नाही. आज आम्ही तुम्हाला महिलांशी संबंधित काही असा गोष्टी सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही महिलांना योग्य प्रकारे समजून घेऊ शकाल म्हणजेच त्याचे वागणे, स्वभाव.

पहिले म्हणजे गुपित- तुम्ही तुमच्या जीवनातील सर्व गोष्टी आपल्या पत्नीला सांगता., जसे की तुमची आवड काय आहे, तुम्ही काय खाणे पसंत करता, काय परिधान करणे पसंत करता., तुमच्या आवडीची वस्तु कोणती आहे. पण खूप वेळा असे बघितले गेले आहे, की महिला हे जाणून घेण्यात जास्त रस दाखवत नाहीत पण अचानक कधीतरी अशी वेळ येते की ती तुमच्याशी संबंधित सगळ्या गोष्टीत रस घेऊ लागते.

जर तुमच्याबरोबर असे घडत असेल, तर सावध व्हा. कारण तुमचे सोशल मीडिया अकाऊंट हैक होणार आहे. महिला हे यासाठी करतात, त्या आपल्या सोशल मीडिया अकाऊंट तपासू शकतील व जाणून घ्यायचा प्रयत्न करतील, की तुमचे काय कोण्टक्ट्स आहेत. आपला पासवर्ड बदलत राहा.

दुसरे म्हणजे वास- असे म्हणतात की महिलांचे नाक धारदार असतात, तुम्हाला ही गोष्ट चांगलीच माहीत असेल. तुमच्यापैकी कितीतरी लोक असे असतील, की पत्नीपासून लपवून दा’रू पित असतील. पण महिला दुरूनच समजून जातात की तुम्ही
दारू प्यायली आहे. जास्त कोशिका त्यांच्या नाकात असल्यामुळे त्यांची वास घेण्याची क्षमता जास्त असते.

तिसरी गोष्ट धोका पत्करणे- धोका पत्करणे यामध्ये पुरुष आघाडीवर असतात. महिलांच्या मेंदूचा सिंडूलेकस कोटेक्स पुरुषांच्या तुलनेत मोठा असतो. म्हणून महिला कोणतेही काम सुरक्षितरीतीने करतात. पुरुष मोठा धोका पत्करून कोणतेही काम करतात.

चौथी गोष्ट खानपान- महिला आपल्या आवडत्या व्यक्तिला खाणे खाऊ घालण्यात कधीच पुढे मागे पाहात नाहीत. तुम्हाला हे समजून घेण्यासाठी महिलांची मानसिकता समजून घ्यावी लागेल. महिला हे दोन कारणांमुळे करतात ते म्हणजे ती आपल्या पतीवर खूप प्रेम करते व तो तंदुरुस्त राहील. दुसरे म्हणजे सुरक्षा. काही महिलांना वाटते की त्याचा पती खाऊन तंदुरुस्त व्हावा. त्यामुळे तो त्यांची सुरक्षा करू शकेल. दुसरीकडे आकर्षित होऊ नये.

पाचवी गोष्ट खाण्याच्या सवयी- महिला एक वस्तु जीवनभर आवडीने खातात ती म्हणजे त्यांची लिपस्टिक. महिला आपल्या जीवनात ३ ते ४ पाउंड लिपस्टिक खातात असे एका शोधात समोर आले आहे. सहावी गोष्ट म्हणजे कपडे परिधान करायची पद्धत- महिला व पुरुष वेगळ्या पद्धतीचे कपडे घालतात. पुरूषांचे कपडे पायापासून डोक्याकडे घातले जातात तर महिला टॉप घालतात ते डोक्यापासुन सुरू होतात. नंतरच ती जीन्स घालते.

चालण्याची पद्धत- हाय हील्स घालून महिला एका बाजूने पायर्या चढतात. रोज आपण कितीतरी लोकांशी हात मिळवतो., महिला हात मिळवतात पण हलवत नाहीत स्थिर हात ठेवून त्या शेकहँड करतात. महिलांपेक्षा जास्त वेदना कोणीच सहन करू
शकत नाही. पुरुष तर नाहीच नाही. माहिती आवडली असेल तर लाइक व शेअर जरूर करा.

Leave a Reply

Your email address will not be published.