आपल्या पदार्थाला फोडणी देण्यासोबत या हॉट शेफ बोल्डनेसचाही तडका ही देतात; पहा कोण आहेत या हॉट शेफ…

आपल्या पदार्थाला फोडणी देण्यासोबत या हॉट शेफ बोल्डनेसचाही तडका देतात. त्यांनी घातलेला तो ब्लाऊज आणि रेसिपी बनवताना त्यांच्या खांद्यावरून हळूहळू घसरणार पदर. त्यानंतर रेसिपीऐवजी इथंच सर्वांचं लक्ष जातं.

ARNA आणि Rimpi या दोन्ही हॉट शेफने लोकांना भुरळ घातल्यामुळेच Unique Village Food या चॅनेलला लाखो लोकांनी सबस्क्राईब केले आहे. हॉटनेसची झलक आणि कडक फोडणीचा तडका याचा मेळ उत्तमरित्या साधल्यामुळेच या चॅनेलला मोठ्या प्रमाणात लोकांनी सबस्क्राईब करुन ठेवलंय. 

सोशल मीडिया तसेच यूट्यूब चॅनेल पैसे कमवण्याचं मोठं साधन आहे. या मंचावर प्रसिद्धीसोबतच पैसादेखील मिळत असल्यामुळे येथे तरुण-तरुणी नेहमीच वेगवेगळे भन्नाट प्रयोग करत असतात. आजकाल तर चाळीशी गाठलेले माणसंसुद्धा वेगवेगळ्या करामती करुन सोशल मीडिया स्टार म्हणून नावारुपाला येत आहेत.

सध्या मात्र यूट्यूबवरील एक बंगाली चॅनेल सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या चॅनेलमध्ये चटकदार पदार्थ आणि हॉटनेसचा तडका असून त्यावर गावाकडील वेगवेगळे खाद्यपदार्थ तयार करुन दाखवले जातात. या चॅनेलवर फक्त पाच व्हिडीओ अपलोड करण्यात आले आहेत. मात्र, त्याला आतापर्यंत लाखो लोकांनी सबस्क्राईब केलेलं आहे.

लाखो सबस्क्राईबर असलेले हे चॅनल बंगाली भाषेतील असून त्याचे नाव Unique Village Food असे आहे. मागील सहा महिन्यांपासून या चॅनेलवर वेगवेगळ्या रेसिपींचे फक्त पाच व्हिडीओ अपलोड करण्यात आलेले आहेत. असले तरी या चॅनेलला आतापर्यंत एक लाखापेक्षा जास्त लोकांनी सबस्क्राईब करुन ठेवलं आहे. या चॅनेलवर अतिशय खमंग पदार्थ तयार करुन दाखवले जातात.

हॉटनेसची झलक आणि कडक फोडणीचा तडका

पण सर्वात आकर्षणाची गोष्ट म्हणजे हे पदार्थ तयार करणाऱ्या महिला शेफसुद्धा तेवढ्याच हॉट आणि सुंदर आहेत. PARNA आणि Rimpi या दोन्ही हॉट शेफने लोकांना भुरळ घातल्यामुळेच Unique Village Food या चॅनेलला लाखो लोकांनी पसंद केले आहे. हॉटनेसची झलक आणि कडक फोडणीचा तडका याचा मेळ उत्तमरित्या साधल्यामुळेच या चॅनेलला मोठ्या प्रमाणात लोकांनी सबस्क्राईब करुन ठेवलंय.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published.