हे 1 पान खा,आयुष्यभर कोणत्याच रोगावर गोळ्या खायची गरज पडणार नाही,मुळव्याध,पित्त,थकवा,केस गळणे…

प्रत्येक व्यक्तीच्या घराच्या शेजारी असंख्य अशा आयुर्वेदिक वनस्पती आहेत. या वनस्पतींच्या मदतीने आपल्या शरीरातील असंख्य आजार पूर्णतः नष्ट करता येतात. अशाच आजारांमध्ये बऱ्याच व्यक्तींना मुळव्याधाचा भयंकर प्रकारे त्रास असतो. मुळव्याधातून रक्त पडते, वेदनाही खुप असतात. यावरती आजची वनस्पती खुप गुणकारी ठरणार आहे. यासोबत बऱ्याचशा व्यक्तींना पोट साफ न होण्याची समस्या असेल, पोटामध्ये वेदना होत असतील या वेदना कमी होण्यासाठी ही वनस्पती अत्यंत फायदेशीर ठरते.

तसेच बऱ्याच व्यक्तींना वारंवार तोंड येणे, तोंडाचा वास येणे अशी जर समस्या असेल तर यावरती ही वनस्पती चालणार आहे. सोबतच बऱ्याचशा व्यक्तींना केसगळतीची समस्या असते, केसांमध्ये वारंवार कोंडा होणे, केस गळणे, केस काळेभोर होण्यासाठी ही वनस्पती अत्यंत उपयुक्त ठरते. सोबतच बऱ्याच व्यक्तींना पित्ताचा वारंवार त्रास असतो, त्या व्यक्ती वारंवार गोळ्या घेतात त्यांच्या गोळ्या बंद होण्यासाठी ही वनस्पती अत्यंत गुणकारी ठरणार आहे.

बऱ्याच माता भगिनींना असणाऱ्या गर्भाशयासंबंधी तक्रारी श्वेत प्रदर असेल किंवा लाल प्रदर असेल हा ही या उपायाने कमी होतो. तर आपण जी वनस्पती पाहणार अगोत ती सर्वांच्या परिचयाची आहे. हिचे नाव आहे जास्वंद. या वनस्पतीचे जे फुल आहे ते खुप आकर्षक, खुप सुंदर असते. ज्याप्रमाणे हे फुल सुंदर असते त्याप्रमाणे या फुलाचे औषधी गुणधर्मही आहेत. या वनस्पतीच्या प्रत्येक अंगाचा औषधी गुणधर्म आहे.

आज या वनस्पतीचा सर्वप्रथम पहिला उपाय पाहणार आहे की ज्या व्यक्तींना वारंवार तोंड येत अशा व्यक्तींना या वनस्पतीची पाने आहेत ही पाने अत्यंत गुणकारी ठरतात. तीन पाने तोंडात सकाळी उठल्यानंतर चावून चावून पाच मिनीटापर्यंत ठेवा. लाळ गिळू नका लाळ थुंकून टाका. तोंड कमी येण्याची ही पाने, तुम्ही याचा वापर करून पाहा.

बऱ्याच माता भगिनींना असणारा श्वेत प्रदर रोगावरती जास्वंदीच्या ज्या कळ्या आहेत त्या वीस ग्रॅम कळ्या आणि दहा ग्रॅम तुपामध्ये तळून घेतल्या आणि त्या वीस ग्रॅम खडीसाखर टाकली आणि नियमित हा उपाय पंधरा दिवस सकाळी उठल्याबरोबर केला तर कसलाही प्रदर रोग असेल तर तो कमी होतो. तसेच बऱ्याचशा पुरुषांना शुक्र जंतूंची संख्या कमी असणे, वारंवार अशक्तपणा, कमजोरी असणे अशा व्यक्तींना फायदेशीर उपाय हा आहे की या जास्वंदीच्या दहा कळ्या घ्यायच्या आणि खडीसाखर घेऊन चावून चावून खाल्ल्याच्या नंतर त्यावरती एक कप दूध प्यायचं.

हा उपाय सलग एक महिना करा, कामशक्ती असेल, स्मरणशक्ती असेल, शारीरिक शक्ती असेल ती दुप्पट वाढते. यानंतर बऱ्याचशा व्यक्तींना मुळव्याधाचा त्रास आहे, मुळव्याधातून रक्त पडत असेल तर अशा व्यक्तींसाठी हा उपाय गुणकारी ठरणार आहे. जास्वंदीच्या दहा कळ्या या उपायासाठी लागणार आहेत आणि खडीसाखर एकत्र केल्याच्यानंतर एक चमचा तुपात तळून घ्या आणि रोज हा उपाय चौदा दिवस करा.

हा उपाय सकाळी उठल्याबरोबर करायचा आहे. तसेच बऱ्याच व्यक्तींना पित्तासाठी वारंवार गोळी घ्यावी लागते. वारंवार पित्त होते अशा व्यक्तींनी साधारणपणे दोन ते तीन पाने घ्या. दोन ते तीन पाने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर जे काही साहित्य असेल त्यामदतीने बारीक कुटून घ्या. हे चिकट होऊन जाईल, यामध्ये साधारणपणे दोन चमचे पाणी टाका. गाळणीच्या मदतीने एक चमचा रस आपल्याला काढायचा आहे.

यामध्ये दुसरा पदार्थ लागणार आहे खडीसाखर, साधारण एक चमचा खडीसाखर त्यामध्ये टाकायची आहे. सकाळी उठल्यावर हा उपाय आपल्याला अनुशापोटी करायचा आहे. हा उपाय करत असताना आपणास चहा बंद करायचा आहे. हा उपाय सलग सात दिवस करा. कसलाही पित्ताचा त्रास याने नष्ट होतो.

यानंतर बऱ्याचशा व्यक्तींना केसगळतीची समस्या आहे. अशा व्यक्तींनी जास्वंदीची फुले पाण्यामध्ये कुस्करून याचा रस डोक्याला लावला. अंघोळ करण्याच्या अगोदर एक तासांपर्यंत लावला तर केसांतील कसल्याही प्रकारचा कोंडा निघतो. केसाच्या सर्व समस्या कमी होतात. केस लांबसडक काळेभोर होतात, नवीन केस येण्यास मदत होते. अत्यंत गुणकारी ही वनस्पती आहे. प्रत्येक व्यक्तीने या वनस्पतीचा वापर करा.

Leave a Reply

Your email address will not be published.