श्रावण महिन्यात या दिवशी काढा हाता पायाची नखे/पैसा तुमच्याकडे ओढला जाईल…

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे. ”कमेंट मध्ये स्वामी समर्थ लिहा स्वामी सगळी संकटं करतील दूर”… या दिवशी काढा हातापायाची नखे, पैसा तुमच्याकडे खेचला जाईल आणि तुमच्या पैशामध्ये वाढ होईल. हेच आपण पाहणार आहे. जेणेकरून नखे काढल्यानंतर ही नखे आपला कोणता फायदा करून देणार आहेत, आपल्याकडे पैसा कसा काय येणार आहे? नखाचा आणि पैशाचा काय संबंध आहे हे आपण सर्व पाहणार आहे.

मित्रांनो समुद्रशास्त्र खुप मोठं शास्त्र आहे आणि या समुद्रशास्त्रामध्ये नखे कशी काढावीत हे आपल्याला सांगितलेले आहे आणि ही कधी काढावीत याविषयी माहिती दिली आहे. मित्रांनो हातापायांची नखे एका विशिष्ट दिवशी काढल्यानंतर आपल्याला मोठे फायदे होतात. तर काही दिवस असे आहेत त्या दिवशी आपण नखे काढणे टाळले पाहिजे. कारण त्या दिवशी आपण नखे काढल्याने आपलं नुकसान होत असते.

समुद्रशास्त्र सांगते की आपण पाहुया की नखे कशी काढावीत. मित्रांनो आपण नखे काढल्यानंतर जी नखे आहेत ती एकत्र गोळा करायची आहेत आणि एका कागदामध्ये त्याची पुडी बांधायची आहे. ती पुडी आपण अशा ठिकाणी टाकायची जिथे त्यावरून मांजर आणि कुत्रे त्या नखांवरून जाणार नाही अशा ठिकाणी. तुम्ही नखं तुमच्या कचरा कुंडीत वगैरे जिथं मांजर आणि कुत्री जाणार नाहीत अशा ठिकाणी टाकू शकता.

मित्रांनो कोणत्या वारी नखं काढली पाहिजेत? मित्रांनो जर सोमवारी आपण नखे कापली तर तुमच्या बाबतीत शुभ घटना घडतात. मित्रांनो त्याचा फायदा म्हणजे तुम्हाला त्या दिवशी कोणते काम केले तर नक्कीच यश मिळणार. मित्रांनो जर तुम्ही मंगळवारी नखे कापली, समुद्रशास्त्र असं मानते की मंगळवारी नखं काढणारा माणूस याला आर्थिक लाभ खुप मोठ्या प्रमाणात होतात. म्हणजे तुमच्याकडे धन, पैसा, संपत्ती, ऐश्वर्य मोठ्या प्रमाणात येते.

मित्रांनो तुम्हाला पैसा आणि त्याच्या समस्या असतील तर तुम्ही नक्की मंगळवारच्या दिवशी नखे कापा. मित्रांनो बुधवारचा दिवस आहे, मित्रांनो बुधवारी नखे कापल्याने शुभ गोष्टी घडतात मात्र त्याचं प्रमाण फार कमी असते. मित्रांनो तुम्ही जर गुरुवारच्या दिवशी नखे कापली तर तुम्हाला एखादी आनंदाची शुभवार्ता मिळते. जसं की तुम्हाला लॉटरी लागलेली आहे, थोडक्यात काय तर तुम्हाला एक चांगली बातमी मिळणार आहे.

मित्रांनो तुमचं इतक्या वर्षांपासून अडकलेलं काम आहे ते काम पूर्ण होणार आणि त्या कामाची आनंदाची बातमी तुम्हाला अचानकच मिळणार. मित्रांनो शुक्रवारच्या दिवशी नखं कापल्याने आपल्या धनसंपत्ती मध्ये हळूहळू वाढ होते आणि तेथूनच पुढचे भविष्य हे चांगल्या पद्धतीचे जाऊ लागते. मित्रांनो भविष्यामध्ये तर तुम्हाला आयुष्य आरामात घालवायचे असेल तर शुक्रवारच्या दिवशी नक्की नखं कापा. मित्रांनो शनिवारचा दिवसही नखं कापण्यासाठी शुभ मानला जातो. मात्र तितकाच अशुभ नाही जितका मंगळावर किंवा शुक्रवार आहे तितका तो शुभ नाही.

रविवारच्या दिवशी आपण कधीही नखे कापू नयेत. मित्रांनो समुद्रशास्त्र असं मानते की रविवारी जे लोक नखे कापतात अशा लोकांच्या मागे अनेक अडचणी लागतात त्यांच्या जीवनामध्ये अनेक समस्या येतात. एकंदरीत काय तर रविवारच्या दिवशी आपण नखे कापली नाही पाहिजेत. तर मित्रांनो तुम्ही सुद्धा या दिवशी नखे कापू नका आणि सोमवार ते शनिवारच्या दिवशी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा नखे कापा. कमेंट मध्ये स्वामी समर्थ लिहा स्वामी सगळी संकटं करतील दूर…धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.