ही ७ लक्षणे देतात किडनी खराब होत असल्याचे संकेत!

आधुनिक जीवनशैलीमध्ये किडनीच्या समस्या लोकांमध्ये जलद वाढत आहे. मानवाच्या शरिरात दोन किडन्या असतात. जर त्या योग्य प्रकारे काम करत नसेल तर किडनी फ्येल्योरची शक्यता खुप कमी असते. शरीराच्या रक्ताचा महत्त्वाचा भाग किडनी जवळून जात असतो.

किडनीमधील लोखो नेफ्रोन नलिका रक्त शुध्द करतात. हे रक्ताच्या अशुध्द भागाला मूत्राच्या रुपातून बाहेर काढतात. किडनीचे रोग सुरुवातीला समजत नाही परंतु हे हाणीकारक असतात. असे झाले तर नंतर किडनी फेल्योरचा धोका असतो. आज आपण जाणुन घेणार आहोत की, किडनी फेल्योरचे सुरुवातीचे लक्षण काय असतात.

मूत्र कमी किंवा जास्त येणे हे किडनी रोगाचे सर्वात पहिले लक्षण आहे. किडनीच्या समस्या असलेल्या लोकांना सामान्य लोकांच्या तुलनेत कमी किंवा जास्त मूत्र येते. अशा व्यक्तींना रात्री नेहमी जास्त वेळा लघवीला जावे लागते. किडनी रोग असलेल्या लोकांच्या लघवीचा रंग गडद असतो. अनेक वेळा रोग्यांना लघवी आल्यासारखे वाटते परंतु टॉयलेटमध्ये गेल्यावर लघवी होत नाही.

त्वचेवर पुरळ उठणे, विचित्र वाटणे, जास्त प्रमाणात त्वचेवर खाज सुटणे असे आपल्या शरीरात घाण जमा झाल्यामुळे होऊ शकते. शरीरात मूत्रपिंडाच्या निकामी झाल्यामुळे शरीरात कॅल्शियम आणि फॉस्फरसचे प्रमानाला अभाव होतो. या मुळे त्वचेवर अचानक खाज येते. सामान्यत: निरोगी त्वचा देखील फटू शकते आणि ती रुक्ष होऊन खाज सुटते. आपल्या पाठीत आणि पोटात वेदना होणे हे किडनी मध्ये संसर्ग झाला असल्यासाचे, किंवा किडनीशी निगडित इतर आजारांचे संकेत असू शकतात.

जेव्हा किडनीच्या कार्य पद्धतीत अडथळा येतो, तेव्हा आपल्याला सर्वात जास्त श्यक्यता चक्कर येण्याची असते. संपूर्ण वेळ आपण थकल्यासारखे आणि अशक्त असल्यासारखे असतो. ही लक्षणे रक्ताच्या कमतरतेमुळे आणि शरीरात घाण साचल्यामुळे उद्भवत असतात.

अचानक अनेकदा लघवी येत असल्यास हा किडनी समस्येचा इशारा आहे. त्यामुळे सारखी लघवीला का येते, याचे कारण तपासून पहा. लघवी कमी किंवा जास्त होणे, हे दोन्हीही प्रकार शरीरासाठी घातक आहेत. पोटात उजव्या किंवा डाव्या बाजूला असहनीय दुखत असल्यास त्याकडे गंभीरपणे लक्ष द्या. हा किडनीच्या त्रासाचा संकेत असू शकतो.

अचानक अनेकदा लघवी येत असल्यास हा किडनी समस्येचा इशारा आहे. त्यामुळे सारखी लघवीला का येते, याचे कारण तपासून पहा. लघवी कमी किंवा जास्त होणे, हे दोन्हीही प्रकार शरीरासाठी घातक आहेत.

चांगले हवामान असेल आणि तरी देखील थंडी वाटत असेल आणि थंडीसह ताप देखील येत असेल तर याची हि लक्षणे आहे. तापमान जास्त उष्ण असेल आणि तरीही थंडी वाजत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.धन्यवाद…

Leave a Reply

Your email address will not be published.