तुमचा चेहरा इतका गोरा होईल की लोक पाहतच राहतील,काळे डाग,मुरुम,वांग यांपासूम कायमची सुटका…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो सुंदरता ही प्रत्येकाला हवी असते. प्रत्येक जणांना सुंदर दिसावं अस वाटत असत आणि आपल्या चेहऱ्यावर जर काळे डाग असतील, मुरुमाचे फोड असतील, किंव्हा ब्लॅकहेड असतील, व्हाइटहेड असतील, डोळ्याखाली काळी वर्तुळे असतील, चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या असतील, आपली जी सुंदरता आहे ती दिसत नाही आणि मग या साठी विविध प्रकारचे क्रीम बाजारामध्ये मिळतात. ज्या मध्ये केमिकल च जे प्रमाण असत ते खूप जास्त असत त्यामुळे सुरवातीला तुम्हाला जर याचे फायदे दिसत असले तरीपण त्याचे साईड इफेक्ट्स खूप जास्त असतात.

या साईड इफेक्ट मध्ये तुमची त्वचा कोरडी व्हायला लागेल. नंतर चेहऱ्यावर सुरकुत्या पडतील, चेहऱ्यावरील जी त्वचा आहे ती पातळ दिसायला लागेल किंव्हा मुलींच्या चेहऱ्यावर जी केस उगवण्याची समस्या आहे ती समस्या निर्माण होते. म्हणून गोर दिसण्यासाठी, चेहऱ्यावरील काळे डाग काढण्यासाठी कधीही आपण नेसर्गिक उपायांचा वापर केला पाहिजे आणि असाच एक नेसर्गिक उपाय ज्या मुळे तुमची जी त्वचा आहे ती अगदी सुंदर दिसेल.

चेहऱ्यावर चांगल्या पद्धतीचा ग्लो येईल. डोळ्याखालची काळी वर्तुळे निघून जातील. त्वचा तुमची चमकदार दिसेल. अशा पद्धतीचा हा उपाय आहे. या उपायासाठी फक्त दोन गोष्टी आपल्याला लागणार आहे. एक म्हणजे काजू लागणार आहेत. त3 तुम्हाला रात्रभर दुधामध्ये भिजत घालायचे आहेत. काजू मधील जे घटक असतात ते त्वचे साठी अत्यंत फायदेशीर असते. हे काजू दुधामध्ये भिजत घातल्यामुळे याचे जे फायदे आहेत ते अनेक पटीने वाढतात. त्याच पद्धतीने या मध्ये तांब्याच प्रमाण सुद्धा जास्त असत. जे तांब्याच प्रमाण तुमच्या पेशींची जीज भरून काढण्यासाठी खूप उपयुक्त असत.

वयानुसार ज्या पेशी स्थितील होत असतात तर त्याला सुस्थितील आणण्याचा काम या काजू मधले घटक करत असतात. दुसरा या साठी आपल्याला घटक लागणार आहे तुळशीची पान. तुळस ही सुंदर्य वर्धक आहे, जंतू नाशक आहे. तुळशीची जी पाने पडतात ती चेहऱ्यावरील काळे डाग, पांढरे डाग घालवण्यासाठी त्याचबरोबर त्वचा चमकदार करण्यासाठी, त्वचा स्वच्छ आणि मुलायम दिसण्यासाठी ही जी पाने असतात ही अतिशय उपयुक्त असतात. या दोनी घटकांचा एकत्रित वापर केला तर तुमचा चेहरा जो आहे तो सुंदर दिसेल. अतिशय साधा उपाय आहे.

मित्रांनो काय करायचं आहे तर तीन ते चार काजू घ्यायचे आहेत. ते रात्री दुधामध्ये भिजत टाकायचे आहेत. सकाळी हे काजू पूर्णपणे भिजतात. सकाळी हे तीन ते चार काजू आणि तीन ते चार तुळशीची पाने यांना एकत्र वाटायचं आहे. त्याच दुधामध्ये! जे आपण दूध भिजत घातलेलं आहे. चांगल्या प्रकारे हे वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याची एक चांगली क्रीम तयार होते आणि ही क्रीम सकाळी अंघोळीच्या आधी 10 ते 15 मिनिटे चेहऱ्यावर लावायची आहे.

अतिशय जबरदस्त अशी ही क्रीम असते. या क्रीम चा वापर केल्यानंतर पहिल्याच दिवशी पासून तुम्हाला फरक दिसायला लागेल. चेहऱ्याला एक ग्लो आलेला दिसेल. हा उपाय तुम्ही पाच ते सहा दिवस जरी केला तरी तुमची जी त्वचा आहे ती पूर्णपणे ग्लो आलेला दिसेल. तुमची त्वचा अगदी मुलायम दिसेल. चेहऱ्यावरील सुरकुत्या पूर्णपणे निघून जातील. डोळ्याखालची काळी वर्तुळे पूर्णपणे निघून जातील. मित्रांनो हा उपाय तुम्ही नक्की करून पाहा. उपाय आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published.