13 ऑगस्ट नागपंचमी चुकूनही करू नका ही 6 कामे; वंश नष्ट होईल घर होईल बरबाद…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो 13 ऑगस्ट शुक्रवारी दिवस आणि या दिवशी आलेली आहे नागपंचमी. श्रावण महिन्यातील शुद्ध पक्षातील पंचमी तिथी नागपंचमी म्हणून साजरी केली जाते. मित्रांनो नागपंचमीला आपण मनोभावे नागाची पूजा करतो. अस केल्याने आपला वंश वाढतो आणि साफ चावल्यापासून सुद्धा आपले संवरक्षण होत अस हिंदूधर्मशास्त्र मानत. म्हणून नागपंचमीला नागदेवताची पुजा आपण अवश्य करावी.

नागदेवतेसोबत भगवान शिवशंकरांची आणि माता पार्वतीची ही पूजा करावी. कारण सुख सौभाग्याची प्राप्ती होत असते. मित्रांनो या नागपंचमीला ही 6 चुकूनही करू नका. हिंदुधर्मशास्त्रानुसार, जोतिषशास्त्रानुसार आणि वास्तुशास्त्रानुसार ही सहा कामे नागपंचमीस केल्यास जीवनात अनेक समस्या निर्माण होतात आणि कधी कधी तर आपण वंश सुद्धा बुडू शकतो. मित्रांनो या सहा गोष्टी कोणत्या आहेत? चला तर हे जाणून घेऊयात.


नागपंचमीस पहिलं जे काम आहे की ते वर्ज आहे ते म्हणजे जिवंत नागाची पूजा करण. अनेक लोक नागपंचमीस जिवंत नागाची पूजा करू इच्छितात. महाराष्ट्रातल्या, भारतातल्या अनेक भागांमध्ये आजही हि पद्धत सुरू आहे. खरंतर हे जे लोक नागांना पकडतात ते त्यांचा प्रचंड छळ करतात आणि त्यांच्या या दूष कृत्यात आपण जर सहभागी होत असो तर आपला वंश नष्ट होण्याची भीती निर्माण होते.

हिंदुधर्मशास्त्रामध्येच या गोष्टीचा उल्लेख करण्यात आला आहे. त्याऐवजी आपण आपल्या घरात नाग, साफ, यांचा फोटो त्याठिकाणी ठेऊन त्याची पूजा करू शकता. किंव्हा कणकेच्या साह्याने त्यांच्या मुर्त्या बनवू शकता. दुसरी गोष्ट आपण नागपंचमीस जमिनीचं खोद काम करू नये.

ज्यांचा खानकामाचा व्यवसाय आहे. त्यांनी या दिवशी सुट्टी घेतलेली बरी. किंव्हा जे शेतकरी आहेत त्यांनी सुद्धा शेतात ट्रॅक्टर, नांगर असेल यांचा वापर कमीत कमी करावा. जर तुम्ही बोरवेल घेणार असाल, विहिरीचं खोदकाम करणार असाल तर त्या साठी सुद्धा हा दिवस अत्यंत अशुभ मानला जातो. त्यापाठीमागच कारण अस आहे की जमिनीमध्ये या नागांची घर म्हणजे बिळे असतात आणि या सर्व कामातून त्यांच्या या घराला नुकसान पोहचू शकत.

त्यामुळे नाग देवता क्रोधीत होऊ शकतात आणि नागदेवताची शापाने आपल्या जीवनात अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. जर तुमच्याकडे पायाभरणीचा कार्यक्रम असेल तर तो सुद्धा दिवस अत्यंत अशुभ मानला जातो. नागपंचमीला कोणत्याही पशुची हत्या करण्यापासून दूर राहावे. कोणत्याही पशूला आपण हिंसा किंव्हा इजा पोहचवू नये. या उलट जर शक्य असेल तर आपण नागांना अभय द्या. हे काम इतकं पुण्यदायी आहे की नागपंचमीस आपण एखाद्या नागास अभय दिले तर मित्रांनो नागदेवतेची कृपा आपल्यावरती प्रचंड बरसते. वंश कधीच नष्ट होत नाही.

सनातन हिंदूधर्मशास्त्रानुसार आपण नागपंचमीस काहीही चिरु नये. काहीही कापू नये किंव्हा तळू नये असे संकेत हिंदुधर्मशास्त्रामध्ये सांगितले आहेत. मित्रांनो सर्व गोष्टींचे पालन करण आपल्याकडून कदाचीत शक्य होणार नाही. मात्र जास्तीत जास्त गोष्टींच पालन करण्याचा नक्की प्रयत्न करा. भगवान भोलेबाबांची, नागदेवताची, माता पार्वतीची असीम कृपा आपल्यावर आणि आपल्या संपूर्ण कुटुंबावर बरसो.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *