स्वामी म्हणतात: श्रीमंत होण्यापूर्वी देव देतात हे संकेत: पहा यापैकी आपणालाही कोणता संकेत येतोय का?

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो आज आपण पाहणार आहोत अचानक धन प्राप्ति साठी काय करावे. म्हणजे मित्रांनो कोणतेही मार्ग यात आपल्याला अचानक धन प्राप्ति साठी काय करावे लागेल जेणेकरून आपल्याकडे भरपूर पैसा येऊ लागेल. तुम्ही ज्याची अपेक्षाही केली नव्हती अशा प्रकारे धनसंपत्ती पैसाअडका तुमच्याकडे आकर्षित होऊ लागेल.

हा उपाय स्त्री – पुरुष कोणीही करू शकतो. फक्त अट एवढीच आहे की हा उपाय करताना तो नेहमी गुप्त ठेवावा. या उपायाची वाच्यता कुठेही करू नये. अगदी आपल्या घरातील व्यक्तीनाही तुम्ही हे कळू देऊ नका. मित्रांनो हा उपाय करण्यासाठी मंगळवारचा दिवस तुम्ही निवडू शकता. मित्रांनो या उपायासाठी मंगळवारचा दिवस अती उत्तम मानला जातो. मित्रांनो मंगळवारी रात्री झोपण्यापूर्वी आपण आपल्या डोक्याजवळ ग्लासभर दूध ठेवायचा आहे.

हे दूध गाईचे दूध असायला पाहिजे. अनेक लोक हा उपाय करतात पण नियमांचे पालन करत नाहीत. हा उपाय करताना तुम्हाला मांसाहार करायचा नाही. कुणाची निंदा करायची नाही. विशेषकरून महिलांचा आपण अपमान करायचा नाही. हा उपाय केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर कृपाशीर्वाद ठेवत असते.

आपल्यावर तिची कृपादृष्टी राहत असते. मित्रांनो जर आपल्यावर लक्ष्मीची कृपा होणार असेल आणि ती आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी वास्तव्य राहणार आहे म्हणून आपण महिलांचा कधीही घरात अपमान करायचा नाही. मित्रांनो या व्यतिरिक्त मंगळवारच्या दिवशी कोणतही असं कार्य करायचं नाही मग मित्रांनो मंगळवारच्या दिवशी आधी दोन दिवस आणि मंगळवारच्या नंतर दोन दिवस आपण कोणतेही व्यसन करायचं नाही.

मंगळवारच्या रात्री झोपताना आपण आपल्या उशाशी एक ग्लासभर गाईचं दूध ठेवायचा आहे. मित्रांनो आता डोकं कोणत्या दिशेला करून झोपावे ? मित्रांनो आपण हा उपाय करताना आपले पाय उत्तर दिशेकडे करायचे आहे आणि डोकं दक्षिण दिशेला करायचा आहे.दुसऱ्या दिवशी आपण सकाळी उठल्यानंतर म्हणजे बुधवारी सकाळी लवकर उठून त्या दुधाच्या भांड्याला स्पर्श न करता आपण स्वच्छ आंघोळ करायचे आहे.

आपली सकाळची सर्व कामे उरकून घ्यायची आहे आणि नंतर हे दूध आपण आपल्या घराजवळच्या बाभळीच्या झाडाच्या बुडात टाकायचा आहे. प्रत्येक मंगळवारी रात्री झोपताना आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि बुधवारी बाभळीच्या झाडाच्या बुडाशी दूध विसर्जीत करायचं आहे. मित्रांनो, जर तुम्ही काही मंगळवार सातत्याने हा उपाय केला तर अचानक धन प्राप्तिचे नवनवीन योग तुमच्याकडे चालून येतील.

मित्रांनो बाभळीच्या झाडांमध्ये दानवांचा राजाचं वास्तव्य असत. यामुळे आपण हे जर दूध त्याला वाहील तर आपल्याला सर्व इच्छा पूर्ण होतात व आपल्याला वरदान मिळतं. आपल्याकडे धनसंपत्ती पैसाअडका सर्वकाही आपोआप येऊ लागतो. माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

RELATED POSTS

भेंडी खाणार्या लोकांनी या २ गोष्टींपासून दूर रहा, हे खाऊ नका नाहीतर शरीरावर पांढरे डाग पडतील…

August 11, 2021

रात्री भिजवून ठेवा, सकाळी प्या, वजन कमी होतांना स्वतः पहा !

August 9, 2021

रक्त कधीच कमी होणार नाही | अपचन होईल नष्ट,मुतखडा पडेल;हा अर्धा कांदा असा वापरा…

August 8, 2021

Post navigation

PREVIOUS ARTICLEलग्नासाठी नशिबानेच मिळतात या तीन राशीच्या मुली…NEXT ARTICLEघरात पक्ष्याचे आगमन शुभ असते का अशुभ ? घरात पक्ष्याच्या आगमनाने मिळतात हे ५ संकेत…

About Admin

View all posts by Admin →

Leave a Reply

Logged in as AdminLog out?

COMMENTSearch for:

RECENT POSTS

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *