121 वर्षात पहिल्यांदा 11 ऑगस्टला बनतं आहे अद्भुतसंयोग | पुढील 11 वर्षं या राशींच्या जीवनात असेल राजयोग…

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे. 121 वर्षात पहिल्यांदा 11 ऑगस्टला बनत आहे अद्भुतसंयोग. पुढील 11 वर्ष या राशीच्या जीवनात असेल राजयोग. मित्रांनो मनुष्य जीवन हे सुखदुःखाच्या अनेक रंगानी रंगलेले असून, प्रत्येक सुखामागे दुःख तर प्रत्येक सुखामागे सुख लपलेलं असत. जीवनाचा कठीण प्रवास करत असताना अनेक दुःख यात्रा अपमान सहन केल्यानंतर अचानक मनुष्य जीवनात अशा काही सकारात्मक काळजी सुरुवात होते की त्या वेळी पासून मनुष्याचे नशीब चमकण्यास सुरुवात होते. दुःखाचा वाईट काळ संपून सुखाचे सुंदर दिवस येण्यास सुरुवात होते.

11 ऑगस्ट पासून असाच काहीतरी सकारात्मक काळ या भाग्यवान राशीच्या जीवनात येऊन, यांच्या जीवनातील दुःखाची अंदारी रात्र संपून सुखाची सोनेरी सकाळ आपल्या वाट्याला येणार आहे. आपल्या नशिबाला कलाटणी प्राप्त होण्यास सुरुवात होईल. जीवनात चालू असणारी निराशाजनक परिस्थिती आता बदलणार आहे. नकारात्मक काळाची अंत होऊन सुंदर सकारात्मक काळाची सुरुवात आपल्याला होणार आहे. मित्रांनो मागील काळ आपळता जीवनात खूप कठीण काळ होता असे म्हणायला हरकत नाही कारण, या काळात आपण अनेक दुःख भोगली असतील, अनेक अपयशाने अपमान पचवले असतील.

गृह नक्षत्राची अनुकूलता नसल्यामुळे मन उदास बनले असेल. पण आता इथून पुढे परिस्थिती मध्ये बदल घडून येण्यास सुरुवात होणार आहे. आता प्रगतीचे दिवस येण्यास वेळ लागणार नाही. मित्रांनो उद्या श्रावण शुक्लपक्ष पूर्व नक्षत्र 11 ऑगस्ट रोज बुधवार लागत असून शुक्र ग्रह राशीत परिवर्तन करणार आहेत. ते सिंह राशीतून कन्या राशीत गुचर करणार आहेत. शुक्र या आधी सूर्याच्या सिंह राशीत होते. आता बुद्धाच्या कन्या राशीत गुचर करणार आहेत. शुक्र कन्या राशीमध्ये दिनांक 6 सप्टेंबर पर्यंत राहणार असून त्या नंतर ते तुळ राशीत गुचर करणार आहेत. जोतिष शास्त्रानुसार शुक्र हे बहुतेक सुख समृद्धीचे आणि वैभवाचे कारक ग्रह मानले जातात.

शुक्र हे अतिशय शुभ ग्रह मानले जातात. जेव्हा शुक्राचा सकारात्मक प्रभाव पडतो तेव्हा भाग्य बदलायला वेळ लागत नाही. शुक्र हे धन संपत्ती, सोंदर्य, शारीरिक सुख, वैवाहिक सुख आणि ऐश्वर्याचे कारक ग्रह मानले जातात. शुक्र जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत गुचर करतात तेव्हा संपूर्ण 12 राशींवर याचा प्रभाव दिसून येतो. काही राशींवर याचा सकारात्मक प्रभाव पडतो तर काही राशींवर नकारात्मक प्रभाव पडतो. या काही खास राशींसाठी विशेष लाभदायी ठरणार आहे. कार्य क्षेत्रामधून आपल्या कमाईत वाढ होईल. आर्थिक प्राप्तीच्या अनेक संधी प्राप्त होणार आहेत. चला तर पाहुयात आपल्या राशीला कोणते फळ प्राप्त होणार आहे…

सुरुवात करूयात मेष राशीपासून, शुक्राच्या होणाऱ्या या राशी परिवर्तनाचा अतिशय सकारात्मक प्रभाव मेष राशीवर पडणार आहे. भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. अडलेली कामे पूर्ण होतील. प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे दूर होणार आहेत. उद्योग, व्यवसाय आणि व्यापारातून आर्थिक क्षमता मजबुत बनेल. आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. वैवाहिक जीवनावर अतिशय चांगला प्रभाव पडणार असून पारिवारिक सुखात वाढ होणार आहे. मन समाधानी बनेल. या काळात जेव्हढी जास्त मेहनत घ्याल तेवढेच मोठे यश प्राप्त करून दाखवणार आहेत. मित्रांच्या साथीने एखादे मोठे काम यशस्वी रित्या पूर्ण करून दाखवणार आहात. सरकारी कामात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.


यानंतर आहे वृषभ राशी. शुक्राचे होणारे हे राशी परिवर्तन वृषभ राशीसाठी विशेष लाभदायक ठरणार आहे. आपला भाग्योदय घडून येण्यास वेळ लागणार नाही. मागील काळात अडलेली कामे या काळात मार्गी लागतील. एखाद्या सरकारी योजनांचा लाभ आपल्याला प्राप्त होऊ शकतो. शुक्र आपल्या राशीच्या पंचम भागामध्ये स्थान करत आहेत. आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. व्यापारात नवे करार जमून येतील. कार्यक्षेत्राचा विस्तार होण्यास वेळ लागणार नाही.


यानंतर आहे मिथुन राशी. शुक्राचे कन्या राशीत होणारे परिवर्तन आपल्या राशीसाठी विशेष लाभदायी ठरणार आहे. या काळात आपल्या मानसमानात वाढ होणार असून लोक प्रतिमेमध्ये वाढ होणार आहे. हा काळ आपल्या धनसंपत्ती मध्ये वाढ होण्याची काळ आहे. परिवारातील लोकांचा चांगला लाभ आपल्याला लागणार आहे. करिअर मध्ये चांगली प्रगती होणार आहे. ध्येय प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ विशेष लाभदायी ठरणार आहे. वैवाहिक जीवनात सुखाचे दिवस येतील.


यानंतर आहे सिंह राशी. शुक्राचे गुचर सिंह राशीसाठी लाभदायी ठरणार आहे. या काळात धनलाभाचे योग दिसून येणार आहेत. घर, जमीन किंव्हा घर खरीदेचा काळ येणार आहे. सहकाऱ्यांची चांगली मदत आपल्या मिळणार आहे. वैवाहिक जीवनात सुख मिळणार आहे. यानंतर आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीचा प्रभाव अतिशय चांगला पडणार आहे. शुक्राचे होणारे हे राशी परिवर्तन आर्थिक दृष्ट्या आपल्या राशीसाठी लाभदायी ठरणार आहे


यानंतर आहे तुळ राशी. शुक्राचे कन्या राशीत होणारे गुचर तुळ राशीसाठी विशेष लाभदायी ठरणार आहे. वैवाहिक जीवनात अतिशय चांगला प्रभाव पाहायला मिळणार आहे. भाव बंदकी मध्ये चालू असणारे वाद आता मीटणार असून नाते संबंध मधुर बनतील. कार्यक्षेत्रात धन संपत्तीचे मार्ग मोकळे होणार आहेत. मागील काळापासून आपल्या जीवनात चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होणार आहेत. एखाद्या जुन्या कर्जातून मुक्तता मिळू शकते.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *