रक्त कधीच कमी होणार नाही | अपचन होईल नष्ट,मुतखडा पडेल;हा अर्धा कांदा असा वापरा…

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे. मित्रांनो अगदी प्रत्येकाच्या घरात दररोजच्या भाजीमध्ये कांद्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो. जेवतांना कच्चा कांदा खायला देखील अनेकांना आवडते, पण याच कांद्याचा ठराविक अनुपाणासोबत आणि एका विशिष्ट प्रमाणात वापर केला तर कांदा हे अनेक आजारांवरील औषध आहे. कांद्याचे असेच उपाय आज आपण जाणून घेणार आहोत.

मित्रांनो तुमचे केस अकाली पांढरे होत चालले असतील आणि तुमचे केस दीर्घकाळ काळे रहावे असे वाटत असेल तर आठवड्यातुन किमान तीन वेळा अंघोळीपूर्वी अर्धा तास आधी एका कांद्याचा रस काढून केसांच्या मुळांना लावा आणि नंतर केस दुवा. या सध्या उपायाने तुमचे केस पांढरे होण्यापासून थांबतील. तसेच केस मुलायम आणि लांबसडक होतील.


कुत्रा चावलेच्या जखमेवर कच्चा कांदा लावल्यावर तो अँटीसेफ्टीक म्हणून काम करतो. एक कांदा बारीक चेचून त्यामध्ये थोड्या प्रमाणात मध मिसळून जखमेवर लेप लावल्याने जखम निर्जंतुक होऊन जखम लवकर भरली जाते. भयंकर कान दुखीचा त्रास थांबवण्यासाठी कांद्याचा रस काढून त्यामध्ये खोबरेल तेल मिसळून याचे दोन ते तीन थेंब कानामध्ये टाकल्याने कान दुखणे थांबते. उष्णता वाढल्यामुळे बऱ्याच वेळा उष्माघात होतो. अश्या वेळेस कांद्याचा रस कपाळावर, तळहाताना आणि तळपायांना लावावे. उष्माघाताचा त्रास थांबतो.

मित्रांनो जेवतांना कच्चा कांदा खाल्याने डोळ्यांच्या समस्या दूर होऊन डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहते. एक कांदा विस्तवावर भाजून त्याचा गर बारीक कुटून त्या मध्ये सेंदव मीठ टाकून खाल्याने अपचनामुळे उधभवणाऱ्या गॅसेस च्या समस्या नष्ट होतात. लहान मुलांना एक चमचा कांद्याच्या रसामध्ये एक चमचा मध मिसळून पाजल्याजे पोटातील कृमींचा नाश होतो. ऍसिडिटीचा त्रास होत असेल तर पांढरा कांदा कापून त्यामध्ये दही मिसळून खाल्याने अपचनाचा त्रास थांबतो.

जुलाब किंव्हा उलटीचा त्रास होत असेल तर कांद्याचा दोन ते तीन थेंब रस अर्ध्या तासाच्या अंतराने नाभीवर लावल्याने आराम वाटतो. मुतखडे बाहेर काढण्यासाठी कांद्याच्या रसामध्ये पिठीसाखर मिसळून ते उन्हामध्ये ठेवावे. दररोज या मधील एक एक चमचा खाल्याने मुतखडे बाहेर पडतात. एखाद्या छोट्या डबी मध्ये कांदा रस आणि कापूस भरून ठेवावा आणि त्याचा गंद नाकावाटे घेतल्याने अस्थमेचा त्रास कमी होतो.

दोन चमचे कांद्याच्या रसामध्ये एक चमचा मध मिसळून पिल्याने अस्थमा, सर्दी किंव्हा कॅप कमी होतो. डोके दुःखी थांबवण्यासाठी कांद्याचा रस कपाळावर लावावा. कच्चा कांदा जेवणासोबत खाल्याने शरीरात रक्ताची कमतरता कधीच कमी पडत नाही. मित्रांनो असा हा बहू उपयोगी कांदा शिजवून खाण्यापेक्षा कच्चा खाल्याने त्याचे अनेक फायदे आपल्या शरीराला होतात.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *