आज गटारी दीप अमावस्येची रात्र 100 वर्षांत पहिल्यांदा करोडो मधे खेळतील या पाच राशी…

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे. आज गटारी दीप अमावस्येची रात्र. 100 वर्ष्यात पहिल्यांदा करोडोमध्ये खेळतील या पाच राशी. हिंदुधर्मामध्ये अमावस्येला विशेष महत्व प्राप्त आहे प्रत्येक अमावस्येचे वेगळे महत्व सांगण्यात आले आहे. पंचांग नुसार आषधी महिन्यात येणारी गटार अमावस्या ही अतिशय महत्वपूर्ण मनाली जाते. आषाढ महिन्यात कृष्णपक्ष्यात येणाऱ्या या अमावस्येला दीप अमावस्या म्हणून ओळखली जाते. आशाध अमावस्येच्या समाप्तीनंतर पवित्र श्रावण महिण्याची सुरुवात होत असते.

जोतिष्यात्रा नुसार या वर्षी येणारी दीप अमावस्या ही अतिशय महत्वपूर्ण मानली जात आहे. कारण या वेळी अमावस्येला ग्रहांचा अतिशय शुभ संयोग बनत आहे. या संयोगाच्या शुभ प्रवाहाने या पाच राशींचे भाग्य उदयास येणार आहे. सात ऑगस्टच्या सायंकाळी 7 वाजून 12 मिनिटांनी अमावस्येला सुरवात होणार असून आठ ऑगस्टच्या सायंकाळी 7 वाजून 20 मिनिटांनी अमावस्या समाप्त होणार आहे. पंचांगानुसार आठ ऑगस्ट रोजी बुध ग्रह सिंह राशीत गुचर करणार आहेत. बुध हे ग्रहांचे राजकुमार मानले जातात. बुधाचा सकारात्मक प्रभाव पडतो तेव्हा मनुष्याचे भाग्य चमकण्यास वेळ लागत नाही आणि विशेष म्हणजे याच दिवशी चंद्र आणि सूर्य अशी युती होत आहे. अनेक वर्षी नंतर दीप अमावस्येला असा शुभ संयोग जमून येत आहे.

या अमावस्येचा सकारात्मक प्रभाव या पाच राशींवर पडणार असून यांच्या जीवनातील दुःखाचे दिवस आता समपणार आहेत. अमावस्येपासून पुढचा काळ आपल्या जीवनात अनेक सकारात्मक परिवर्तन घडून आणणार आहे. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. आपल्या जीवनात चालू असणाऱ्या आर्थिक समस्या आता नष्ट होतील. धन लाभाचे योग जमून येत असून अर्थीक प्राप्तीच्या संधी आपल्याकडे चालून येणार आहेत. उद्योग व्यवसाय आणि कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. चला तर पाहुयात कोणत्या आहेत त्या पाच राशी…


सुरुवात करूयात मेष राशी पासून, मेष राशीवर दीप अमावस्येचा अतिशय सकारात्मक प्रभाव पडणार आहे. ग्रहांची अनुकूलता आपल्या लाभणार असून आपल्या धनसंपत्ती मध्ये मोलाची भर पडणार आहे. कामत येणारे अपयश आता दूर होणार आहे. हाती घेतलेल्या प्रत्येक कामांना यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. समाजात मांससमानात वाढ होणार असून जीवन सुखी आणि समाधानी बनणार आहे.

दुसरी रास आहे वृषभ रास, वृषभ राशीवर अमावस्येचा अतिशय सकारात्मक प्रभाव पडणार आहे. हा काळात भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देईल. नशिबाला अचानक कलाटणी प्राप्त होणार आहे. या काळात आपली आर्थिक क्षमता मजबुत बनणार आहेत. आर्थिक प्राप्तीच्या साधनांमध्ये वाढ होईल. बेरोजगाराना नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. आपल्या जीवनात चालू असणाऱ्या आर्थिक समस्या आता समाप्त होतील. घर परिवारात सुखाचे दिवस येतील.

यानंतर आहे तुळ रास, तुळराशिवर या अमावस्येचा अतिशय सकारात्मक प्रभाव पडणार आहे. तुळ राशीला भाग्य खूप प्रमाणात साथ देणार आहे. ग्रह नक्षत्राची अनुकूलता आणि अमावस्येचा सकारात्मक प्रभाव आपल्या राशीसाठी विशेष लाभदायक ठरणार आहे. आपल्या जीवनात चालू असणाऱ्या अनेक समस्या आता समाप्त होणार आहेत. धन लाभाचे योग बनत असून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यापारात भरभरात पाहायला मिळेल. हा काळ आपल्या प्रगतीला नवीन वाटचाल देणारा काळ ठरणार आहे.

यानंतर आहे वृश्चिक राशी, वृश्चिक राशीसाठी परिस्थिती अतिशय अनुकूल बनत आहे. अमावस्ये पासून आपल्या जीवनात अनेक शुभ घटना घडून येण्यास सुरुवात होणार आहे. अमावस्येचा सकारात्मक प्रभाव आणि ग्रहनक्षत्राची अनुकूलता आपल्या जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे. हातात घेतलेल्या कामांना यश प्राप्त होईल. आपण आलेल्या संधीचे सोने करून दाखवणार आहात. आपण केलेल्या कष्टाला फळ प्राप्त होणार आहे. आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबुत बनेल. काळ अनुकूल असल्यामुळे योग जमून येणार आहेत.

यानंतर आहे कुंभ राशी, कुंभ राशीसाठी यश प्राप्तीचे मार्ग मोकळे होणार आहेत. कामात सतत येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. प्रगतीच्या नव्या संधी चालून आपल्याकडे येतील. अमावस्येचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात अनेक आश्चर्य कारक घडामोडी घडवून आणू शकतो. जे ठरवाल त्यात यश प्राप्त करून दाखवणार आहात. प्रगतीच्या मार्गावर एक पाऊल पुढे पडणार आहे. माहिती आवडली असेल तरी नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *