कुत्रा का करतो उघड्यावर लैंगिक संबंध – काय आहे यामागील सत्य… जाणून घ्या…

द्रौपदीच्या शापामुळे कुत्रा उघड्यावर आपले लैं’गिक सं’बं’ध प्रस्थापित करतो. पण ही गोष्ट सत्य आहे का की हे खोटे आहे या प्रश्नाचे उत्तर आम्ही तुम्हाला द्रौपदीच्या कथेच्या माध्यमातून मागील विडियो मध्ये सांगितले होते. परंतु, काही लोकांनी तो विडियो न बघितल्यामुळे त्यांच्या मनात चुकीची धारणा तयार झाली होती व कमेन्ट बॉक्स मध्ये लोकांनी चुकीचे कोममेंट्स टाकले होते. तर आम्ही अशी आशा करतो, की हा विडियो तुम्ही पूर्ण बघाल व समजून घ्याल.

नमस्कार, मित्रांनो , तुम्ही खरच भगवान श्रीकृष्णाचे भक्त असाल, तर लाइक व शेअर करायला विसरू नकाव कमेन्ट मध्ये लिहा “जय श्रीकृष्ण”. असे म्हटले जाते, की ही गोष्ट महाभारत काळामधील आहे. जेव्हा अर्जुन विवाह करून द्रौपदीला घरी घेऊन आले होते. तेव्हा माता कुंती आपल्या कामात व्यस्त होती व न बघता तिने पांडवाना हा आदेश दिला होता की सगळ्या भावांचा ह्यावर समान हक्क आहे. तेव्हा माता कुंतीने दिलेल्या आदेशाचे पालन करण्यासाठी सगळ्या भवानी द्रौपदीशी लग्न केले होते.

तेव्हा पांडवांमध्ये हे ठरले होते की द्रौपदी एका वर्षात एकाच पांडवाबरोबर आपला तो काळ व्यतीत करेल व जेव्हा द्रौपदी कोणत्याही पांडवाबरोबर त्याच्या कक्षात उपस्थित असेल, तेव्हा दूसरा पांडव त्या कक्षात येणार नाही. नंतर जेव्हा कोणी पांडव द्रौपदीच्या कक्षात जात असे तेव्हा आपल्या पादुका बाहेर दरवाजात काढून ठेवत असे, म्हणजे दूसरा पांडव त्या पादुका बघून
कक्षात प्रवेश करत नसे.

परंतु, एकदा अर्जुन आपल्या पादुका बाहेर काढून द्रौपदीबरोबर प्रेमसंबंधात दंग होते, तेव्हा एक कुत्रा आला व पादुकांशी
खेळता खेळता त्याने अर्जुनाच्या पादुका उचलून जवळच्या जंगलात नेऊन त्याबरोबर तो खेळू लागला. त्याच दरम्यान भीम आपल्या कक्षाकडे जात होते. तेव्हा त्यांनी बघितले, की द्रौपदीच्या कक्षाबाहेर कोणाच्याही पादुका नाहीत व ते त्यांनी द्रौपदीच्या कक्षात प्रवेश केला.

अशा वेळी भीमाला आपल्या कक्षात बघून द्रौपदीला शरम वाटली व खूपच क्रोधित होऊन द्रौपदी भीमाला म्हणाली, तू कक्षात प्रवेश कसा केलास? अर्जुनाने बाहेर प्रवेशद्वारावर आपल्या पादुका ठेवलेल्या असताना. यावर भीमाने द्रौपदीला सांगितले, की कोणत्याही पादुका प्रवेशद्वारावर ठेवलेल्या नाहीत. तेव्हा दोघेही भाऊ प्रवेशद्वारावर आले व पादुका शोधायला त्यांनी सुरुवात केली. पादुका शोधत शोधत दोन्ही भाऊ जवळच्या जंगलात पोहोचले.

तेव्हा त्यांनी बघितले की एक कुत्रा त्या पादुकांशी खेळतो आहे. द्रौपदीला खूपच लाज वाटत होती. कारण तिला भीमासमोर शरमेने मान खाली घालायला लागली. तेव्हा रागात येऊन द्रौपदीने कुत्र्याला शाप दिला की “तू नेहमी उघड्यावर लैंगिक संबंध
करशील” व ही लोककथा प्रचलित आहे. पण यांची मान्यता किंवा खरेपणा कोणत्याही ग्रंथात नाही. कारण सगळेच प्राणी उघड्यावर संबंध ठेवत नाहीत. या गोष्टीवर विश्वास ठेवावा असे आम्हाला वाटत नाही.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच पोस्ट रोज मिळवण्यासाठी आमचे मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका. वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *