संपूर्ण श्रावण महिना देवघरात ठेवा ही 1 वस्तू सर्व काही तुमच्या मनासारखे होईल…

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे, कंमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ ” लिहा ज्यामुळे आपले सर्व दुःख आणि वेदना नष्ट होतील. चला तर जाणून घेऊया आजचे महत्वपूर्ण माहिती…नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे. मित्रांनो संपूर्ण श्रावण महिना देवघरात ठेवा ही एक वस्तू, सर्व काही मनासारखे होईल आणि सर्व काही तुम्हाला मिळेल. जे मनात आहे ते पुर्ण होईल. मित्रांनो काही दिवसातच सगळ्यात पवित्र महिना श्रावण महिना सुरू होणार आहे.

महादेवांचा हा महिना, आपल्या हिंदू बांधवांसाठी, भगिनींसाठी अत्यंत पवित्र हा महिना असतो. श्रावण सोमवारचे व्रत आपण मनोभावाने, विश्वासाने आणि आपल्या बऱ्याचशा मनोकामना देखील पूर्ण होतात. तर मित्रांनो संपूर्ण श्रावण महिना तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये एक वस्तू ठेवायची आहे आणि विधिवत या वस्तूचे महिनाभर पूजन करायचे आहे. श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला या वस्तूचे पूजन करायचे आहे.

आता ही वस्तू कोणती आहे? तर मित्रांनो तुम्हाला पूजा सामग्रीच्या दुकानातून एक पूजेची नवीन सुपारी आणायची आहे. घरात असलेली सुपारी वापरू नये. नवीन एक पुजेची सुपारी तुम्हाला घरात आणायची आहे आणि श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी तुम्हाला ती सुपारी आपल्या देवघरात ठेवायची आहे. विधिवत तिचे हळदी, कुंकू, अक्षता, फुले वाहून पुजा करायची. दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची. त्यानंतर त्या सुपारीचे दररोज संपूर्ण श्रावण महिना आपल्याला पूजन करायचे आहे.

आपले जे ही मागणे असेल आपण ते हात जोडून मागावे आणि विधिवत जे ही तुमची सेवा असेल ती करायची. महादेवांचा मंत्रजप असेल तो करायचा, सोमवारचे व्रत असतील ते करायचे. पण महिनाभर ती सुपारी देवघरातच राहू द्यायची. सकाळी देवपूजा करताना, देवघर साफ करताना आपण तीला उचलून साफ सफाई करून पुन्हा तिच्या जागी स्थापन करावे. महिनाभर ती सुपारी देवघरातच राहू द्यावी आणि महिना झाल्यानंतर, श्रावण महिना संपल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्या सुपारीचे वाहत्या पाण्यात विसर्जन करायचे आहे.

याने तुमच्या घरातली सगळी पीडा, अडचणी, संकट, समस्या, दुःख घरातून निघून जातील आणि मग तुमच्या घरात सुख समृद्धी नांदेल, समाधान नांदेल, आनंद नांदेल. बरकत राहील, सगळी कामे पूर्ण होतील. यश तुम्हाला मिळू लागेल. तर मित्रांनो संपूर्ण श्रावण महिना देवघरामध्ये एक पूजेची सुपारी श्रद्धेने, विश्वासाने अवश्य ठेवा.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *