पहा, पुरुष दे’ह विक्री मुंबई पुण्यात कश्या पद्धतीने चालते, श्रीमंत महिला येतात ग्राहक बनून ! तर एका रात्रीसाठी एवढे रुपये घेतात…

पैशाच्या आमिषाने, कमीअधिक प्रमाणात तात्पुरते लैं-गिक सं-बंध ठेवण्याची पद्धत म्हणजे वे’श्या व्यवसाय होय. या वे’श्या व्यवसायात मुख्यत: स्त्रिया पुरुषांसाठी दे ह वि क्री करताना दिसतात. पण पुरुषही मोठ्या शहरांमध्ये दे ह व्या पा र करतात ही बाब काही लोकांना माहीत नसते. सामान्यत: या पुरुषांसाठी ग्राहक असतात श्रीमंत घराण्यातील महिला. अचंबित करून सोडणारी ही गोष्ट.

खरंतर तुम्हाला माहिती असेल महिला देहविक्री सगळीकडे चालते. त्यांचे ठिकाणही निश्चित असते. पण आज तुम्हाला पुरुषांची देहविक्री मुंबई किंवा अन्य मेट्रो सिटीच्या ठिकाणी कश्या पद्धतीने चालते ते पाहणार आहोत. पुरुषांची देहविक्री त्याला जिगोलो बाजार असे सुद्धा म्हणतात. चला तर मग जाणून घेऊयात या जिगोलो बाजाराविषयी आणि कशा प्रकारे हा बाजार चालतो.

जिगोलो बाजाराची ठिकाणं, जिगोलो बाजार हा प्रतिष्ठित लोकांच्या परिसरात जिगोलोंचा बाजार भरतो आणि या परिसरात रात्र झाली की पुरुष देहविक्री करण्यास तयार होतात. ह्यांचे ग्राहक म्हणून मोठ्या घरातील व स्वतःला सभ्य समजणाऱ्या श्रीमंत बायका येतात व देहविक्री करणाऱ्या पुरुषांची बोली लावतात. या जिगोलेंचे दरही ठरवले जातात. घरी बोलवयाचे असेल तर जास्त पैसे द्यावे लागतात आणि त्यांना बाहेर गावी न्यायचे असल्यास प्रत्येकाचे दर वेगवेगळे असतात.

या जिगोलोंकडे येणाऱ्या महिला श्रीमंत घरातील असतात. तसेच गे पुरुष सुद्धा ग्राहक असतात. जिगोलोंचे दर, एका तासासाठी जिगोलो 2000 ते 3000 घेतात आणि संपूर्ण रात्र साठी 8000 ते 10000 घेतात आणि एखादा बॉडी बिल्डर किंवा सिक्स पॅकवाला पाहिजे असेल तर 15000 ते 20000 मोजावे लागतात. महिला वेशापेक्षा या पुरुष जिगोलींची कमाई सर्वात जास्त असते. प्रशिक्षण संस्था, या जिगोलांसाठी काही प्रशिक्षण संस्था आहेत.

यासाठी जिगोलांना प्रशिक्षण देतात. या प्रशिक्षणामध्ये महिलांशी कशा पद्धतीने बोलायचे, महिला ग्राहकाला संतुष्ट कसे करायचे हे या प्रशिक्षण संस्थेमध्ये जिगोलोंना शिकवले जाते. जिगोलो हे देहविक्री व्यवसाय हे नियोजनबद्ध रित्या करतात व आपला कमाईचा 20 ते 30 टक्के रक्कम जिगोलो या संस्थेत देतात व या संस्था नवनवीन ग्राहक मिळवून देतात. खरंतर या जिगोलोंना या देहविक्रीतुन अमाप पैसा मिळतो. पण यात जिगोलोंना एचआयव्ही व इतर आजार होण्याची शक्यता असते.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *