रोज रात्री पत्नीसोबत करा हे एक काम- सफलता अवश्य मिळेल- चाणक्यनिती

चाणक्यनिती हा चाणक्यद्वारा रचित एक नितीग्रंथ आहे. ज्यामध्ये जीवन सुखमय आणि सफल बनवण्यासाठी काही उपयोगी सूचना दिल्या आहेत. या ग्रंथाचा मुख्य विषय हा मानवी समाजाच्या प्रत्येक पैलूचे व्यवहारी शिक्षण घेणे आहे. चाणक्य हे एक महान ज्ञानी होते. आचार्य चाणक्यनी आपल्या नितीमूल्यांद्वारे चंद्रगुप्त मौर्याला राजाच्या गादीवर बसवले. जाणून घेऊया चाण्यक्यांची काही महत्वपूर्ण नितीमूल्ये जी तुम्हाला तुमच्या जीवनातील कोणत्याही टप्यावर उपयोगी पडतील.

मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या जीवनात काही नवीन शिकू इछिता, तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. मित्रांनो, जर रात्री झोपताना स्त्रीबरोबर जर हे एक गुप्त काम केले नाही तर आयुष्यभर तुमच्यावर रडण्याची वेळ येईल. मित्रांनो, त्याआधी प्रथम जाणून घेऊया स्त्रियांची ही अंगे मोठी असतील तर त्या भाग्यशाली असतात. कोणती अंगे ते या माहितीद्वारे जाणून घेऊया.

मित्रांनो, भारतीय संस्कृतीमध्ये महिलांना पूज्य मानले गेले आहे. त्यांना सगळ्यात उच्च असा सन्मान प्राप्त आहे. हेच कारण आहे की आपल्या इथे कन्या पूजनाची परंपरा आहे. मित्रांनो, गरुडपुराण व समुद्रशास्त्राबद्दल बोलायचे झाले तर त्यामध्ये महिलांच्या अंगांविषयी विस्ताराने सांगितले गेले आहे. प्रत्येक महिलेची एक स्वत:ची अशी खास गोष्ट असते. त्यांचे कोणते लक्षण कोणत्या पुरुषासाठी भाग्य बदलणारे असेल याचे उत्तर समुद्रशास्त्रामध्ये सांगितले गेले आहे. त्यामध्ये महिलांच्या केसांपासून ते पायापर्यंत,
नखांपर्यंत स्थिति सांगितल्या गेल्या आहेत की त्यांचे कोणते फळ मिळते.

यामध्ये महिलांच्या मोठ्या अंगांबद्दल वेगवेगळे काय फळ मिळते ते सांगितले आहे. हेच कारण आहे की आपल्या घरातील वडीलधारी माणसे विवाहासाठी मुलगी बघायला जात तेव्हा शारीरिक सुंदरता न बघता मुलीची शारीरिक अंगे व लक्षणांवर जास्त लक्ष देत असत. चला आता आम्ही तुम्हाला सांगतो की महिलांची कोणती अंगे मोठी असतील तर ते पती व परिवारासाठी भाग्यशाली व त्यांचे भाग्य बदलणारी असेल व त्यांच्यासाठी शुभ असते.

१. लांब व घनदाट केस- शास्त्रांमध्ये असे वर्णन केले आहे, की लांब केस असलेल्या महिला पद्मिनी असतात, अर्थात उच्च कोटीच्या असतात. लांब व रेशमी केस शुभता व सौंदर्याचे प्रतीक आहे. जर तुम्ही भगवती देवीचे कोणतेही चित्र किंवा प्रतिमा बघितली, तर त्यामध्ये भगवती देवीचे केस लांब असतात. लांब केस असलेल्या महिला पतीसाठी भाग्यशाली ठरतात.

२. लांब व उंच मान- समुद्रशास्त्रानुसार, लांब मान असलेल्या महिला मंगलकारी मानल्या गेल्या आहेत. ज्या महिलांची मान लांब असते, त्या ऐश्वर्यशालिनी असतात. त्यांच्याकडे सगळ्या प्रकारचे वैभव असते व त्यांच्या अस्तित्वाने पतीला कधीही पैशाची कमतरता पडत नाही.

३. उभार वक्षस्थळ-सामुद्रिकशास्त्र व भविष्यपुराणात लिहिले गेले आहे, की ज्या महिलांचे उभार, सुडौल व मोठे वक्षस्थळ असलेल्या महिला सौभाग्यशाली असतात. त्यांचे सुडौल वक्षस्थळ धनसंपत्ती, ऐश्वर्य यांचे प्रतिक आहेत. मित्रांनो, प्राचीन देवींच्या प्रतिमा तुम्ही बघितले तर तुम्हाला समजेल की शिल्पकारांनी मोठी वक्षस्थळे सौभाग्याचे प्रतिक म्हणून दाखवली आहेत. अशा महिला पतीसाठी तारणहार असतात.

४. मांसल व पुष्ट जांघ- मांसल व पुष्ट जांघ सौभाग्यशील असल्याचे प्रतिक असतात. सामुद्रिकशास्त्रानुसार ज्या महिलांची जांघ मांसल व पुष्ट असते त्या महिला खूपच भाग्यशाली असतात. त्यांच्यामुळे त्यांच्या पतीला घर, वाहन याचे सुख प्राप्त होते. ५. मोठे डोळे- मित्रांनो, मोठ्या डोळ्याच्या महिला खूपच सौभाग्यशालि असतात. त्या विभूषि, विवेकी व समजदार असतात. त्या पूर्ण परिवारासाठी शुभ असतात व आपत्ति आली तर परिवाराला सांभाळून घेतात. त्यांच्यामुळे घरात कधीही धनाची कमतरता पडत नाही.

६. लांब नाक- लांब नाकाच्या महिला गंभीर व शांत स्वभावाच्या असतात. ह्या महिला कोणत्याही अडचणीना तोंड द्यायला सक्षम असतात. त्यांच्यामुळे पूर्ण परिवार सुरक्षित राहातो. याशिवाय सामान्य कपाळ व नाक असलेल्या महिला परिवारासाठी चांगली मानली जाते.

७. पाय व बोटे- सामुद्रिकशास्त्रामध्ये महिलांच्या हात व पायाच्या आकाराला विशेष महत्व दिले गेले आहे. सामान्य आकाराच्या पण सुंदर पाय असलेल्या महिला एक प्रकारे लक्ष्मीचे रूप असते. ह्या महिला सौभाग्यशालि असतात व पतीसाठी नशीबवान असतात. सुंदर हाताच्या महिला शुभ असतात.

जाणून घेऊया महिलेबरोबर रोज रात्री कोणते एक काम केले पाहिजे. आचार्य चाणक्यांच्यानुसार, रात्री झोपताना रोज जर पत्नीवर प्रेम केले तर तुमचे वैवाहिक जीवन स्वर्ग होईल व नाही केले तर नाते कमकुवत होईल व जीवन नरक बनेल. हे काम नाही केले तर जीवनभर रडत बसावे लागेल. आमची ही माहिती आवडली असेल तर जरूर शेअर व लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *