चपातीची असे पीठ जे तुमचे भाग्य खाऊन टाकेल- अशी चूक महागात पडेल…

मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आज आम्ही बोलणार आहोत, तुमच्या घरातील कणकीविषयी. तेच पीठ जे भिजवून तुम्ही चपात्या तयार करता. महिला नेहमी आपल्या स्वयंपाकघरात काम करताना आपल्या स्वत:च्या पद्धतीने करतात व बर्‍याच गोष्टी एकत्र करणे पसंत करते, कारण नंतर कोणत्या गोष्टीची कमतरता राहू नये. जेव्हा आपण नौकरी करणार्‍या महिलांबद्दल बोलतो, तेव्हा त्या भाज्या, कणीक आदल्या दिवशी तयार करून ठेवतात, ज्यामुळे वेळ वाचेल व एक एक काम परत परत करावे लागणार नाही.

परंतु, आज आम्ही शास्त्रानुसार मान्यता मिळालेल्या काही खास गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत, कारण हे काम जर तुम्ही करीत असाल, तर कुठेतरी तुमच्या जीवनात प्रगति थांबली आहे त्याचे कारण तुमच्या घरातील पीठ असू शकते. शास्त्र सांगते, की पीठ तितकेच भिजवले पाहिजे, जितके आवश्यक आहे व पूर्वीपासून भिजवून ठेवल्यामुळे तुमच्या स्वास्थ्यासाठी ते नुकसानकारक ठरू शकते.

तसे तर तुम्ही अर्धा तास आधी पीठ भिजवू शकता. परंतु, जरुरीपेक्षा जास्त वेळ भिजवलेले पीठ नकारात्मक ऊर्जा शोषून घेते व त्याचा धोका वाढवते. जर विस्तारीतपणे सांगायचे झाले, तर तुमच्या घरात पोळपाट, लाटणे पण आहे, तवा पण आहे व पीठ आहे. तर काही वेळेस असे होते, की पुन्हा पुन्हा एखादी गोष्ट करण्यापेक्षा तुम्ही सगळे पीठ एकदाच भिजवून ठेवता. थोडे फ्रीज मध्ये ठेवून दिले, मग रात्री, दिवसा तेच बनते आहे.

तुम्हाला माहीत आहे, अशा पिठापासून स्वत:ला वाचविले पाहिजे, कारण एकदा भिजविलेले पीठ फ्रीज मध्ये ठेवून देणे हे अशुभ मानले जाते. आवश्यक असेल तेवढेच पीठ भिजवा ते चांगले आहे. नाहीतर ते पिंडासमान होऊन जाते.

जेव्हा तुम्ही पीठ भिजवता तेव्हा त्यावर मुठीचा आकार उमटतो. पण ते पिंडासारखे दिसू नये, म्हणून बोटांनी आकार बदला, ओबडधोबड दिसेल असे पीठ भिजवून ठेवा. ते नकारात्मक ऊर्जा येऊ देणार नाही. पीठ एकदम चिकट करून चुकूनही ठेवू नका. असे म्हणतात, की भिजवलेले पीठ घरात ठेवणे अशुभ असते.

घरात कलह व स्वास्थ्याची समस्या निर्माण होते. पुढे जाण्याआधी आमची माहिती आवडली असेल, तर लाइक व शेअर जरूर करा. पहिल्यापासून भिजवून ठेवलेल्या पिठाची चपाती खाल्यामुळे स्वास्थ्यावर परिणाम होतो. अशा कणकीची चपाती खाल्यामुळे मानसिक तणाव वाढतो. या गोष्टी लक्षात ठेवा, की उरलेले पीठ फ्रीज मध्ये ठेवू नका. त्यापेक्षा त्याच्या चपात्या करून ठेवा.

दुसरी गोष्ट पीठ पाण्यानेच भिजवतात. पण त्यात थोडे दूध घाला. त्यामुळे जेव्हा ती चपाती तुम्ही गॅसवर शेकाल, तेव्हा त्यातील
सुगंधामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येईल. माता लक्ष्मीला आकर्षित करेल. पोळपाट, लाटणे एकमेकांजवळ ठेवा. वेगळे ठेऊ नका. तवा गॅसच्या डाव्या बाजूला ठेवा. स्वछ करून लपवून ठेवा.

तुमच्या घरातील गव्हाच्या पिठाच्या डब्यात तुळशीची सुकलेली पाने घालून ठेवू शकता. लहान चपाती बनवून गाईला घाला व शेवटची कुत्र्यासाठी बनवा. तुमच्या जीवनातील अडचणी कमी होतील, दोष समाप्त होतील.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा Mahiti.in उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात. Mahiti.in कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका. धन्यवाद!.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *