फक्त १ रुपयाची ही वस्तु तुमच्या पोटाच्या चरबीला बर्फाप्रमाणे विरघळवून टाकेल…

ही एक रुपयाची वस्तु तुमच्या पोटाच्या चरबीला बर्फाप्रमाणे विरघळवून टाकेल. तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी खूपच खास असा उपाय घेऊन आले आहे ज्यामुळे रात्रीच्या रात्रीत तुमच्या पोटाची चरबी किंवा शरीरातील कोणत्याही भागातील चरबी खूप सहजपणे कमी होऊ शकते, तुम्ही ती चरबी कमी करू शकता. लठ्ठपणा आपल्या शरीरासाठी एक मोठी कमजोरी आहे.

आपल्यावर त्यामुळे कोणते कपडे चांगले दिसत नाहीत, तसेच आपला आत्मविश्वास त्यामुळे कमी होतो. तर तुम्हाला या उपायासाठी घ्यायचे आहे “नवरत्न तेल.” १ रुपयाचा पौच मिळतो. कोणत्याही वाण्याच्या दुकानात तुम्हाला मिळेल किंवा माझ्यासारखी ही १० रुपयाची बाटली तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला फक्त १ चमचा लागणार आहे, “नवरत्न तेल”., जे आपल्या शरीरातील जमा झालेल्या चरबीला वेगाने कमी करेल.

दुसरी वस्तु आहे विक्स. विक्स वेपोरप. हे पण आपल्या शरीरातील चरबीला वेगाने कमी करण्यास मदत करते. विक्स आपल्याला कितीतरी आजारापासून सुरक्षित ठेवते. सर्दी, खोकला यासाठी आपण याचा वापर करतो. परंतु, तुम्हाला माहीत नसेल, की विक्स मध्ये काही असे गुणधर्म असतात, ज्यामुळे आपल्या शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते. नवरत्न तेल १ चमचा, १ चमचा
विक्स वेपोरप हे दोन्ही एकदम चांगल्या प्रकारे मिक्स करायचे आहे.

आपल्याला त्याची घट्ट पेस्ट तयार करायची आहे. विक्स मध्ये निलगिरीचे तेल असल्यामुळे ते वासाला चांगले असते. विक्स लावल्यामुळे थोडा घाम पण येतो, त्यामुळे चरबी विरघळायला मदत होते. तिसरी वस्तु जी तुमच्या स्वयंपाकघरात नेहमीच असते व जी आपल्या या उपायाला अजून उत्तम बनविण्यास मदत करेल, ती आहे “बेकिंग सोडा”. बेकिंग सोडा पण शरीरातील जमलेल्या चरबीला वेगाने कमी करण्यास उपयोगी आहे. तुम्हाला इथे खाण्याचा गोड सोडा घ्यायचा आहे, बेकिंग पाऊडर घ्यायची नाही.

तुम्हाला घ्यायचा आहे, बेकिंग सोडा. याचा उपयोग आपण खाण्यासाठी, केक तयार करण्यासाठी, ढोकला तयार करण्यासाठी करतो. तर तुम्हाला हा १ चमचा घ्यायचा आहे व यामध्ये घालायचा आहे. तो व्यवस्थित मिक्स करून त्याची घट्ट पेस्ट तयार करायची आहे. ही पेस्ट तुम्हाला जिथे चरबी जमा झाली आहे, जसे की कंबर, मान यावर लावायची आहे. पोटावर चरबी लवकर जमते, त्यामुळे पोटावर ही पेस्ट लावायची आहे. जांघांमध्ये पण चरबी असेल, तर तिथे लावू शकता.

तुम्हाला ही पेस्ट रात्रीच्या वेळी लावायची आहे. रात्रभर लावून ठेवा. याचे कोणतेही साइड-एफ्फेक्ट्स नाहीत. पोटावर सगळीकडे ही पेस्ट लावून ठेवा. साधारण ७ दिवस हा उपाय करून बघा. वेगाने तुमच्या पोटाची चरबी बर्फाप्रमाणे पिघळेल. पोट एकदम नॉर्मल होऊ लागेल. आपण हे खात नाहीयोत, फक्त शरीरावर लावत आहोत. विक्स तर आपण लावतोच, नवरत्न तेल लावतो तसेच हे मिश्रण लावायचे आहे.

आतील चरबी कमी करण्यासाठी तुम्ही ४ ते ५ वेळा दिवसात गरम पाणी पिऊन कमी करू शकता व बाहेरील चरबी कमी करण्यासाठी ही पेस्ट जरूर लावा. आमची माहिती तुम्हाला आवडली असेल, तर लाइक व शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *