शरीरातील सर्व गाठीचे लगेच पाणी,उष्णता,पित्त 1 मिनिटात गायब

तुमच्या जर अंगावरती मांसलगाठी असतील, कोणत्याही प्रकारची गाठ असेल ही गाठ विरघळण्यासाठी तुम्ही हा उपाय एक वेळेस करून पाहा. एकतर गाठ फुटेल किंवा गाठ विरघळून जाईल असा हा दिव्य रामबाण उपाय आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा. मित्रांनो यासोबतच बऱ्याच व्यक्तींना उष्णतेचा त्रास असतो यासोबत पित्ताचाही त्रास असतो. हा उष्णता आणि पित्ताचा त्रास कायमचा कमी करण्यासाठी तो ही एक उपाय पाहणार आहोत.

अशा या उपायासाठी जे पदार्थ लागणार आहेत ते घरामध्ये सहज उपलब्ध होतात. मित्रांनो धने एक चमचा घ्या. याची बारीक पावडर तयार करा आणि घरामध्ये सहज उपलब्ध होणारी खडीसाखर किंवा साखर परंतु खडीसाखर वापरा. एक चमचा खडीसाखर बारीक करून त्यामध्ये टाका. एक चमचा धने आणि एक चमचा खडीसाखर. वेळ मिळेल त्यावेळेस खा.

पित्त त्याचवेळेस कमी होतं आणि हा जो उपाय सलग सात दिवस केलात तर पित्त मुळापासून संपते. यासोबतच ज्यांना उष्णतेचा त्रास आहे अशा व्यक्तीने घरातील वयस्कर व्यक्तींना उष्णतेचा त्रास किंवा कोणत्याही व्यक्तीला उष्णतेचा त्रास असेल अशा व्यक्तीने खडीसाखर घ्या. ही खडीसाखर खा. परंतु ही खडीसाखर खाताना सावकाश म्हणजे ज्याप्रमाणे चॉकलेट खातो त्याप्रमाणे ही खडीसाखर खा.

तुम्ही ज्यावेळेस ही खडीसाखर खाल त्याच्यानंतर तुम्ही पाणी पिल्याच्यानंतर एकदम शरीर थंड पडल्यासारखे वाटेल. लगेच उष्णता कमी करणारा हा एक रामबाण उपाय आहे. मित्रांनो यासोबत बऱ्याच व्यक्तींच्या अंगावर गाठी असतात. अशा या गाठी कमी करण्यासाठी, गाठ विरघळण्यासाठी घरातील सहज उपलब्ध होणारा उपाय पाहणार आहोत. अशा या उपायासाठी लागणार आहे उडीद. प्रत्येकाच्या घरात उडीद असते. या उडीदाचे पीठ लागणार आहे.

सर्व जे घटक लागणार आहेत ते समप्रमाणात घ्यायचे आहेत. असे हे उडीदाचे पीठ आहे ते अर्धा चमचा घ्या. यासोबत सुंठ प्रत्येकाच्या घरामध्ये असते. अशी ही सुंठ अर्धा चमचा घ्यायची आहे. यानंतर पुढचा जो पदार्थ लागणार आहे हिंग. मित्रांनो हिंग सहज उपलब्ध होते. हे हिंग अर्धा चमचा लागणार आहे. यानंतर शेवटचा पदार्थ लागणार आहे तो पदार्थ म्हणजे मीठ.

प्रत्येकाच्या घरात सहज उपलब्ध होते. हे चारही पदार्थ समप्रमाणात घ्यायचे आहेत. हे चारही पदार्थ एकजीव करा. या पदार्थांमध्ये असणारे आयुर्वेदिक गुणधर्म गाठ विरघळण्यासाठी खूप लाभदायक असतात. हे चारही पदार्थ एकत्र केल्यानंतर जे साहित्य उपलब्ध होईल त्याच्या मदतीने हे कुटून घ्यायचे आहे. यामध्ये थोडं पाणी टाकायचं आणि खलबत्त्यामध्ये याला गोटून घ्यायचे आहे. पातळ करायचे नाही.

याची आपल्याला पोटली बनवायची आहे म्हणजे सर्व ज्या ठिकाणी गाठ आहे त्या गाठेवरती लावण्यासाठी हे करायचे आहे. हे सर्व एकजीव होईपर्यंत तुम्ही हे चांगल्या प्रकारे कुटून घ्या. असे हे तयार झालेले मिश्रण ज्या ठिकाणी गाठ आहे त्या ठिकाणी तुम्ही लावा.

शक्यतो हे मिश्रण रात्री झोपताना लावा. सकाळपर्यंत तसेच ठेवा, सकाळी उठल्याबरोबर तुम्ही तुमची गाठ पाहा. कितीही जुनी गाठ असुद्या विरघळतेच. असा हा दिव्य उपाय. असा हा उपाय सात दिवस केल्याने कोणतीही गाठ राहतच नाही. तुम्ही करून पाहा.

माहिती आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका.. अशाच पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे मराठी जोक्स फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *