जांभूळ खाण्यामुळे हे १० आजार मुळापासून नाहीसे होतात, आजच जाणून घ्या नाहीतर…

मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे, जांभळाचे काय काय फायदे आहेत त्याचबरोबर जांभूळ आपल्या जीवनासाठी किती लाभकारी आहे. याला इंग्लिशमध्ये “ब्लॅक पंम्ही” असे म्हणतात. काळ्या रंगाचे असते व हलके गुलाबी रंगाचे असते. बाहेरून काळे असले तरी गुणांचे भंडार आहे. आपल्याला असे वाटते की जांभूळ हे ऋतुनुसार येणारे फळ आहे व त्याचे सेवन आपण केलेच पाहिजे कारण या मध्ये इतके औषधी गुणधर्म आहेत जे तुम्हाला माहीत नसतील. त्याची माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे.

आयुर्वेदात जांभळाचा खूप उपयोग केला जातो. जांभूळाच्या फळांचा, त्याच्या पानांचा, सालीचा, बीचा खूप उपयोग केला जातो. सगळ्यांचा औषधी वनस्पति म्हणून खूप उपयोग आयुर्वेदिक औषधात केला जातो. याची जी बी आहे ती कधीही फेकून देऊ नका, गुणांचे भंडार आहे. एक चांगल्या स्वास्थ्यासाठी जांभूळ जरूर सेवन करा. न्याहारी म्हणून १ वाटी जांभूळ बरेच लोक खातात. ८ ते १० जांभळाचे सेवन केले पाहिजे जेव्हा ती बाजारात मिळतात.

पावसाळ्यात जांभळे बाजारात येतात, पूर्ण वर्षभरात एकदा. २ महीने ती मिळतात. जांभूळापासून व्हीनेगर बनते, त्याला सिरका म्हणतात. कितीतरी भयंकर रोगांपासून हा आपल्याला वाचवतो. आज मी तुमच्याबरोबर माहिती शेअर करणार आहे, की याचे किती गुण आहेत. त्याची बी फायदेमंद आहे, जांभूळ, त्याची साल खूपच फायदेमंद का आहे? जांभूळात असते ग्लुकोज, पोटॅशियम, सोडीयम, फॉलिक अॅसिड, फोस्फोरस, झिंक, निकोटेनिक अॅसिड आणि त्याच्या सालांमध्ये टांनीन आणि गालिक अॅसिड असते.

ज्या लोकांची हिमोग्लोबिन पातळी कमी आहे, आर्यन, रक्ताची कमतरता आहे त्यांनी तर जांभूळाचे सेवन जरूर केले पाहिजे. कारण यामध्ये खूप प्रमाणात आर्यन असते, जे आपली हिमोग्लोबिन लेव्हल वाढविते. जांभळाचा आता ऋतु आहे जरूर याचे सेवन करा. रक्ताची कमतरता कमी करते, त्वचेसाठी उत्तम आहे.

५ ते ६ जांभळे रोज खाल्ली तर आपल्या त्वचेला चमक येईल. जांभळामध्ये जे पोटॅशियम असते ते आपला हृदयसबंधीची समस्या दूर करते. आपले हृदय स्वस्थ ठेवते. म्हणून ज्यांना हृदय रोग आहे त्यांनी ५ ते ६ जांभळे खाल्ली पाहिजेत. पोटॅशियममुळे हे उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवते.

हिरड्या व दात यासाठी याची पाने खूप फायदेशीर आहेत. याच्या पानांमध्ये अॅंटी-बॅक्टीरियल गुणधर्म असतात. हिरड्यांमधुन जर रक्त येत असेल, तर जांभळाची पाने चावून त्याचा रस रक्त बंद करते. त्याची पाने सुकवून जर पाऊडर करून ठेवली तर कधीही उपयोगी पडतील.

तोंडाच्या अल्सरमध्ये जर जांभळाच्या पानांच्या पाऊडर पाण्यात मिसळून गुळण्या केल्या तर आराम पडतो. मधुमेही लोकांसाठी जांभळाचे सेवन खूपच फायदेमंद आहे. खाज, खरूज यामध्ये जांभळाचा रस लावला तर आराम पडतो.

मधुमेही लोकांची साखर नियंत्रणांत ठेवते जांभूळ. याच्या बिया फायदेमंद आहेत. या बिया सुकवून याची पाऊडर मधुमेही लोकांसाठी चांगली आहे. शरीर स्वस्थ रहाण्यासाठी, आपली बुद्धी तल्लख राहाते. आमची माहिती आवडली असेल तर जरूर लाइक आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *