फक्त 3 पाने तेलात मिक्स करून हाता पायाला लावा, मुंग्या येणे बंद, 72000 नसा मोकळ्या…

फक्त या तीन पानाचा वापर सांगितल्या प्रमाणे करा, तुम्हाला कसल्याही प्रकारची असलेली गुढघेदुखी, गुढघ्याला सूज असेल, गुढघ्यामधून सनक,वेदना होत असतील, उठता बसता गुढघ्यामध्ये कटकट असा आवाज येत असेल, सकाळी उठल्याबरोबर टाच दुखत असेल या सर्व समस्यांवरती आजचा उपाय अत्यंत महत्वाचा आहे. या उपायाने ज्या दिवशी हा उपाय कराल त्या दिवशी साधारणतः ऐंशी टक्क्यांपर्यंत फरक मिळतो.

म्हणजे एका रात्रीमध्ये तुमच्या वेदना, सनक कमी करणारा हा उपाय आहे. यासोबतच हा उपाय बाह्यस्वरूपात करायचा आहे आणि या उपायासोबत अंतर्गत एक उपाय घ्यायचा आहे. दोन्ही उपाय सोबत केल्याने कसल्याही प्रकारचा गुढघेदुखीचा त्रास शंभर टक्के कमी होण्यासाठी हा उपाय अत्यंत रामबाण आहे. हा उपाय सलग तीनच दिवस करा. तीन दिवसांत शंभर टक्के रिजल्ट मिळेल. रिजल्ट नाही मिळाला तर उपाय तिथेच बंद करा. परंतु या उपायाचा शंभर टक्के रिजल्ट मिळतोच.

बऱ्याच व्यक्तींना गुढघेदुखीचे ऑपरेशन करायला सांगितलं जातं, कॅल्शियमच्या गोळ्या वारंवार घेऊनही कॅल्शियम वाढत नाही. बऱ्याच वेळेस सांध्यांना सूज असते अशा वेळेस हा उपाय अत्यंत उपयुक्त ठरतो. या उपायासाठी पहिली वनस्पती लागणार आहे ती वनस्पती सहज रस्त्याच्या कडेला उपलब्ध होते. या वनस्पतीचे नाव आहे रुई. साधारणतः रुईचे दोन प्रकार पाहायला मिळतात. लाल फुले असणारी आणि पांढरी फुले असणारी. आपणास लाल फुले असणारी वनस्पती लागणार आहे.

या वनस्पतीची पाने लागणार आहेत. अशा या रुईची पाने तोडत असताना विशेष काळजी घ्यायची आहे कारण याचा कर चीक डोळ्यामध्ये गेला तर काही व्यक्तींचा डोळाही निकामी होऊ शकतो. डोळ्यांसाठी ही वनस्पती अत्यंत धोकादायक आहे. म्हणून या वनस्पतीची पाने तोडताना विशेष काळजी घेऊनच ही पाने तोडा. ही पाने घरी आणल्यानंतर मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि चांगल्या कपड्याने ही पाने स्वच्छ पुसून घ्यायची आहेत. यातील एक पान आपल्याला वापरायचे आहे.

असे हे स्वच्छ पानं पुसून घेतल्यानंतर घरातील जे साहित्य आहे त्या मदतीने बारीक वाटून कुटून घ्यायचे आहे. यानंतर पुढची वनस्पती लागणार आहे तो म्हणजे आपणास सहज उपलब्ध होणारा धोत्रा. सहज सर्व ठिकाणी ही वनस्पती पाहायला मिळते. या वनस्पतीची पाने लागणार आहेत साधारणतः एक पान लागणार आहे. हे पान घरी आणल्याच्यानंतर स्वच्छ धुवून घ्या, पुसून घ्या. पुसून घेतलेलं हे पान बारीक करण्यासाठी जे साहित्य आहे त्यामध्ये ठेवायचे आहे.

यानंतर तिसरी वनस्पती लागणार आहे ती म्हणजे एरंड. सहज उपलब्ध होणारा हा एरंड यातील एक मध्यम स्वरूपाच पान घ्यायचं आहे. ही तीनही पाने आपणास एकदम बारीक कुटून घ्यायचं आहे. चांगल्याप्रकारे बारीक कुटून घेतल्याच्या नंतर पुढील पदार्थ लागणार आहे ते म्हणजे तीळतेल किंवा मोहरीचे तेलही तुम्ही वापरू शकता. तीळतेल यासाठी अत्यंत गुणकारी ठरतं म्हणून आजच्या उपायासाठी तीळतेल लागणार आहे साधारणतः तीन चमचे. तीन चमचे हे तेल घेतल्यानंतर ते जे बारीक केलेले आहे ते त्यामध्ये टाकायचे आहे.

मंद गॅसवरती हा प्रयोग करायचा आहे. हे साधारणतः पूर्ण हिरवट दिसेल तोपर्यंत आपणास हे एकजीव करत राहायचे आहे, हलवत राहायचे आहे. असे हे तयार होणारे मिश्रण आहे उतरून घ्या. सहन होईल एवढे गुढघ्यावरती रात्री झोपण्यापूर्वी हे मिश्रण आपणास आपल्या पायाला चांगल्या प्रकारे मॉलिश करून लावायचे आहे. असे हे मॉलिश करून लावल्याच्या नंतर यावरती आपणास कापड किंवा प्लास्टिक तुकडा असेल तर तो त्यावरती बांधायचा आहे. याचं कारण म्हणजे याला वारा लागला नाही पाहिजे.

हे प्लास्टिक बांधल्याच्या नंतर यावरतीच एक कपडा बांधायचा आहे. हे रात्रभर असच ठेवायचे आहे. सकाळी खोलायच्या नंतर यावर मिठाच्या पाण्याचा गरम शेक द्यायचा आहे, उपाय साधारणपणे तीनच दिवस करा. मित्रानो माहिती आवडली तर जरूर लाइक आणि शेअर करायला विसरू नका.धन्यवाद..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *