फक्त १ तुकडा, पित्ताची गोळी आयुष्यात घ्यावी लागणार नाही, हातापायाला मुंग्या येणे कायमचे बंद….

उष्णतेचा तुम्हाला कितीही भयंकर त्रास असेल म्हणजे उष्णतेमुळे हातापायाला खूप जळजळ होत असेल, हातापायांना मुंग्या येत असतील, काही जणांना उष्णतेमुळे हाताच्या वरची जी कातडी असते ती जाण्याची समस्या असते किंवा हातापायाला खूप घाम येत असतो, तुमच्या तोंडामध्ये फोड येत असतील, उष्णतेमुळे तोंडात तिखट खाता येत नसेल, उष्णतेचा कुठलाही त्रास असेल, शिवाय तुम्हाला कितीही भयंकर पित्त होत असेल, छातीमध्ये जळजळ होत असेल किंवा एखाद्याला गर्मी अजिबात सहन होत नाही, यापैकी तुम्हाला कुठलीही समस्या असेल तर तीन दिवस फक्त हा एक तुकडा खा.

तीन दिवसांमध्ये तुमची कसलीही भयंकर पित्ताची समस्या त्याचबरोबर उष्णतेची समस्या पूर्णपणे निघून जाते. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला जास्त काही साहित्य लागत नाही. फक्त दोन गोष्टी लागतात. ज्या आपल्याला सहज उपलब्ध होतात आणि सर्वत्र मिळतात. याचा इफेक्ट तीन दिवसामध्ये जाणवतो. तुम्ही करून पाहा, तुमच्या उष्णतेचा, पित्ताचा त्रास कितीही असुदे तो पूर्णपणे निघून जाईल. तर यासाठी पहिली गोष्ट लागते ती कोरफड. कोरफडीचं आपल्याला पानचं वापरायचं आहे, कोरफडीच जेल वगैरे वापरायचं नाही.

ओरिजनल कोरफडीचं नॅचरल पान वापरायचं आहे आणि अगदी दोन इंच तुकडा एक वेळेस आपल्याला लागणार आहे. असा हा तीन दिवस हा उपाय करायचा आहे. दुसरी गोष्ट लागणार आहे हळद. ही हळद सुद्धा आहे तशीच घ्यायची नाही. तर ही हळद तव्यावर थोडीशी भाजून घ्यायची आहे. तवा थोडासा गरम करायचा आणि त्यावर ही हळद गरम करून घ्यायची आहे.

खूप काळपट करायची नाही तर नॉर्मल गरम करायची. सकाळी उठल्याबरोबर कोरफडीच्या पानाचा दोन इंच तुकडा काढून घ्यायचा आहे आणि त्याची बाहेरची जी साल आहे ती काढून घ्यायची आहे आणि मधला गर आपल्याला घ्यायचा आहे. या गरावर जेवढी बसेल तेवढी भाजलेली हळद म्हणजे हा गर आहे तो त्या हळदीत बुडवायचा. आणि हा एक तुकडा सकाळी उपाशीपोटी खायचा आहे.

त्यानंतर अर्धा तास चहा पण घ्यायचा नाही, पाणी पण प्यायचं नाही. अर्धा तास काहीच खायचं नाही. अर्ध्या तासानंतर तुमचे जे रोजचे रुटिंग आहे ते करू शकता. याच्यामध्ये आपण जी कोरफड वापरलेली आहे त्या कोरफडीचे गुणधर्म तुम्हाला माहीत आहेत. कोरफड ही वजन आणि कोलेस्ट्रॉल सुद्धा आटोक्यात ठेवते, त्यामध्ये वाढ करू देत नाही. कोरफड ही कफनाशक असते, शुक्रवर्दक असते, यकृत संरक्षक असते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही शीत असते.

यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, फॉस्फरस, जस्त, तांबे असे विविध प्रकारचे पोषणतत्वे आहेत हे सर्व असतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या कोरफडीमध्ये व्हिटॅमिन B कॉम्प्लेक्स म्हणजे व्हिटॅमिन B गटामधले सर्व व्हिटॅमिन्स यामध्ये असतात. ज्यामुळे तुमच्या उष्णतेचा त्रास निघून जातो. उष्णतेच्या समस्या समाप्त होतात.

ही कोरफड आपल्याला अनेक दृष्टीने उपलब्ध असते. याला बुळबुळीतपणा असतो आणि पचनसंस्था चांगली होते, मजबूत होते आणि ही कोरफड हळदीमध्ये मिक्स केल्यामुळे पित्ताची कितीही भयंकर तुम्हाला समस्या असुदे ती पूर्णपणे निघून जाते. गॅस तुमचा पूर्णपणे निघून जातो. विनाकारण घाबरनं, छातीमध्ये धडधड करणे या समस्या सुद्धा या उपायाने निघून जातात. तर उपाय अगदी साधा आहे. सर्वांना करता येणारा उपाय आहे. तेव्हा हा उपाय अवश्य करून पाहा. धन्यवाद..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *