चेहऱ्याला फक्त 1 वेळ लावा, पिंपल्स, काळे डाग सुरकुत्या गायब, चारचौघात उठून दिसाल…

ज्या व्यक्तींना आकर्षक व सुंदर दिसायचे आहे त्यासाठी हा फेसपॅक अत्यंत उपयुक्त असून आजचा उपाय अत्यंत महत्वाचा आहे. बरेच व्यक्ती गोरे, सुंदर दिसण्यासाठी मार्केट मधून अनेक केमिकेलयुक्त क्रीम आणि प्रॉडक्ट घेऊन येतात. त्याने तात्पुरता परिणाम मिळतोही व नंतर चेहरा खूप खराब होतो. हा खराब झालेला चेहरा पुन्हा लाखो रुपये खर्च करूनही पूर्वी सारखा चांगला होत नाही. यासाठी हा फेसपॅक अत्यंत उपयुक्त असून एक प्रकारची संजीवनी म्हणायला हरकत नाही.

याने काळे डाग, पुरळ, पिंपल्स, वांग, वांगाचे डाग आणि काळ्या ज्या सुरकुत्या पडलेल्या असतात व डोळ्याखालचे जे रिंकर्ल्स ते ही कमी होण्यास मदत होणार आहे. मित्रांनो हा उपाय अत्यंत सोपा आणि घरच्या घरी करता येण्यासारखा आहे. मित्रांनो यासाठी पहिला पदार्थ लागणार आहे ते म्हणजे दही. दही हे प्रत्येकाच्या घरी उपलब्ध असते. त्यामध्ये असे अनेक केमिकल आहेत जे त्वचा कोमल, नाजूक ठेवतात आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी मदत करतात.

मित्रांनो दही ताजे असले तर परिणाम खूप चांगला असतो. संध्याकाळी लावून सकाळी वापरलेले दही कधीही फायद्याचे असते. यानंतर दुसरा जो घटक लागणार आहे ती म्हणजे हळद. हळद ही प्रत्येकाच्या घरी उपलब्ध असते. त्यामध्ये ऍसकोरविक ऍसिड असते, जे त्वचा तेज बनवते, त्वचा मुलायम बनवते, काळे डाग, धूळ आणि अनावश्यक तेल जे चेहऱ्यावर असते ते कमी करण्यासाठी हळद अत्यंत उपयुक्त आहे. ज्या व्यक्तींना हळद जमत नसेल तर त्या व्यक्तींनी मध वापरावा. म्हणजे हा एक ऑपशनल घटक आहे.

मित्रांनो हा जो फेसपॅक बनवायचा आहे त्यातील तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा घटक आहे ते म्हणजे रक्तचंदन पावडर. रक्तचंदन तुम्ही नेटवर सर्च करा त्याचं झाड कसं असते ते कळेल. रक्तचंदन हे चंदनापेक्षा थोडंस वेगळे असते. मात्र त्याचा परिणाम खूप चांगला असतो. हिंदीमध्ये याला लालचंदन म्हणतात. यामध्ये सिंथेनॉल 75% असते जे त्वचा उजळवते. व्हाईट हेडस, ब्लॅक हेडस काळे, डाग कमी करते व ज्या सुरकुत्या पडलेल्या असतात त्या कमी करण्यासाठी मदत करते.

जर रक्तचंदन मिळाले नाही तर चंदन पावडर या जागी वापरू शकता. हे तुम्हाला आयुर्वेदिक दुकानांमध्ये सहज उपलब्ध होते. पण दोन्ही घटक नाही मिळाले तर चंदनाचे लाकूड उगाळून त्याची जी पेष्ट आहे ती या मिश्रणामध्ये वापरू शकता. फेसपॅक बनवणे आणि वापरणे अगदी सोपं आहे. याची कृती शेवटपर्यंत समजून घ्या म्हणजे वापरायचं आपल्याला समजून जाईल. यासाठी दही आपल्याला साधारणतः एक चमचा घ्यायचे आहे.

मित्रांनो दही हे ताजे असेल तर तुम्हाला परिणाम खूप चांगले मिळणार आहेत. शक्यतो तुम्ही दही ताजे घेण्याचा प्रयत्न करा. दुसरा घटक लागणार आहे आपल्याला फक्त पाव चमचा हळद टाकायची आहे. हळद खूप कमी वापरायची आहे, फक्त पाव चमचा वापरायची आहे. ही हळद ऑरगॅनिक मिळाली चांगली आणि या मिश्रणामध्ये शेवटचा घटक टाकायचा आहे तो म्हणजे चंदन पावडर. चंदन पावडर अर्धा चमचा टाकायचा आहे.

प्रयोगामध्ये राजतचंदन वापरले आहे पण तुम्हाला तुमच्या परिसरामध्ये जे चंदन मिळते ते तुम्ही वापरू शकता. तीनही घटक एकजीव होईपर्यंत मिक्स करायचे आहेत. असा हा आपला पॅक तयार होईल. दिवसभरामध्ये आपल्याला वेळ मिळेल तेव्हा लावायचा आहे. बोटाच्या साहाय्याने लावा आणि एक तास चेहऱ्यावर ठेवा.

एका तासाने कोमट पाण्याने चेहरा धुवायचा आहे. साबण किंवा इतर कुठलाही घटक वापरायचा नाही. हा फेसपॅक आठवड्यामध्ये तीन वेळेस वापरायचा आहे. तुम्हाला दोन आठवड्यांमध्ये खूप चांगले रिजल्ट भेटतील. तुमचा चेहरा स्वच्छ चांगला होईल, त्याचप्रमाणे चेहऱ्यावरील सुरकुत्या, डाग या सर्व गोष्टी कमी होतील. धन्यवाद..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *