अंघोळीच्या पाण्यात 1 चमचा टाका, शरीरातील 72 हजार नसा चुटकीत मोकळ्या होतील…

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे. महिन्यातून किमान दोन वेळेस अंघोळीच्या पाण्यात एक चमचाभर हे टाका. आखडलेली नस, आखडलेला स्नायू पुर्णपणे मोकळा होईल. अंघोळीमध्ये टाकायचे नसेल तर हे एक ते दोन लिटर पाण्यामध्ये टाकून ज्या ठिकाणी नस दबलेली आहे किंवा ज्या ठिकाणी स्नायू आखडलेला आहे त्याठिकाणी याने धुवून काढा. त्या ठिकाणी याचा शेक घ्या. तरीसुद्धा तुमची आखडलेली नस किंवा आखडलेला स्नायू मोकळा होऊन जातो.

कुठल्याही प्रकारची नस दबलेली असेल, कुठल्याही प्रकारचा त्रास नसेल त्या प्रत्येकाने या पाण्याने अंघोळ करा. आलेला थकवा, नसावर आलेला ताण याने पूर्णपणे निघून जातो. मसल रिलॅक्स होतात आणि त्यामुळे अभ्यंग स्नानाचा फायदा आपल्याला मिळतो. एक मॉलिश केल्याचा फायदा आपल्याला मिळतो. शरीरामध्ये एक तरतरी आणि जोम राहतो. रोग निवारणासाठी गरम पाण्याने अंघोळ करणे याचा खूप चांगला उपयोग होतो आणि यामध्ये जर या आयुर्वेदिक घटकांचा वापर केला तर रक्ताभिसरण सुधारतं, स्नायू आणि नसा मोकळ्या होतात.

त्याचबरोबर त्वचा संबंधीचे आजार असतील जसं की फंगल इन्फेक्शन, गजकर्ण, नायटा, खरूज हे जांघेमधले होणारी खाज आहे ती निघून जाते. त्याचबरोबर जास्त घाम येणं किंवा सर्दी, खोकला, तोंडाचे आजार यासारखे आजार या पाण्याने सहजरित्या बरे होतात जर अंघोळीच्या पाण्यामध्ये वापर केला तर. अगदी सोपं आहे, महिन्यातून किमान दोन वेळेस याचा वापर करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन घटक लागतात.

यामधला पहिला घटक आहे ती आहे तुरटी. तुरटी आपल्याला वीस ग्रॅम घ्यायची आहे. एक वेळच्या उपायासाठी साधारणतः एक चमचा तुरटी घ्यायची आहे. तुरटीचा पूड करून घ्यायची आहे. ही पाण्यामध्ये टाकल्यावर उकळायला ठेवायचे आहे. पाण्यामध्ये टाकल्यावर पाण्याचा थोडासा रंग बदलतो. तुरटी म्हणजे पोटॅशियम अल्युमिनियम सल्फेट. यामधील पोटॅशियम जे असते ते मांसपेशी आकुंचन पावलेल्या असतील, स्नायू आखडलेला असेल, नसा आखडलेल्या असतील तर त्या रिलॅक्स करतात. ज्यामुळे स्नायू मोकळा होतो, नस मोकळी होते आणि आपल्याला बरं वाटते, फ्रेश वाटते.

हे पाणी आपण अंघोळ करताना तोंडामध्ये सुद्धा जातं आणि त्यामुळे ही तुरटी तोंडामध्ये जाते. त्यामुळे जर सर्दी, खोकला किंवा तोंडाचे आजार असतील, दात किडलेला असेल, तोंडाचा वास येत असेल अशा अनेक समस्या या तुरटीमुळे निघून जातात. तुरटी ही अँटीसेप्टिक आहे. आपल्याला माहीत असेल सेविंग झाल्यानंतर हे दाढीवर लावलं जाते. यामध्ये अस्ट्रीजंट्स गुण आहेत, ज्यामुळे तुम्हाला पिंपल्स येत नाहीत. या पाण्यामुळे केसांची वाढ चांगली होते. घाम येत नाही आणि त्यामुळे फंगल इन्फेक्शनचा धोका राहत नाही.

तुरटी पाण्यात टाकून जर आपण अंघोळ केली तर आपल्या शरीरावरच्या ज्या नसा आहेत त्या मोकळ्या होतात. हृदयासाठी खूप चांगलं असते. ब्लडप्रेशर व्यवस्थित राहते. म्हणून एक चमचाभर तुरटी आपल्याला घ्यायची आहे. दहा ते वीस ग्रॅम तुरटीची पूड घेऊन पाण्यामध्ये टाकायची आहे. दुसरा जो घटक वापरायचा आहे ती कडुलिंबाची पाने. कडुलिंबाची पाने नसतील तर मेडिकलमध्ये कडूलिंबाच्या टॅब्लेटस मिळतात. त्या दोन टॅब्लेटस टाकायच्या आहेत.

कडुलिंबाची पान मिळाली तर ती कितीही टाकू शकतो. टॅब्लेटस नसतील आणि कडूलिंबाचे तेल आपल्याकडे असेल तर ते एक चमचा टाकायचे आहे. तुरटी आणि कडुलिंबाची पाने एकत्र जर अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर याचे आयुर्वेदिक गुणधर्म अनेक पटीने वाढतात आणि स्नायूंना मऊपणा येतो.

त्वचा रोग पूर्णपणे निघून जातात. फंगल इन्फेक्शन कसलंही असेल तर ते पूर्णपणे निघून जाते. म्हणून प्रत्येकाने महिन्यातून दोन वेळेस या पाण्याने अंघोळ करणे गरजेचे आहे. यामुळे शरीरामध्ये तरतरी आणि जोम जाणवेल. पावसाळ्यामध्ये जे फंगल इन्फेक्शनसारखे आजार आहेत त्यापासून तुम्ही जरूर वाचाल. या पदार्थांचा अंघोळीच्या पाण्यात जरूर वापर करा. धन्यवाद..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *