दररोज फक्त हा खा, रक्त एवढे वाढेल की HB, ऍनिमिया, या समस्या मुळापासून निघून जातील…

मित्रानो आज आपण असे काही घरगुती उपाय पाहणार आहोत ज्यामुळे आपले रक्त वाढेल. जर तुमच्या शरीरातील रक्त कमी झालेले असेल याला शास्त्रीयभाषेत ‘ रक्ताल्पता ‘ किंवा इंग्लीश मध्ये याला ‘ ऍनिमिया ‘ असे म्हणतात. या मध्ये होत काय आपल्या रक्तामध्ये ज्या लाल रंगाच्या पेशी असतात यांच प्रमाण कमी होत. एकदा का ह्या पेशीचे प्रमाण गरजेपेक्षा कमी झाले तर आपल्याला लगेच थकवा येऊ लागतो, आपल्याला विकनेस जाणवतो.

आपली जी त्वचा आहे ती फिकट रंगाची पडते किंवा पिवसळ रंगाची पडते. मी तुम्हाला ही लक्षणे सांगतोय ह्या वरून आपल्याला हे समजेल की आपल्याला रक्त कमी पडते. आपल्या हृदयाचे जे ठोके आहेत ते अनियमित होतात कधी वेगाने हृदय धडधडू लागते तर कधी सावकाश धडधडू लागते.श्वास घेताना त्रास होतो, पट पट श्वास घ्यायला लागतो. छाती मध्ये बऱ्याच जणांना वेदना होतात काहीही कारण नसताना वेदना होऊ लागतात. हात आणि पाय थंड पडतात, डोक दुखी लागते, किंवा डोक हलके हलके झाल्या सारखे वाटते.

मित्रानो अशी जर काही लक्षणे तुमच्या मध्ये दिसून आली तर लक्षात घ्या कदाचीत ही ऍनिमिया, रक्ताला पतीची लक्षणे आहेत आणि अश्या वेळी आपण घाबरुन जातो. मात्र या ठिकाणी आयुर्वेद,आजीबाईचा बटवा कामी येतो. मित्रानो अगदी साधे साधे आपल्या घरातील पदार्थ आपला हा ऍनिमिया बरा करू शकतात.

मित्रानो तुम्हाला जर ऍनिमिया झाला असेल तर काही धोके तुम्हाला संभवतात. त्यात प्रेग्नेंट महिला आहेत अश्या महिलांना तर ऍनिमिया खूप धोकादायक आहे. अश्या महिलांचे बाळ नऊ महिने पूर्ण होण्याच्या आत जन्माला येऊ शकतं. दुसरी गोष्ट म्हणजे आपले जे हृदय आहे त्याला प्रॉब्लेम येऊ शकतात. कारण अस आहे की आपल्या रक्तामध्ये जेंव्हा लाल पेशी कमी होतात तेव्हा आपली बॉडी मागणी करते लाल पेशीची आणि या मागणीला पुरवठा करण्यासाठी आपले हृदय जोरजोरात धडधडू लागते जेणे करून लवकरात लवकर लाल पेशी आपल्या बॉडीच्या विविध अवयवांच्या पर्यंत पोहोचावेत म्हणून आपल्या हृदय चे ठोके वाढतात.

मग अश्यावेळी हृदय फेल होण्याचीही शक्यता असते. मित्रानो तुम्ही ऍनिमिया कडे जर दुर्लक्ष केले तर पुढे जाऊन हा सिव्हीयर बनतो आणि या मधून मृत्यू ही होऊ शकतो. हा एक घातक अश्या प्रकारचा आजार बनु शकतो. काही लोक डॉक्टरांकडे जातात गोळ्या घेतात त्या गोळ्यांचा साईड इफेक्ट आपल्या शरीरावर नक्कीच होत असतो. म्हणूनच ‘ फोलिक एसिड ‘ हे आपल्या शरीरात जाण हे गरजेच असत, त्याच बरोबर विटामिनस ही आपल्या शरीरात जाणे गरजेचे असते.

मित्रानो यावर खुप साधी सोपी पध्दत आपल्याला आयुर्वेदाने सांगितली आहे. तरी यासाठी पहिला उपाय आहे ‘टोमॅटो ‘ तुम्हाला टोमॅटो हे सहज उपलब्ध होत असतील तर दोनशे ते अडीशे ग्रॅम टोमॅटो रोज खात जा. मग ते भाजी करून खा किंवा तोंडी लावत खा पण अडीशे ग्रॅम तरी टोमॅटो खात जा, काही दिवसातच तुमचा ऍनिमिया चा त्रास कमी होईल आणि पुढे तो निघून जाईल. दुसरा उपाय म्हणजे गूळ आणि शेंगदाणे तुम्हाला माहीत असेलच गूळ आणि शेंगदाणे खाले की रक्त वाढते, तर साधारण ता शंभर ग्रॅम शेंगदाणे रोज खाले तर 100% आपला ऍनिमिया चा त्रास निघून जाईल.

तिसरा उपाय कोथिंबीर मित्रानो कोथिंबीर जर देशी असेल तर अतिशय उत्तम होईल, या कोथिंबीरी चा रस रोज तीन ते चार चमचे रोज घ्यायचा आहे, याने सुद्धा ऍनिमिया निघून जाण्यास मदत होईल. हे सगळे उपाय एकाच वेळेस करू नका या मध्ये थोडा वेळ घ्या हे ऍनिमिया वरती घरगुती उपाय आहेत. उपाय चौथा म्हणजे डाळिंब यालाच हिंदी मध्ये आणार असे म्हणतात. तर या डाळिंबाचा एक अर्धी वाटी रस आपल्याला काडून घ्यायचा आहे. रस काढ ण्यासाठी कोणता ही मार्ग वापरा काय हारकत नाही.

अर्धी वाटी रस काढायचा आहे, त्या मध्ये नकळत चुना टाकायचा आहे. चुना हा कॅल्शियम ने भरपूर असतो. कॅल्शियम बरोबरच अनेक गुणधर्म चुन्याचे आहेत, ज्यांना खात्री नाही आहे की चुना किती टाकायचा आहे त्यांनी मोजून दोन ग्रॅम चुना घ्यायचा आहे, चुना डाळिंबाच्या रसामध्ये चांगला मिक्स करा, आणि मग प्या या मुळे कोणताही साईड इफेक्ट होत नाही.

तर मित्रांनो हे तीन, चार घरगुती उपाय आहेत, हे जर तुम्ही रोज करत राहिला तर तुमचा ‘ऍनिमिया’ निघून जाईल. अजून ही काही पदार्थ आहेत त्या मध्ये बाजारामध्ये तुम्हाला ‘बिट’ मिळेल ते तुम्ही रोज खात जा, तर मित्रानो हे बिट सुद्धा अत्यंत महत्वाचे आहे ‘ऍनिमिया’ दूर करण्यासाठी. मित्रानो ही माहिती हा उपाय कसा वाटला हे नक्की कळवा ..शेअर व लाइक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *